Submitted by विदेश on 20 July, 2013 - 01:33
१) लहरी वारा
पानांची सळसळ
सशाचा छळ
२) ढगांची हूल
पावसाची चाहूल
भुई निष्प्राण
३) वाऱ्याची गती
निसर्गाची संगती
मन बेभान
४) पाऊस गाणी
धरतीची कहाणी
ऐकते बीज
५) कावळा पाही
चिमणीचं सदन
खुनशी मन
.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पहिला आवडला
पहिला आवडला
पहिली आवडली. दुसरीमधे पहिल्या
पहिली आवडली.
दुसरीमधे पहिल्या दोन ओळींची अदलाबदल केली तर??