एमसील कलाकृती.

Submitted by क्रिएटिव्ह्माउ on 11 July, 2013 - 03:51

नमस्कार्,मित्रमैत्रिणींनो,
आपल्या घरात एमसील चा वापर होतच रहातो.त्यामुळे एमसील हे सगळ्यांच्या परिचयाचे आहे.
बाजारात मुख्यत्वे कलेचे जेथे सामान मिळते तीथे एक वेगळे एमसील मिळते..दिसायला अगदी हुब्बेहुब तसेच.फक्त नाव कलाकारी .ह्या एमसील ने बनवलेले बाउल आणि त्यावर लामाशा चे टॉईज.
ह्याची तशी कृती लिहिणे अवघड आहे तरी ही मी त्याचा लवकरात लवकर व्हिडीओ बनवुन दाखवीन.

PQAAADS9LDA7CHQBQt_hjRrzTiluUy-P7gQAECsYFXYD5-7F0Pd_-6L6KKPm3Td_qEVqZES47ZOApOwnc3rd4JXGnlYAm1T1UDumBITkVBG0Efg4mAZW6PpZ1TRR.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

निव्वळ अप्रतिम!!!

टोपल्या अगदी हुबेहुब विणल्यासारख्या दिसत आहेत. मटाराची शेंग एकदम डिक्टो.

टोपल्या अगदी हुबेहुब विणल्यासारख्या दिसत आहेत.
>>>
अय्या! मला तर त्या खर्याच विणलेल्याच वाटल्या... मनात म्हणलं पण मी की दोन बाहुल्याच तर बनवल्यात यांनी मग खास धागा उघडून कशाला टाकायचं?
वॉव! मस्तच बनवल्यात Happy

sundar. In the title of the BB please mention the name of the "Kalakruti" It will be easier for future reference.

मस्त Happy