Submitted by नीधप on 27 July, 2013 - 01:23
एका मैत्रिणीच्या तिने अर्धवट सोडलेल्या कवितेला उत्तर म्हणून हे खरडलं...
----------------------------------------------------------------------------------------
असंवेदनशीलतेचा ठप्पा चालणारे तुला?
कठोर, रूक्ष, दगडी म्हणलेलं चालणारे तुला?
आणि शेवटी
धाय मोकलून रडत नाहीस
म्हणजे बहुतेक स्त्री म्हणून कमीच असावीस...
हे चालणारे तुला?
फिकीर नसेल असल्या विशेषणांची तर
ये..
आपण उभारू
निर्भय, घट्ट, चिवट बायांचं जग...
- नी
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
फिकीर नसेल असल्या विशेषणांची
फिकीर नसेल असल्या विशेषणांची तर
ये..
आपण उभारू
निर्भय, घट्ट, चिवट बायांचं जग..
.
.
.
.
.
ज्यांना कुणी
असंवेदनशील,
कठोर,
रुक्ष...आणि
दगड म्हणणार नाही.
.
.
.
.
रचना आवडली.
आवडली कविता
आवडली कविता
जबरदस्त आशय आणि मांडणी! कविता
जबरदस्त आशय आणि मांडणी!
कविता आवडली.
मामी ... कविताचह आहे हो.
मामी ...
कविताचह आहे हो.
छान...
छान...
मस्त. आता त्या अर्ध्या
मस्त. आता त्या अर्ध्या कवितेबद्दल उत्सुकता आहे.
कडक कविता ,नीधप, आवडली.
कडक कविता ,नीधप, आवडली.
मामे
मामे
मामी + १ फारच भारीये कविता
मामी + १
फारच भारीये कविता !!!!!! त्यातून नीधपची ....त्यातून कित्ती दिवसांनी ......
अवांतर : कविताच आहे हो.<<<<<< हे वाक्य असे वाचले ..."याला म्हणतात कविता !!! शिका शिका काहीतरी"
एण्ड, माझ्या फेबु लिस्टीत आहे
एण्ड, माझ्या फेबु लिस्टीत आहे ती मैत्रिण. योजना यादव तिचं नाव. तिच्या एका स्टेटसमधे होती तिची तिने अर्धवट सोडलेली कविता. गेल्या ८-१० दिवसात.
(No subject)
आवडली.
आवडली.
आधी फेसबूकावर वाचली होती,
आधी फेसबूकावर वाचली होती, तेव्हा पण आवडली होती.
कमीतकमी शब्दांत अचूक आशय.
छान !!! (>>उत्तर म्हणून हे
छान !!!
(>>उत्तर म्हणून हे खरडलं ....>>
यावरून ही 'कविता'च आहे याची खात्री तुम्हालाच नव्हती, असं वाटून गेलं. कृपया, फार गंभीरतेने घेऊ नये.)
छान, तडफदार !!
छान, तडफदार !!
धन्स लोकहो.
धन्स लोकहो.
आशयघन ठोस शब्दकळा. कविता
आशयघन ठोस शब्दकळा. कविता आवडली.
(No subject)
मस्त... पुन्हा लिवायला लागलीस
मस्त... पुन्हा लिवायला लागलीस हे बेश्ट ...
आवडली.
आवडली.
पुन्हा लिवायला लागलीस हे
पुन्हा लिवायला लागलीस हे बेश्ट <<
आय होप काहीतरी सातत्य राहील..
जबराट...एकदम भारी
जबराट...एकदम भारी वाटलं......कविता आवडत नाहीत तशा.... पण हे छान स्फुर्तीदायक वाटलं एकदम.....
थँक्स नी दी शेअर केल्याबद्दल...
धाय मोकलून रडत नाहीस म्हणजे
धाय मोकलून रडत नाहीस
म्हणजे बहुतेक स्त्री म्हणून कमीच असावीस...
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>. + १ हे खरं आहे.......:( माझ्या आईच्या अनुभवावरुन......
शेअर? माझंच आहे हे. कुणाचं
शेअर?
माझंच आहे हे. कुणाचं शेअर नाही केलेलं.
झकास!
झकास!
कविता आवडली. आणि शेवटी धाय
कविता आवडली.
आणि शेवटी
धाय मोकलून रडत नाहीस
म्हणजे बहुतेक स्त्री म्हणून कमीच असावीस...
हे विशेष.
अग इथे आमच्याशी शेअर
अग इथे आमच्याशी शेअर केल्याबद्दल असं म्हणत असेल ती
(No subject)
अग इथे आमच्याशी शेअर
अग इथे आमच्याशी शेअर केल्याबद्दल असं म्हणत असेल ती>>>>>>>>>>>>>>>>> एक्झॅक्टली...
चांगली आहे. आवडली.
चांगली आहे. आवडली.
Pages