Submitted by बस्के on 9 July, 2013 - 02:16
पहिल्यांदाच असे भरमसाठ फोटो टाकल्याबद्दल माफी! मी अजुन या स्वर्गीय जागेतून बाहेर येत नाहीये. कोणाला सांगू व किती फोटो (कुठे कुठे) शेअर करू असं झालंय!
रस्ता पाहूनच प्रेमात पडले मी योसेमिटीच्या!
पाणी अजुन जरासे गार होते, एखाद महिन्याने नक्कीच उबदार होईल.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान आलेत फोटो... लाँग विकाऐंड
छान आलेत फोटो... लाँग विकाऐंड सत्कारणी लावला तर.........
वाह!! अप्रतिम फोटो!! खरंच
वाह!! अप्रतिम फोटो!!
खरंच स्वर्गीय जागा आहे ही!! कोणते ठिकाण आहे?
फारच सुंदर... पहिला
फारच सुंदर...
पहिला अप्रतिम...
मस्तं फोटोज !!
मस्तं फोटोज !!
फोटो छानच आहेत. पण हे
फोटो छानच आहेत. पण हे योसेमिटी काय आहे, कुठे आहे, जर लिवा की वाईच !
Yosemite National Park आहे
Yosemite National Park आहे हे. लॉस एंजिलीस पासून ५.३० तास व बेएरियापासून ४ तासावर आहे. प्रचंड गाडी हाकली २ दिवसात. ७००-८०० miles नक्कीच. अर्थात तिकडे शटल्स असतात आतमध्ये फिरायला. पण आम्हाला कारचाच ऑप्शन बरा वाटला. प्रत्येकाने नक्कीच गेले पाहीजे इथे एकदातरी!
आमचे बरेच पॉईंट्स , बर्याच जागा राहील्या आहेत पाहायच्या. त्यामुळे आम्ही परत जाऊच कधीतरी!
मस्त! सुरेख फोटो बस्कू!
मस्त! सुरेख फोटो बस्कू!
मस्त मस्त. या जागेचे ज्यांनी
मस्त मस्त. या जागेचे ज्यांनी ज्यांनी आजवर फोटो टाकलेत ते जबरी आहेत. एकदा तरी जायला मिळावे या ठिकाणी.
खरच नयन्रम्य ठिकाण...नक्की
खरच नयन्रम्य ठिकाण...नक्की जाउ ....
कॅलगरी हुन बान्फ ला जाताना पण असेच रॉकी दिसतात .....
मस्त जागा आणि सुंदर फोटो.
मस्त जागा आणि सुंदर फोटो.
अरेवा! जबर्या
अरेवा! जबर्या फोटु!मस्तच!
आम्हीही गेलो होतो त्याची आठवण आली. त्या वीकेंड्ला हवा खराब असे वेदर डोट कॉम ने सांगितले होते, तरीही आम्ही गेलो होतो आणि आयुष्यातला एक स्वर्गीय अनुभव घेतला. त्याचा पुनःप्रत्यय दिल्याबद्दल खूप आभार!
खरंच रे केपी. सॉल्लिड फोटो
खरंच रे केपी. सॉल्लिड फोटो बस्के.
मस्त फोटो आणि जागाही खासच
मस्त फोटो आणि जागाही खासच
mast jaga ani photo pan.
mast jaga ani photo pan.
सही फोटो. खरचं स्वर्गीय जागा.
सही फोटो. खरचं स्वर्गीय जागा.
सह्हीच! योसेमिटा हे नाव आधी
सह्हीच!
योसेमिटा हे नाव आधी जेव्हां ऐकले होते तेव्हा ते जपानी काहीतरी असेल असे वाटले होते!
खुपच सुंदर फोटो!
खुपच सुंदर फोटो!
मस्त फोटो, सही आहे जागा एकदम.
मस्त फोटो, सही आहे जागा एकदम.
मस्त फोटो, जुन्या आठवणी
मस्त फोटो,
जुन्या आठवणी जाग्या झाल्या. त्या हाफ डोम ला अल कप्तान असे कहि नाव आहे नं? तिथले म्युझियम सुद्धा छान आहे!
आत गाइडेड टूर्स आहेत.
खरंच स्वर्गीय जागा आहे
खरंच स्वर्गीय जागा आहे ही...सुंदर फोटो!
बस्के जाम लक्की आहात. खूपच
बस्के जाम लक्की आहात. खूपच मस्त फोटो. पुढे जाल तेव्हाचे पण शेअर करा. आणी जरुर जा, प्रवास आनंदाचा होऊ दे.:स्मित:
सुरेख आहेत सगळेच फोटो.
सुरेख आहेत सगळेच फोटो. प्रत्यक्ष बघायला काय भारी वाटलं असेल!!!!
पण मला कोणता फोटो सगळ्यात जास्त आवडला असेल हे तू ओळखले असशीलच.
सुरेख प्रचि
सुरेख प्रचि
कोणाला सांगू व किती फोटो
कोणाला सांगू व किती फोटो (कुठे कुठे) शेअर करू असं झालंय! >>>>
साहजीक आहे, इतकी निसर्गरम्य जागा अनुभवल्यावर असच होणार,
मस्त फोटो आहेत सगळे खरच स्वर्गीय....
मस्त फोटोग्राफ्स बस्के!
मस्त फोटोग्राफ्स बस्के! जीवाची योसेमिटी!!
मस्त फोटोज. आमचं फेवरेट ट्रिप
मस्त फोटोज. आमचं फेवरेट ट्रिप डेस्टिनेशन होतं बे एरियात रहात असताना. स्प्रिंग , समर, फॉल कधीही जा दर वेळी काहीतरी नविन सौंदर्य सापडतं इथे. पौर्णिमेच्या रात्री ही शुभ्र शिखरं फार सुंदर दिसतात.
कायोटी खूपदा दिसतात, बेअर दिसणे पण बरेच कॉमन आहे इथे.
नयनरम्य फोटो..डोळे निळावले...
नयनरम्य फोटो..डोळे निळावले...
ये क्या जगह है दोस्तो... ये
ये क्या जगह है दोस्तो... ये कौन सा दयार है?
सुंदर!
मस्त फोटोज !
मस्त फोटोज !
नितळ निव्वळ सुरेख आहेत फोटो.
नितळ निव्वळ सुरेख आहेत फोटो. ते तुझ बाळ आहे का?
Pages