Submitted by देवा on 21 July, 2013 - 10:37
ठिकाण/पत्ता:
भारत इतिहास संशोधन मंडळ, भरत नाट्य मंदिराशेजारी, सदाशिव पेठ पुणे ३०
बलराज साहनी - साहिर लुधियानवी फाउंडेशन तर्फे
सुप्रसिद्ध कवी हेमंत गोविंद जोगळेकर यांचा नवा कवितासंग्रह 'तिसरा डोळा' चे प्रकाशन
हस्ते: डॉ. नागनाथ कोत्तापल्ले
अध्यक्षः डॉ. द. भि. कुलकर्णी
वक्ते : संजय भास्कर जोशी
सूरसंचालनः अंजली कुलकर्णी
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
Monday, July 22, 2013 - 08:00 to 11:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरे वा ! अभिनंदन आणि शुभेच्छा
अरे वा ! अभिनंदन आणि शुभेच्छा हेमंत गोविंद जोगळेकरांचे. त्यांची मी फॅन आहे.. अगदी 'होड्यां'पासून.
आभार देवा, गेलात तर वृत्तांतही द्या.
जोगळेकरांना विद्यार्थीदशेत
जोगळेकरांना विद्यार्थीदशेत प्रत्यक्ष ऐकले होते. नीटसे आठवत नाही.
पुण्यात असतो तर नक्की गेलो असतो.
धन्यवाद.
संग्रह कुठे उपलब्ध होईल ही माहिती कुणाकडे असल्यास द्यावी.
समीर