भारतीय चित्रपट महोत्सव (वॉशिंग्टन डी.सी.) - १३ ते १६ नोव्हेंबर

Submitted by रूनी पॉटर on 10 November, 2008 - 15:15
ठिकाण/पत्ता: 
Phoenix Union Station Theaters, 50 Massachusetts Ave. NE, Washington, DC

काल एका इंडीयन स्टोअर मध्ये या महोत्सवाची जाहीरात बघीतली. बाकी सगळ्यांनापण ही बातमी कळावी म्हणुन इथे टाकतेय.
यात मुंबई मेरी जान, वळु, वेन्सडे, वेलकम टु सज्जनपुर, एडस जागो आणि अजुन बरेच चित्रपट दाखवण्यात येणार आहेत.
तसेच यातल्या काही चित्रपटांचे दिग्दर्शक उपस्थीत रहाणार आहेत असे त्यांच्या साइटवर लिहीलय.

अधिक माहितीसाठी बघा http://www.indianvisions.org/

माहितीचा स्रोत: 
पोस्टर
Group content visibility: 
Public - accessible to all site users