Submitted by जिप्सी on 15 September, 2013 - 03:16
यावर्षीचे मुंबई गणेशोत्सव मंडळातील बाप्पांचे प्रचि. सध्या कामात व्यस्त असल्याने विभागवार प्रचि प्रदर्शित करण्याऐवजी सगळे एकाच धाग्यात देत आहे, त्याबद्दल क्षमस्व. दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध प्रतिकृती, उंच मूर्ती, विलोभनीय देखावे, बाप्पांची मनमोहक छबी हि मुंबई सार्वजनिक मंडळांची खासियत पहायला मिळत आहे. यंदाचे खास आकर्षण आहे गणेशगल्ली येथील सोरटी सोमनाथाची प्रतिकृती, लालमैदान (परळ) येथील भिमाशंकर मंदिराची प्रतिकृती, लक्ष्मी कॉटेज (परळ) येथे बाळासाहेब ठाकरे यांनी साकारलेल्या व्यंगचित्रांवर आधारीत देखावा, स्प्रिंगमिल (नायगाव) येथे उत्तरांचलमधील प्रलय आणि केदारनाथ मंदिराची भव्य प्रतिकृती, तर सह्याद्री मित्र मंडळ चेंबुर यांनी सादर केलेला शंभर वर्षे सिनेसृष्टीची देखावा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
लै भारी ! माटूंग्याचे लोक
लै भारी !
माटूंग्याचे लोक चौपाटीवर येतात की काय?
Pages