हायला! माझ्याकडे पण आज शुभ्र फुलांचा भर आहे. आजच अनंताची फुले फुलली.
डबल तगर, गुलछडी, अनंता, कुंद,मोगरा, सोनटक्का.
इतक्या कष्टाने हि झाडं थंडीत वाढवलीत ना मी... घरात वाढवलीत.
जागू
टाकू फोटो?
अरे इथेच बातमी देतेय जागू.. मला माझ्या फ्लोरीडाच्याच मैत्रीणीने पारीजात दिलाय.. बघू तग धरतोय का..
लहान रोप आहे.... अजून जरा नाजूक वाटतोय.
(तुझी माझी चर्चा झाली होती ना म्हणून इथे लिहिले).
अनंताची फुलं एकदम मस्त. त्यांचा सुगंध पण खुप आवडतो. ब्रम्हकमळाचा (कॅक्टसवाल्या) वास मात्र आवडत नाही.
कांपोने दिलेल्या खर्या ब्रम्हकमळाचा फोटो पहाता हे कॅक्टसचं फुलच जास्त सुंदर आहे. खर्या ब्रम्हकमळाला म्हणे दैवी सुगंध असतो. दिसायला मात्र सोसोच आहे.
कस ओळखायचं खरे आणी खोटे? >>> सकाळमधे जेव्हा या कॅक्ट्स कमळाची माहिती आली होती, तेव्हा त्यांनी लिहिलं होतं कि खरं ब्रम्हकमळ फक्त हिमालयासारख्या हवामानातच उगवतं. जस्ट वास आणि सुंदर रुपामुळे या कॅक्टसला ब्रम्हकमळ म्हटलं तरी खरं ब्रम्हकमळ इकडे उगवु/जगु शकत नाही.
झंपी तुला अमेरिकेत प्राजक्ताचं रोप मिळालं आहे. मी मात्र इकडे प्रचंड शोधुनही सापडत नाहीए. मला डेस्परेटली हवच्च आहे. सगळ्या नर्सरीजमधे विचारत सुटते मी, पण ते मिळत नाही. प्राजक्ताचं फुल सगळ्यात बेस्ट !
मनिमाउ, फ्लोरीडाला मिळते. तिथल्या सर्व नर्सरीत मिळते(इती मैत्रीण). तिनेच भेट दिले.
तुम्ही तर भारतात असाल तर आरामात मिळेल कुठेही. आमच्या बागेत आहे पुण्याला.
प्रोपागेशन करून सुद्धा होइल एखादी काडी मिळाली तर.
सोनटक्का सुद्धा तिचीच भेट आहे.
मला अगदी किती धन्यवाद देवु असे झाले तिला...
जस्ट वास आणि सुंदर रुपामुळे या कॅक्टसला ब्रम्हकमळ म्हटलं तरी खरं ब्रम्हकमळ इकडे उगवु/जगु शकत नाही. >>>>>त्या खर्या ब्रह्मकमळापेक्षा खोटे ब्रह्मकमळंच अतिशय सुंदर दिसते.
आहाहा!!!!! यात जाई, जुई,
आहाहा!!!!!
यात जाई, जुई, चमेली, मोगरा, बुचाची फुलं अशी अजुन पांढरी सुगंधी फुलं अॅड कर
वाह सफेदी की चमक मस्तच आहे
वाह
सफेदी की चमक मस्तच आहे
छान पहीली काही अनंताची फुले
छान पहीली काही अनंताची फुले आहेत. दुसरी कोणती?
मस्तच.. नाव वाचुन वाटलंच
मस्तच..
नाव वाचुन वाटलंच होतं नकली ब्रम्हकमळ नक्की असणार..
क्या बात है !!
क्या बात है !!
लाजो, जाई, अविगा, दिपु, कैलास
लाजो, जाई, अविगा, दिपु, कैलास धन्यवाद.
अविगा दुसरी ब्रम्हकमळ म्हणून ओळखतात पण खरे ब्रह्मकमळ नाही. ही कॅकटसची एक जात आहे.
व्वा!
व्वा!
सुंदरच!! लाजोला>>>>>>>>>>>
सुंदरच!!
लाजोला>>>>>>>>>>> +१००
शिर्षक वाचुन लगेच अनंताचीच
शिर्षक वाचुन लगेच अनंताचीच फुले आलि डोळ्यांसमोर !!
मस्त!!!
जबराट... माझं सर्रर्ररर्वात
जबराट...:) माझं सर्रर्ररर्वात आवडतं फुलु अनंत......
सुंदरच ....
सुंदरच ....
जाई, जुई, चमेली, मोगरा,
जाई, जुई, चमेली, मोगरा, बुचाची फुलं अशी, निशीगंध, लिली, सोनटक्का ह्यांना पण अॅड करा ना
दुसरी ब्रम्हकमळ म्हणून ओळखतात
दुसरी ब्रम्हकमळ म्हणून ओळखतात पण खरे ब्रह्मकमळ नाही. ही कॅकटसची एक जात आहे.<< कस ओळखायचं खरे आणी खोटे?
अनंताचे झाड व फुले माझ्या
अनंताचे झाड व फुले माझ्या सर्वात आवडीच्या फुलांपैकी एक. फोटो बघुनच सुगंध पोचला.
अदिती हे खरे ब्रम्हकमळ. http://www.flowersofindia.net/catalog/slides/Brahma%20Kamal.html
ओह म्हणजे खर्या आणी खोट्यात
ओह म्हणजे खर्या आणी खोट्यात काहीही साम्य नाही. म्हणजे मी आत्ता पर्यंत खोटेच बघीतले आहे.
हायला! माझ्याकडे पण आज शुभ्र
हायला! माझ्याकडे पण आज शुभ्र फुलांचा भर आहे. आजच अनंताची फुले फुलली.
डबल तगर, गुलछडी, अनंता, कुंद,मोगरा, सोनटक्का.
इतक्या कष्टाने हि झाडं थंडीत वाढवलीत ना मी... घरात वाढवलीत.
जागू
टाकू फोटो?
अरे इथेच बातमी देतेय जागू.. मला माझ्या फ्लोरीडाच्याच मैत्रीणीने पारीजात दिलाय.. बघू तग धरतोय का..
लहान रोप आहे.... अजून जरा नाजूक वाटतोय.
(तुझी माझी चर्चा झाली होती ना म्हणून इथे लिहिले).
अनंताची फुलं एकदम मस्त.
अनंताची फुलं एकदम मस्त. त्यांचा सुगंध पण खुप आवडतो. ब्रम्हकमळाचा (कॅक्टसवाल्या) वास मात्र आवडत नाही.
कांपोने दिलेल्या खर्या ब्रम्हकमळाचा फोटो पहाता हे कॅक्टसचं फुलच जास्त सुंदर आहे. खर्या ब्रम्हकमळाला म्हणे दैवी सुगंध असतो. दिसायला मात्र सोसोच आहे.
कस ओळखायचं खरे आणी खोटे? >>> सकाळमधे जेव्हा या कॅक्ट्स कमळाची माहिती आली होती, तेव्हा त्यांनी लिहिलं होतं कि खरं ब्रम्हकमळ फक्त हिमालयासारख्या हवामानातच उगवतं. जस्ट वास आणि सुंदर रुपामुळे या कॅक्टसला ब्रम्हकमळ म्हटलं तरी खरं ब्रम्हकमळ इकडे उगवु/जगु शकत नाही.
झंपी तुला अमेरिकेत प्राजक्ताचं रोप मिळालं आहे. मी मात्र इकडे प्रचंड शोधुनही सापडत नाहीए. मला डेस्परेटली हवच्च आहे. सगळ्या नर्सरीजमधे विचारत सुटते मी, पण ते मिळत नाही. प्राजक्ताचं फुल सगळ्यात बेस्ट !
सगळ्यांना धन्यवाद व तुमच्या
सगळ्यांना धन्यवाद व तुमच्या सुचनेवरून मी अजुन फुले अॅड केली आहेत.
झंपी मस्तच. वाढेल अशी अपेक्षा ठेउ.
टाक ना फोटो.
वॉव, हे सगळं तुझ्या बागेत??
वॉव, हे सगळं तुझ्या बागेत?? मस्त
मनिमाउ, फ्लोरीडाला मिळते.
मनिमाउ, फ्लोरीडाला मिळते. तिथल्या सर्व नर्सरीत मिळते(इती मैत्रीण). तिनेच भेट दिले.
तुम्ही तर भारतात असाल तर आरामात मिळेल कुठेही. आमच्या बागेत आहे पुण्याला.
प्रोपागेशन करून सुद्धा होइल एखादी काडी मिळाली तर.
सोनटक्का सुद्धा तिचीच भेट आहे.
मला अगदी किती धन्यवाद देवु असे झाले तिला...
जागू, मला तुझ्याकडचा कवठी
जागू, मला तुझ्याकडचा कवठी चाफा, आणि तो डबल निशिगंध हवाय. प्लीज कवठीचाफ्याचं रोप करून ठेवशील का? आणि निशिगंधाचा कंद वाळवून ठेवशील का?
अति सुदंर!!!
अति सुदंर!!!
<< प्रोपागेशन करून सुद्धा
<< प्रोपागेशन करून सुद्धा होइल >> मी प्रायोपवेशन वाचलं
प्राजक्त ट्राय करतो मिळवायचा. वविला येणार्यानी एक्स्चेन्ज एक्स्चेन्ज खेळायच का ?
शीर्षक वाचुन मला वाटले की
शीर्षक वाचुन मला वाटले की काहीतरी सुगंधी + शुभ्रता देणार्या डिटर्जेंटविषयी असावे.
पण मस्तच!!
एवढयाप्रकारची झाडे तुझ्याकडे आहेत? खरंच यु आर लकी
मस्तच जस्ट वास आणि सुंदर
मस्तच
जस्ट वास आणि सुंदर रुपामुळे या कॅक्टसला ब्रम्हकमळ म्हटलं तरी खरं ब्रम्हकमळ इकडे उगवु/जगु शकत नाही. >>>>>त्या खर्या ब्रह्मकमळापेक्षा खोटे ब्रह्मकमळंच अतिशय सुंदर दिसते.
सुंदरच!!
सुंदरच!!
मला फोटो का दिसत नाहीयेत ?
मला फोटो का दिसत नाहीयेत ?
आहाहा ! जागू मन एकदम
आहाहा ! जागू मन एकदम प्रफुल्लित झालं.
जागुताई, प्राजक्त कसा विसरलात
जागुताई, प्राजक्त कसा विसरलात
आ हा हा हा हा हा .........दिल
आ हा हा हा हा हा .........दिल खुष .......मस्त मस्त
Pages