देशात बोलका पोपट कोणास म्हणावे ?

Submitted by उद्दाम हसेन on 29 June, 2013 - 07:25

देशात बोलका पोपट कोणास म्हणावे ?

देशात अनेक बोलके नेते उदयास आल्याचे आढळते. यातले काही भयंकर लोकप्रिय असल्याचेही आढळते. या सर्वांमधे चमकोगिरीत आघाडीवर कोण आहे असं वाटतं. बोल बोल बोलतच सुटलेल्या कुणाला बोलका पोपट ही उपाधी द्यावी असे आपणास वाटते ?

कृपया फक्त नाव लिहावे. अवांतर मतप्रदर्शन, विश्लेषण टाळावे. जे कुणी उपाधीस पात्र होऊ शकेल असं प्रामाणिकपणे आपल्याला वाटते त्याचं नाव पहिल्या ओळीत आणि दुस-या ओळीत आपण समर्थक किंवा विरोधक आहात इतकंच लिहा.

( सर्व बाबी नीट काळजीपूर्वक तपासून घेऊन, आढावा घेऊन, अचूक अंदाज बांधत लिहावं ही विनंती )

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी

 

लालूप्रसाद यादव .

रेल्वेला चांगलच नफ्यात आणले होते फेकू मोदी नि शायनर राहुल पेक्षा लालू परवडले.

मित्रांनो
कृपया फक्त नावच लिहा. इतर काहीही लिहू नये ही नम्र विनंती. असं केल्यास प्रामाणिकपणा दिसून येईल याची खात्री देतो. बाफच्या नियमाला धरून नसलेल्या पोस्टस व त्यावरील मतं बाद समजण्यात येतील.

जो जनतेचे रक्षण करतो
पोषण करतो
धारण करतो..
तोच पिता साक्षात मानावा..जन्म देइ तो निमित्त केवळ..

असे मानणारा कोणीही..मग तो कोणीही असु शकतो. मी, तु, नरेंद्र मोदी, राहुल गांधी, दिग्विजय सिंह किंवा लालुप्रसाद यादव सुद्धा...नीयत असणे म्हत्वाचे.

अगोदर या धाग्याचे नाव ' देशाला यशस्वी नेतृत्व कोण देऊ शकेल?' असे होते ना...???

अगोदर या धाग्याचे नाव ' देशाला यशस्वी नेतृत्व कोण देऊ शकेल?' असे होते ना...???
>>>>>> कदाचीत धाग्यात गंमत आणण्यासाठी केलेली ही किरणची ट्रीक दिसतेय. अगोदर ' देशाला यशस्वी नेतृत्व कोण देऊ शकेल?' हेच नाव होत आणि पहिला पॅरापण बदलला आहे.

मंडळी
हसत खेळत घ्यायची गोष्ट सर्वांनी तशीच घेतल्याबद्दल सर्वांचे आभार. असेच रहा मित्रांनो.
( सिक्स पॅक अ‍ॅब्ज्च्या मागे लागलं तर मेंदूचा काही भाग काम देईनासा होतो असा नुकताच अनुभव आलेला आहे. सांभाळून )

शिवम पिंपळे
यांचं उत्तर सर्वोत्तम म्हणून वर गेलेलं आहे. (त्यांना दिलेला मुफो जवाब त्यांनी वाचलेला असल्यामुळे संपादीत Wink )

नेता हवाच का? कुणी ऐकतात का त्याचे/तिचे?

आपले नावाला कुणीतरी मुख्यमंत्री, पंतप्रधान करायचे नि मग जो पैसे जास्त देईल, किंवा जास्त जोरात मारेल तो/ती म्हणेल तसे करायचे.