Submitted by क्रिएटिव्ह्माउ on 11 July, 2013 - 03:51
नमस्कार्,मित्रमैत्रिणींनो,
आपल्या घरात एमसील चा वापर होतच रहातो.त्यामुळे एमसील हे सगळ्यांच्या परिचयाचे आहे.
बाजारात मुख्यत्वे कलेचे जेथे सामान मिळते तीथे एक वेगळे एमसील मिळते..दिसायला अगदी हुब्बेहुब तसेच.फक्त नाव कलाकारी .ह्या एमसील ने बनवलेले बाउल आणि त्यावर लामाशा चे टॉईज.
ह्याची तशी कृती लिहिणे अवघड आहे तरी ही मी त्याचा लवकरात लवकर व्हिडीओ बनवुन दाखवीन.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान!!!
छान!!!
मस्त
मस्त
निव्वळ अप्रतिम!!! टोपल्या
निव्वळ अप्रतिम!!!
टोपल्या अगदी हुबेहुब विणल्यासारख्या दिसत आहेत. मटाराची शेंग एकदम डिक्टो.
टोपल्या अगदी हुबेहुब
टोपल्या अगदी हुबेहुब विणल्यासारख्या दिसत आहेत.
>>>
अय्या! मला तर त्या खर्याच विणलेल्याच वाटल्या... मनात म्हणलं पण मी की दोन बाहुल्याच तर बनवल्यात यांनी मग खास धागा उघडून कशाला टाकायचं?
वॉव! मस्तच बनवल्यात
sundar. In the title of the
sundar. In the title of the BB please mention the name of the "Kalakruti" It will be easier for future reference.
जबरदस्त! मटार शेंगेचे जाकिट
जबरदस्त! मटार शेंगेचे जाकिट भारी.:स्मित:
मस्त
मस्त
अरे वा.........अप्रतिम!!!
अरे वा.........अप्रतिम!!!
सुन्दर.
सुन्दर.
छान
छान
मस्त
मस्त
अप्रतिम कला
अप्रतिम कला
मस्त.
मस्त.
अप्रतिम!!
अप्रतिम!!
एम सील ने बनवल्यात ह्या
एम सील ने बनवल्यात ह्या टोपल्या???
ग्रेट!!
अप्रतिम! टोपल्या खुप सुंदर
अप्रतिम! टोपल्या खुप सुंदर झाल्यात.
धन्यवाद !!!
धन्यवाद !!!
खूपच छान !
खूपच छान !
अप्रतिम!
अप्रतिम!
टोपल्या सुंदर दिस्तात. त्यावर
टोपल्या सुंदर दिस्तात. त्यावर बसवलेले भाजीभावले पण क्यूट!
सर्वांचे मनापासुन आभार !
सर्वांचे मनापासुन आभार !