Submitted by पुरंदरे शशांक on 31 July, 2013 - 10:14
बेरकी कावळा !!
एक कावळा मोठा बेरकी, घरात येऊन बसतो काय !!
हे काय नि ते काय प्रश्न मुळी संपतच नाय...
मासे सगळे टँकमधले झोपलेत का आज असे ??
शिक्षा केली का कुणी एकाजागी बसलेत कसे ??
मस्त वास सुटलाय खास, फोड्णीची पोळी केलीए का ??
काहीच आवाज नाहीत आज बाहेर जेऊन आलात ना ??
पाव्हणे कुठे गेले इथले, येणारेत ना बाहेर फिरुन ??
कुठला खाऊ आण्तील बरं, कंटाळलोय मी बिस्कीट खाऊन ...
सगळे हस्तात जोरात मग, आवरा आवरा कावळेराव
लवकर द्या कॅडबी यांना, तरच थांबेल काव काव .....
(बागेश्रीच्या गोजिरवाण्या चिऊला खुन्नस आहे हां आमची )
(http://www.maayboli.com/node/44389 )
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
Very very cute... असली गोड
Very very cute...
असली गोड खुन्नस चालेल आम्हाला...
शशांक आणि ते कॅडबी... खूपच क्यूट्टं....!!
चांगली खुन्नस आहे की!
चांगली खुन्नस आहे की!
(No subject)
मस्त , मस्त
मस्त , मस्त
मस्त
मस्त
य्येस्स सडेतोड !!! बागूच्या
य्येस्स सडेतोड !!! बागूच्या गोजिरवाण्या चिऊला मस्त टस्सल
\
जाम भारीये क्कविता
मस्तयं
मस्तयं
काव, काव (थँक्स,
काव, काव (थँक्स, थँक्स...)....
म्याँव म्याँऽऽऽव ( भारीच आहे.
म्याँव म्याँऽऽऽव ( भारीच आहे. )
काव, काव (थँक्स,
काव, काव (थँक्स, थँक्स...)....
मस्त कविता , जबरदस्त काँपिटिशन बाग्सला