सुगंधी शुभ्रता

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 22 July, 2013 - 03:18

अनंत
१)

२)

३)

४)

५)

६) कॅकटस (ब्रह्मकमळ ह्या नावाने ओळखतात)

७)

८)

९)

१०)

११)

१२)

१३)

१४)

१५)

१६) सोनटक्का

१७)

१८) पांढरा चाफा

१९) \

२०) नेवाळी

२१) निशिगंधा

२२) मदनबाण

२३)

२४) कुंद

२५) कवठी चाफा

२६)

२७) जुई

२८)

२९) श्रीलंकन तगर
\

३०) मोगरा

३१) डबल मोगरा

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जागु कवठी चाफा बघुन मस्त वाटले. Happy

तू पांढर्‍या चाफ्याला चुकुन सोनटक्का नाव दिले आहेस. ते वरच्या सोनटक्क्याला दे. पांढर्‍या चाफ्याचा काय वास असतो हाय..............

भार्री!! नुसतं बघूनसुद्धा प्रसन्न वाटलं. Happy
>> तू पांढर्‍या चाफ्याला चुकुन सोनटक्का नाव दिले आहेस.
+१

अरे वा खुपच छान!
पहिल्या फुलाचे नाव काय? सोनटक्का आणि सोनचाफा सेम फुलाचि नावे आहेत का?

१-५ फोटों मधे कोणतं फूल आहे? तसंच दिसणारं गार्ड्निया नावाचं रोप इथे होम डिपो मधे पाहिलं. एक्दम घमघमता सुवास होता. आणून लावावं बागेत.

ती सोनटक्क्याचीच फुलं आहेत. चाफ्याची नाही. >>
ह्म्म ..आमच्या घरि सोनचाफ्याचे झाड होते, त्याची फुले अशिच दिसायची. सोनटक्क्याची फुले वेगळिच दिसायचि. मला तर ती सोनचाफ्याची वाटली.

सोनटक्का आणि सोनचाफा सेम फुलाचि नावे आहेत का?>>>
लोकहो प्रचि क्र. १६ व १७ म्हणजे सोनटक्का.
हे बघा. http://en.wikipedia.org/wiki/Sontakka

प्रचि १८ व १९ म्हणजे सोनचाफ्याचाच प्रकार पिवळा असेल तर सोनचाफा, पांढर्‍याला पांढरा चाफाच म्हणतात.
हे बघा http://en.wikipedia.org/wiki/Magnolia_champaca

त्या दिवशी नेट खुप स्लो झाले होते त्यामुळे मला चुकलेली निट नावे बघताच नाही आली. आता बदलते नावे.

सगळ्यांना प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

जागू, मस्त वाटल फ़ोटो पाहून. Happy
जागू, मला तुझ्याकडचा कवठी चाफा, आणि तो डबल निशिगंध हवाय. प्लीज कवठीचाफ्याचं रोप करून ठेवशील का? आणि निशिगंधाचा कंद वाळवून ठेवशील का?>>>>>>>>>>>>>मलापण पाहिजे. Happy

Pages