पुण्यातले गणेश विसर्जन :मानाचे पाच गणपती. :२०१३

Submitted by शोभा१ on 25 September, 2013 - 07:57

गणपती बप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया.!!

आशु, अभिने त्यांच्याकडचे फोटो आधी दाखवले आहेत. हे माझ्याकडून काही. Happy
१. गणपतींना निरोप देण्यासाठी रागोळीची तयारी.

२. रांगोळीच्या पायघड्या अंथरल्या होत्या.

३.सुस्वागतम्!

४.पायघडीवरची एक नक्षी.

५.आई, मी पण गणपती बाप्पा बघणार. Happy

६.विजय टॉकिज चौकात रांगोळी काढताना.

७.तन्मयतेने रांगोळी काढणारा एक हात.

८.सुंदर रंगसंगती.

९.फेसबुक, व्हाट्स अप, एस.एम.एम....

१०. पायघड्यांचे उद्घाटन मी करणार. Happy

११.मी तर आहे मस्त कलंदर.

१२. बघा वाजवून.

१३. आला आला. मानाचा पहिला गणपती आला.

१४. बँडपथक

१५.मानाचा पहिला गणपती : कसबा गणपती.

१६ कामायनीचं पथक.

१७.हम भी कुछ कम नही.

१८. पुणे आमचे, आम्ही पुण्याचे. तात्पुरते नव्हे, कायमचे. असे म्हणत परदेशी लोकंही सहभागी झाले होते.

१९.परदेशी स्त्रियांनी नऊवारी साड्या नेसून, केसात गजरे माळून फुगड्याही घातल्या.

२०. हा व्हिडीओ दिसतोय का बघा.

२१.आला आला दुसरा गणपती आला.

२२.गंधर्व बँड.

२३.अश्व कसरती.

२४. आणि हे आहेत बाल शिवबा. (आशु, या राजेना 'बुढ्ढीके बाल' हवे होते.तेच मागणं सुरू आहे. ते ताबडतोब न मिळाल्यामुळे ते नाराज होते.)

२५. म्हणून त्यांनी इथे तलवार उपसली. (इथे त्यांच्या मागे एका हातात "बुढ्ढीके बाल" दिसत आहेत.)

मग मात्र त्या माणसाने त्यांना "बु.बा" दिले. हे मी स्वतः पाहिले. फक्त त्यांच्या चेहर्‍यावरचे आनंदी भाव टिपायला मी समोर नव्हते. Uhoh

२६. कोण मला पकडू शकतो, ते मी पाहे. Proud

२७.मोरया! मोरया!

२८.हा आहे परदेशी कृष्ण. Happy

२९.ध्वजपथक.

३०. तल्लीन होऊन ढोल वाजवणारा चिंटू. (ताल पथक)

३१. मानाचा दुसरा गणपती, तांबडी जोगेश्वरी. चांदीच्या पालखीतून निघाला.

३२.
३३.बँड पथक.

३४.विविध वेष, धारण केलेल्या मुली.

३५.ह्या तरूण आजींचा उत्साह पहा.

३६.किती छोट्या बाळाला आणलय पहा.

३७. गणपती दर्शनाला लोटलेली अलोट गर्दी.

३८.आला आला पुण्याचा राजा.: मानाचा तिसरा गणपती: गुरुजी तालीम.

३९.ढोलपथक.

४०.गणपती गावाला चाललेले पाहून ढगही आपले अश्रू अडवू शकले नाहीत. आणि त्या धो धो पावसात
ही भक्तगण नाचत होता.

४१.ह्यांचा आनंद तर ....

४२. हा आला मानाचा चौथा गणपती : तुलशीबाग गणपती.

४३.इथे उंदीर छान दिसतोय.

४४. मानाचा पाचवा गणपती : केसरीवाडा. (हे फोटो केसरीवाड्यात काढलेले आहेत.)

४५.रांगोळी.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वा शोभे! फोटो तर लई भारी आलेत. रांगोळ्या,संचालन, परदेशी पाहुण्या आणि चक्क व्हिडीओही दिसतोय. Happy

मस्त फोटो! धन्यवाद इथे शेअर केल्याबद्दल.

नं ९.फेसबुक, व्हाट्स अप, एस.एम.एम.... च्या रांगोळि मधे काय लिहिले आहे - तंत्रज्ञानाने मिळालि जरि दिशा अतिवापराने ... केलि दशा. तो मधला शब्द काय आहे?

व्वा शोभे! फोटो तर लई भारी आलेत. रांगोळ्या,संचालन, परदेशी पाहुण्या आणि चक्क व्हिडीओही दिसतोय. Happy

आर्येश,धन्यवाद! नेट बंद असल्याने उशीर झाला ग!. Happy

प्रिया, धन्यवाद!
नं ९.फेसबुक, व्हाट्स अप, एस.एम.एम.... च्या रांगोळि मधे काय लिहिले आहे - तंत्रज्ञानाने मिळालि जरि दिशा अतिवापराने ... केलि दशा. तो मधला शब्द काय आहे?>>>>>>>>' स्त्रीची ' .

शोभा मस्त फोटो...कुठे बाल्कनीत होतीस का....

राजे बुढ्ढी के बाल साठी नाराज होते होय....अरेरे बिच्चारे

मस्त Happy

चला म्हणजे शोभीला टाईमपास करायला एक नवा उद्योग मिळाला !
फोटो मस्तच आलेत सांगणे न लगे !

शोभा, मस्त आलेत फोटो. Happy फोटोत गर्दी कशी दिसत नाही असा विचार करतच होते तितक्यात गर्दीचा फोटो दिसला Lol

शोभा मस्त फोटो...धन्यवाद! Happy
कुठे बाल्कनीत होतीस का....>>>>>>>>>हो. Happy

स्मितू, दिनेशदा, आशु, अंजली, अंजू, शिल्पी, विजय, फारएण्ड, जिप्सी, अभि, झकोबा, कांपो. माधव, मुकु, परग स्निग्धा, >>>>>>>धन्यवाद! Happy

फोटोत गर्दी कशी दिसत नाही असा विचार करतच होते तितक्यात गर्दीचा फोटो दिसला हाहा>>>>स्निग्धा, Lol