Submitted by देवा on 15 July, 2013 - 00:21
तू नकोच बोलुस काही
मिटलेले राहू दे ओठ
ह्या मनात अंकुरलेला
नाज़ुकसा कवळा देठ
तू येणार म्हणूनी त्याला
आधीच कळवले आहे
त्या अधीर वाटेवरचा
वाराही खोळंबुन आहे
तुझ्या डोळ्यांमधली ओल
आहे अजून अर्थवाही
मोक्षाची ग्वाही मिळते
माझ्या अस्फुट शब्दालाही
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तुझ्या डोळ्यांमधली ओल आहे
तुझ्या डोळ्यांमधली ओल
आहे अजून अर्थवाही
मोक्षाची ग्वाही मिळते
माझ्या अस्फुट शब्दालाही
सुरेख देवा!
सुंदर कविता.... त्या अधीर
सुंदर कविता....
त्या अधीर वाटेवरचा
वाराही खोळंबुन आहे >>>> याऐवजी
त्या अधीर वाटेवरचा
वाराही निश्चळ आहे >>>>> कसे वाटेल (वै. मत)
खोळंबून ह्या शब्दाला वेगळी
खोळंबून ह्या शब्दाला वेगळी अर्थछटा आहे निश्चळपेक्षा.
धन्यवाद तिथे खोळंबणेच
धन्यवाद
तिथे खोळंबणेच अपेक्षित आहे
सुंदर कविता!!!! देवा !
सुंदर कविता!!!! देवा !
क्या बात है रे !
क्या बात है रे !
अर्रे वा! सुंदर कविता.
अर्रे वा! सुंदर कविता.
आवडली ..
आवडली ..
मस्त.
मस्त.
छान!
छान!
वा!!
वा!!
क्या बात है.............!
क्या बात है.............!
सुंदर , शेवटचं कडवं एकदम ओ
सुंदर , शेवटचं कडवं एकदम ओ हेन्री स्टाइल आहे
sundarch!!!!
sundarch!!!!
शेवटल्या ओळी भारी! छाने.
शेवटल्या ओळी भारी! छाने.
मस्त कविता.
मस्त कविता.
सुंदर कविता. शेवटच्या
सुंदर कविता. शेवटच्या कडव्यासाठी स्पेशल _/\_.
छान
छान
धन्यवाद लोकहो
धन्यवाद लोकहो