Submitted by संयोजक on 15 September, 2013 - 01:50
मायबोली आयडी - संदीप घोणे
पाल्याचे नाव - तन्मय घोणे
वय - १० वर्षे
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मायबोली आयडी - संदीप घोणे
पाल्याचे नाव - तन्मय घोणे
वय - १० वर्षे
अक्षर सुरेख आहे.
अक्षर सुरेख आहे.
आईग्ग! कित्ती प्रश्न पडलेत
आईग्ग!
कित्ती प्रश्न पडलेत
अक्षर सुरेख आहे!
अक्षर सुरेख आहे!
अक्षर सुरेख आहे!
'तुझा मित्र'... हे आवडले..!
'तुझा मित्र'... हे आवडले..! अक्षर तर ऊत्तमच आहे.
अरे वा! संदिपदादा, छान वाटले
अरे वा! संदिपदादा, छान वाटले तुला माबोवर बघुन..
तन्मयने छान लिहिलंय पत्र.
शुभेच्छा
अक्षर आणि गणपतीचं चित्र
अक्षर आणि गणपतीचं चित्र दोन्ही सुरेख !!!!
बाप्पाची मम्मीकडे जाताना
बाप्पाची मम्मीकडे जाताना रथातून मिरवणूक >>>> फारच मस्त, अगदी गोडच ...
तन्मय - खूप आवडले रे हे पत्र, मस्त लिहिलंस रे .....
सुरेख आहे अक्षर अगदी !
सुरेख आहे अक्षर अगदी ! बाप्पाचं चित्रंही खूप आवडलं.
बापरे तन्मय ! पत्रकार होणार
बापरे तन्मय ! पत्रकार होणार की काय तू ! किती प्रश्न विचारलेस बाप्पाला ! मस्त पत्र.
अक्षर सुंदर आहे.. चित्रही
अक्षर सुंदर आहे.. चित्रही मस्तयं
भारतीताई > +१
मस्त.
मस्त.
वा छान छान पत्र.
वा छान छान पत्र.
अक्षर सुरेख आहे. छान लिहिलय
अक्षर सुरेख आहे. छान लिहिलय पत्र
मस्त नेटकं अक्षर आहे . पत्र
मस्त नेटकं अक्षर आहे . पत्र आहे की प्रश्नपत्रिका ? किती ते प्रश्न बाप्पाला
अक्षर सुरेख आहे! चित्र देखील
अक्षर सुरेख आहे! चित्र देखील छान काढलयं.
शुभेच्छा!
एक सुचवू, रागावू नका. पण पेन ने लिहिलेला शब्द खोडताना त्यावर फक्त एक काट मारावी, अक्षर इतक सुरेख आहे ना म्हणून... ते तेवढं लगेच दिसतं.
किती छान नीटनेटकं लिहिलंय.
किती छान नीटनेटकं लिहिलंय.
सुरेख अक्षर आणि चित्र छान
सुरेख अक्षर आणि चित्र छान ..
लहान मुलांची मिरवणूक का नाही काढत
>>
कय सुरेख अक्षर आहे!!
कय सुरेख अक्षर आहे!!
अक्षर सुरेख आहे!
अक्षर सुरेख आहे!
सुंदर!
सुंदर!
अक्षर मस्त आहे. सगळ्या
अक्षर मस्त आहे.
सगळ्या मुलांनी बाप्पाची चित्र खूप छान काढलीत.
मिरवणूक! ............मस्त
मिरवणूक! :हाहा:............मस्त मस्त.... बाप्पाचं चित्र खूपच सुंदर काढलं आहे....
पत्र, अक्षर, प्रश्न, बाप्पाचं
पत्र, अक्षर, प्रश्न, बाप्पाचं चित्र सगळ सुरेख!
अक्षर आणि चित्र मस्तच!
अक्षर आणि चित्र मस्तच!
सुरेख अक्षर! किती नीट्नेटकं
सुरेख अक्षर! किती नीट्नेटकं लिहिलं आहे. चित्र पण आवडलं.
अक्षर/चित्र एकदम सुरेख! आणि
अक्षर/चित्र एकदम सुरेख! आणि प्रश्नांची सरबत्ती एकदम खासच!
(No subject)