कटींग विथ सत्या...
Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago
7
हिंवाळ्यात गुलमोहर बहरला आहे ( http://www.maayboli.com/gulmohar ) हे अस होत कधी कधी.. ऑक्टोबर हीट मुळे तो कन्फ्युस झाला असावा कदाचीत. तर अशा अवेळी बहरलेल्या गुलमोहराखाली एक एक कटींग घे आपण गप्पा करणार आहोत काही मायबोलीच्या काही जान्यामान्या वक्तींशी...
(ते कॉफी विथ करण आहे ना तसच...) तर लवकरच सादर घेउन येत आहोत कटींग विथ सत्या...
विषय:
प्रकार:
शेअर करा
लवकर
लवकर या............
वाट पहातोय.
कटींग विथ
कटींग विथ सत्या...
धम्माल येइल.....
good one
good one boss!!
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
चाय ठंडा
चाय ठंडा हो रयेला है सत्याभाय.
- अनिलभाई
कुठे गेले
कुठे गेले सत्याभाई?
-------------------------------------------------------------
ख्वाब रंगी है, इस जहां के, देख ले देख ले तु सजा के,
अपने सायेसे तु निकल के, देख ले देख ले तु बदल के,
रंगोंके है मेले, खुशीयेंके है रेले,
धडकन पे पेहेरा क्युं है क्यु......
सत्याभाई... साखर महागली काय?
सत्याभाई... साखर महागली काय?
ये चाय है या बिरबल की खिचडी?
ये चाय है या बिरबल की खिचडी?