माझ्याकडे सॅमसंग टॅब २ ७.० आहे. ज्याची अंतर्गत स्टोरेज कॅपॅसिटी ८ जीबी व बाह्य स्टोरेज कॅपॅसिटी १६ जीबी आहे. मी मुख्यतः या टॅबचा उपयोग ईबुक्स वाचण्यासाठी करते. कोबो व बुकगंगा हे दोन इबुक रिडर्स मी वापरते. हे दोन्ही रिडर्स टॅबचे इनबिल्ट स्टोरेज वापरत आहेत, जो ४.४९ जीबी दाखवत आहे. या दोन्ही रिडर्समध्ये भरपुर प्रमाणात ईबुक्स डॉउनलोड केल्यामुळे माझी इनबिल्ट स्टोरेज कॅपॅसिटी खुपच कमी झाली आहे. त्यामुळे नविन विकत घेतलेली ईबुक्स, नविन अॅप्स, अॅप्सचे अपडेट्स डॉउनलोड होताना "स्टोरेज स्पेस रनिंग आउट" असा मेसेज येत आहे. टॅबमधील बाह्य १६ जीबी स्टोरेज कॅपॅसिटी अजुनही वापरली गेलेली नाही.
इतर सॅमसंग फोन/ नोट प्रमाने यामधील फाईल मॅनेजर / अॅप्स मॅनेजर मध्ये "मुव्ह टु एसडी कार्ड" असा ऑप्शन दिसत नाही. त्यामुळे मला अॅप्स, इबुकरिडर एसडी कार्डमध्ये हलवता येत नाही आहेत. मी मुव्ह्टुएसडी, लिंकटुएसडी असे काही अॅप्स वापरुन बघितले पण त्याचाही या टॅबमध्ये काही उपयोग होत नाही आहे. कोणाकडे हा टॅब आहे का? मला मुख्यतः दोन्ही ईबुक रिडर्स बाह्य स्टोरेजमध्ये हलवायचे आहेत. ज्यामुळे मी जास्तीत जास्त ईबुक्स स्टोअर करुन ठेउ शकेन. "माय फाईल्स" मधुन कट-पेस्ट करुन गाणी,पिक्स,विडियोज बाह्य स्टोरेजमध्ये ट्रान्सफर करता येतात फक्त कोबो व बुकगंगासारखे इबुक्स अॅप्स ट्रान्सफर करता येत नाही आहेत. कोणाला याविषयी माहीती असल्यास कृपया येथे शेअर करा.
दोन्ही रीडर्स वापरलेले नाहीत.
दोन्ही रीडर्स वापरलेले नाहीत. पण त्यातच पुस्तके कुठे ठेवावी याचा ऑप्शन असेल असे वाटते. कॅम अॅप मधे फोटो कुठे ठेवायचे याचा ऑप्शन असतो तसे काहीसे?
नाही या दोन्ही रिडर्समध्ये
नाही या दोन्ही रिडर्समध्ये तसा ऑप्शन नाही दिसत आहे. मी इतर अॅप्स काढुन टाकले तेव्हा थोडी जागा वाढली. पण अजुनही माझे १६ जीबी एसडी कार्ड रिकामे आहे. ती जागा वापरायची आहे.
माझ्याकडे टॅब ७.० वर इन्स्टॉल
माझ्याकडे टॅब ७.० वर इन्स्टॉल करून पहातो मग सांगतो. कोबो ची अॅपस्टोअर लिंक देता आली तर बरे होईल.
हि कोबोची अॅपस्टोअर लिंक
हि कोबोची अॅपस्टोअर लिंक ....
https://play.google.com/store/apps/details?id=com.kobobooks.android&hl=en
कोबोचे माहीत नाही पण गुगलचा
कोबोचे माहीत नाही पण गुगलचा इ-बुक रिडर येतो. त्यात आपल्या गुगल अकाऊंटमध्ये इ-बुक्स ठेऊन ती वाचता येतात. आपल्या टॅब/ मोबाइलमध्ये डा.लो. करायची गरज नाही.
कोणाला या विषयी माहिती आहे
कोणाला या विषयी माहिती आहे का? गुगलवर बघितले, पण याचे सोल्युशन नाही मिळाले. माझ्या सॅमसंग टॅबची इन-बिल्ट स्टोरेज पुर्ण भरली आहे. पण बाह्य स्टोरेज पुर्ण रिकामे आहे.
प्रयत्न केला. जमणार नाही असे
प्रयत्न केला. जमणार नाही असे दिसते.
मी iReader वापरतो.
नाही....... होत.........
नाही....... होत.........
सध्याच्या अँड्रोईड मधे अॅप्लिकेशन्स मेमरीकार्ड मधे जात नाही .. जेलीबेन मधे जात नाही आहे
बेस्ट वे...........तुम्ही
बेस्ट वे...........तुम्ही डाउनलोड करुन पुस्तके पिडीएफ मधे कन्वर्ट करुन एसडीकार्ड मधे ठेवु शकतात...आणि तिथुन वाचु शकतात...
मी हे अॅप्लिकेशन वापरले नाही .. त्यामुळे काहीच कल्पना नाही आहे..
धन्यवाद इब्लिस व उदयन..
धन्यवाद इब्लिस व उदयन..
सारखे अॅप्लिकेशन अपडेट केले
सारखे अॅप्लिकेशन अपडेट केले तरी .........त्याची फुकट ची एमबी वाढत जाते....आनि आपली स्टोरेज कमी होत जते
हो उदयन.. सध्या मी टॅबची
हो उदयन.. सध्या मी टॅबची स्टोरेज वाढविण्यासाठी जे इनबिल्ट अॅप्स आहेत त्यांना फॅक्टरी सेटिंगवर ठेवले आहे व त्यांना अपडेत नाही करत आहे.
Apps2SD वापरुन बघितलं का? ते
Apps2SD वापरुन बघितलं का? ते चालत नसेल तर टॅब रूट करावा लागेल, पण रूट करणे म्हणजे warrenty ब्रेक करणे, त्यामुळे विचार करा.
रूट करायचा नसेल, तर http://getandroidstuff.com/install-android-application-sd-card-mod-insta...
हे पहा.
खरं तर वरची पद्धत वापरुन
खरं तर वरची पद्धत वापरुन बघितली, पण अजुन यश नाही. एका लिंकवर सँमसंगसाठी हे चालणार नाही असं दिलं होतं.
जर माझ्या टॅबवर मला जमलं, तर सांगेन.
धन्यवाद देशमुख... मी Apps2SD
धन्यवाद देशमुख... मी Apps2SD वापरुन बघितले आहे. या टॅबमध्ये त्याचा काही उपयोग होत नाही आहे.
तसेच तुम्ही दिलेल्या लिंकप्रमाने करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी दिलेल्या पायरीप्रमाने केल्यावर देखील मुळ स्टोरेज External Storage मध्ये convert नाही झाले. त्यांनी सांगितल्याप्रमाने माझ्या पीसीमध्ये अॅन्ड्रोईड फोल्डर तयार नाही होत आहे. आज पुन्हा प्रयत्न करुन बघते.
rooting also wont work. the
rooting also wont work. the app (kobo) is designed to carry its books on same drive.
मलाही हा प्रश्न पडलाय. मला
मलाही हा प्रश्न पडलाय. मला माझ्या इतर पिडिएफ फाइल्स इबुक रिडरवरुन वाचायच्यात. पण इबुक मध्ये दिसणा-या फाइल्स मोबाईलवर कुठे आहेत देवाला ठाउक. त्यांचे लोकेशन दिसतच नाही. त्यांचे लोकेशन दिसले असते तर माझ्या इतर पिडिएफ्स मी तिथे ठेऊन त्यांनापण मस्तपैकी वाचले असते.
साधना,
साधना, https://play.google.com/store/apps/details?id=com.metago.astro&hl=en
हे वापरुन बघा. कंप्युटर सारखं फोनच्या फाईल्सही बघता येतील.
साधना तुम्ही तुमचा मोबाईल
साधना तुम्ही तुमचा मोबाईल युएसबी केबल वापरुन पीसीला कनेक्ट करा. आता तुमच्या पीसी ड्राईव्ह मध्ये तुमचा मोबाईल ड्राईव्ह दिसु लागेल. त्यात एक फोल्डर बनवुन त्यात तुम्हाला हव्या असणारया पीडिएफ फाईल्स कॉपी करा. तुमच्या मोबाईल मध्ये Adobe Reader असेल तर तो या सर्व फाईल्स डिटेक्ट करतो. तुम्ही तुम्हाला हव्या असणारया पीडिएफ फाईल्स मोबाईलवर वाचु शकाल.
साधना, >> पण इबुक मध्ये
साधना,
>> पण इबुक मध्ये दिसणा-या फाइल्स मोबाईलवर कुठे आहेत देवाला ठाउक.
धारिकेच्या नामावरून सकलशोध (ग्लोबल सर्च) घेता येत असेल ना? चूभूदेघे. मी यातला तत्ज्ञ नाही.
आ.न.,
-गा.पै.
यशस्विनी, कोबोमधून जी पुस्तके
यशस्विनी,
कोबोमधून जी पुस्तके उतरवलेली आहेत त्यांची यादी कोबोच्या संकेतस्थळी तुमच्या खात्यावर असेल ना? तशी असल्यास कदाचित हा उपाय करता येईल :
>> Head back to their web site, and go to "My Library". There you should see the book you
>> bought and the option to download the EPub version; when you click it it will download an
>> ACSM file that in turn you have to open via ADE.
>> Then all that is left is to remove DRM and convert to Mobil!
आ.न.,
-गा.पै.
धन्स गा.पै, मी हा पर्याय
धन्स गा.पै, मी हा पर्याय वापरुन बघितला आहे. माझ्याकडे कोबोमधुन घेतलेल्या पुस्तकांचे Epub files आहेत.मला कोबो व बुकगंगा हे दोन्ही अॅप्स टॅबच्या External Memory मध्ये ठेवायचे आहेत ज्याची स्टोरेज क्षमता १६ जीबी आहे. जी वापरली जात नाही आहे.
सॅमसंग वेबसाईटवर या टॅबची external memory फक्त फोटो, गाणी, विडियो सेव्ह करण्यासाठी वापरता येइल. अॅप्स डिफॉल्ट मध्ये इनबिल्ट स्टोरेज मध्येच राहतील अशी माहिती दिली आहे. तरी वर सांगितल्याप्रमाने DRM काढुन टाकण्याचा पर्याय वापरुन बघते.
यशस्विनी, वर दिलेली मेथड फक्त
यशस्विनी,
वर दिलेली मेथड फक्त फोनसाठी मी वापरू शकलो. पण माझ्याही टॅबवर install to SD card जमलं नाही. तसच, ज्या अॅप्सना लॉग इन करावं लागतं ते एसडीकार्डवर नाही टाकता येत.
यस... यु आर राईट... मीदेखील
यस... यु आर राईट... मीदेखील खुप ट्राय केले, पण नाही होत आहे. आता बहुतेक ईबुक्स अॅप्ससाठी इनबिल्ट मेमरी जास्त असणारा टॅब बघावा लागेल. तो पर्यंत एक अॅप टॅबमध्ये ठेवलय व एक मोबाईलमध्ये...
मी यातला तत्ज्ञ नाही >>> हो,
मी यातला तत्ज्ञ नाही
>>>
हो, पैलवान वेगळ्याच विषयातले तज्ज्ञ आहेत
सोळा जीबीची इंटर्नल मेमरी
सोळा जीबीची इंटर्नल मेमरी फुल्ल झाली इतकी कोणती व किती पुस्तकं आहेत? हा प्रश्न पडलाय. कारण माझ्याकडच्या अडीच तीन हजार पुस्तकांचे मिळून टेक्स्ट १००-१२५ एम्बीत बसते..
इब्लिस माझ्या टॅबची इंटरनल
इब्लिस माझ्या टॅबची इंटरनल मेमरी ८ जीबी (१६ जीबी बाह्य एसडी कार्डची आहे, ज्यात अॅप्स ट्रान्सफर होत नाही आहेत). ज्यातील ४-५ जीबी मेमरी अॅन्ड्रॉईड व गुगलचे इनबिल्ट अॅप्सने आधीच वापरलीय. जे मला अनइन्स्टॉल करता येत नाहीत फक्त अपडेट न करता फॅक्टरी सेटिंग्जवर ठेवता येतात. उरलेली ४ जीबी इतर अॅप्ससाठी वापरता येते. पण कोबो व बुकगंगातील पुस्तकांसाठी एवढी स्टोरेज खुप कमी पडत आहे.
आता मी टॅबमधील कोबो अॅप काढुन मोबाईलमध्ये टाकले. आता फक्त बुकगंगा टॅबमध्ये आहे. तरी स्टोरेज फुल, रनिंग स्पेस आउट असा मेसेज येत राहतो.
४ जीबीच शिल्लक आहे असे
४ जीबीच शिल्लक आहे असे म्हटले, तरी पुस्तकांसाठी ती प्रचण्ड स्पेस होते. ऑडिओबुक्स आहेत का? तरीही ४ जीबी मधे ४००० वगैरे पुस्तके बसतील..
एकदा शोरूममधे दाखवा. काहीतरी गडबड आहे.
हो बहुतेक... आताच चेक केले
हो बहुतेक... आताच चेक केले बुकगंगा अलमोस्ट ३.७७ जीबी जागा व्यापत आहे. तेच कोबो फक्त ६४.१७ एमबी वापरत आहे.
३.७७ जिबी? बाप रे... काहितरी
३.७७ जिबी? बाप रे... काहितरी गडबड आहे. एकदा अनइन्स्टॉल करुन पुन्हा इन्स्टॉल करुन बघा. इतकं तर गुगल मॅप आणि प्ले सुद्धा घेत नाही.
Pages