गुलमोहर
Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago
5
साइझ - ८*१२
कॅनव्हास पॅड / अनस्ट्रेचड कॅनव्हास
माध्यम - आर्टिस्ट ग्रेड अॅक्रॅलिक रंग
विषय:
प्रकार:
शब्दखुणा:
शेअर करा
क्लास
क्लास
धन्यवाद. हे माझ्या मनासारखं
धन्यवाद.
हे माझ्या मनासारखं नाही जमलं. डोक्यात थोडं वेगळंच काहीतरी होतं..गुलमोहराच्या खाली खरंतर पाना-फुलांचा सडा हवा होता. पण ते करताना गडबड झाली. मग शेवटी खाली हिरवंगार गवत रंगवलं, झालेली गडबड लपवण्यासाठी.
असं सांगायचं नसतं आता
असं सांगायचं नसतं
आता सांगितलच आहे तर तसही एक काढुन बघ
अगं, सध्या आपलं आपणंच शिकतेय
अगं, सध्या आपलं आपणंच शिकतेय मी. अजून रंगवायची बरीच तंत्र नीट जमत नाहीयेत. परत एकदा काढून बघणार आहेच. (पण घरच्यांना हे असं सुद्धा आवडलं म्हणून मग इथेही शेअर केलं)
अति अति सुंदर.
अति अति सुंदर.