Submitted by उद्दाम हसेन on 29 June, 2013 - 07:25
देशात बोलका पोपट कोणास म्हणावे ?
देशात अनेक बोलके नेते उदयास आल्याचे आढळते. यातले काही भयंकर लोकप्रिय असल्याचेही आढळते. या सर्वांमधे चमकोगिरीत आघाडीवर कोण आहे असं वाटतं. बोल बोल बोलतच सुटलेल्या कुणाला बोलका पोपट ही उपाधी द्यावी असे आपणास वाटते ?
कृपया फक्त नाव लिहावे. अवांतर मतप्रदर्शन, विश्लेषण टाळावे. जे कुणी उपाधीस पात्र होऊ शकेल असं प्रामाणिकपणे आपल्याला वाटते त्याचं नाव पहिल्या ओळीत आणि दुस-या ओळीत आपण समर्थक किंवा विरोधक आहात इतकंच लिहा.
( सर्व बाबी नीट काळजीपूर्वक तपासून घेऊन, आढावा घेऊन, अचूक अंदाज बांधत लिहावं ही विनंती )
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी
मी
नरएइनदरअमवदई विरोर्थक
नरएइनदरअमवदई
विरोर्थक
भारताला यशस्वी नेतृत्व कोण
भारताला यशस्वी नेतृत्व कोण देऊ शकेल ?
<<
<<
राहुल गांधी. पण काय करणार बिचार्याचे अजुन लग्नच झाले नाही.
लालूप्रसाद यादव . रेल्वेला
लालूप्रसाद यादव .
रेल्वेला चांगलच नफ्यात आणले होते फेकू मोदी नि शायनर राहुल पेक्षा लालू परवडले.
वाह फारच मनोरंजक चर्चा
वाह फारच मनोरंजक चर्चा
मित्रांनो कृपया फक्त नावच
मित्रांनो
कृपया फक्त नावच लिहा. इतर काहीही लिहू नये ही नम्र विनंती. असं केल्यास प्रामाणिकपणा दिसून येईल याची खात्री देतो. बाफच्या नियमाला धरून नसलेल्या पोस्टस व त्यावरील मतं बाद समजण्यात येतील.
फक्त आणि फक्त राज
फक्त आणि फक्त राज ठाकरे(साहेब)
रामदास आठवले
रामदास आठवले
महेन्द्रसिंग ढोणी
महेन्द्रसिंग ढोणी
संग्रामसिंह कुडमुडे आणि
संग्रामसिंह कुडमुडे आणि वाघोजीराव लेचेपेचे
दिग्गीराजा...
दिग्गीराजा...
दिग्गीराजा...
दिग्गीराजा...
आणि दिग्गीराजाच...
आणि दिग्गीराजाच...

नमो समर्थन
नमो
समर्थन
आमिर खान
आमिर खान
ज्योतिर्दित्य शिंदे! कोइ शक?
ज्योतिर्दित्य शिंदे!
कोइ शक?
(No subject)
रजनीकांत
रजनीकांत
ऑप्शन्स काय आहेत?
ऑप्शन्स काय आहेत?
रतन टाटा
रतन टाटा
Kiranyake विरोधक (लेखकानं
Kiranyake
विरोधक (लेखकानं मनाई केलीये म्हणून कारण सांगत नाही!)
-गा.पै.
मी, पण सध्या मुड नाहिये.
मी, पण सध्या मुड नाहिये.
जयंत नित्सुरे कट्टर समर्थक!
जयंत नित्सुरे
कट्टर समर्थक!
अनिल कपूर..'नायक' मधल्या एक
अनिल कपूर..'नायक' मधल्या एक दिन का सीएम सारखा...
... नाहीतर मग रजनीकांत शिवाय पर्याय नाही
जो जनतेचे रक्षण करतो पोषण
जो जनतेचे रक्षण करतो
पोषण करतो
धारण करतो..
तोच पिता साक्षात मानावा..जन्म देइ तो निमित्त केवळ..
असे मानणारा कोणीही..मग तो कोणीही असु शकतो. मी, तु, नरेंद्र मोदी, राहुल गांधी, दिग्विजय सिंह किंवा लालुप्रसाद यादव सुद्धा...नीयत असणे म्हत्वाचे.
प्रामाणिक मतप्रदर्शनाबद्दल
प्रामाणिक मतप्रदर्शनाबद्दल सर्वांचे आभार.
कळावे आपला(च)
नकि
(नम्र किरण)
दिग्विजय सिंग
दिग्विजय सिंग
(No subject)
अगोदर या धाग्याचे नाव '
अगोदर या धाग्याचे नाव ' देशाला यशस्वी नेतृत्व कोण देऊ शकेल?' असे होते ना...???
फक्त एकच दिग्विजय सिंग
फक्त एकच दिग्विजय सिंग
आ. बा.
आ. बा.
अगोदर या धाग्याचे नाव '
अगोदर या धाग्याचे नाव ' देशाला यशस्वी नेतृत्व कोण देऊ शकेल?' असे होते ना...???
>>>>>> कदाचीत धाग्यात गंमत आणण्यासाठी केलेली ही किरणची ट्रीक दिसतेय. अगोदर ' देशाला यशस्वी नेतृत्व कोण देऊ शकेल?' हेच नाव होत आणि पहिला पॅरापण बदलला आहे.
आबासाहेब, बरोबर एकदम. ट्रिक
आबासाहेब, बरोबर एकदम.
ट्रिक होती ती.
किरण
किरण
मंडळी हसत खेळत घ्यायची गोष्ट
मंडळी
हसत खेळत घ्यायची गोष्ट सर्वांनी तशीच घेतल्याबद्दल सर्वांचे आभार. असेच रहा मित्रांनो.
( सिक्स पॅक अॅब्ज्च्या मागे लागलं तर मेंदूचा काही भाग काम देईनासा होतो असा नुकताच अनुभव आलेला आहे. सांभाळून )
Kiranu.. :अती विकृत मानवी
Kiranu..
:अती विकृत मानवी चेहरा:
पण नविन पाहणार्यांना जाम मज्ज
पण नविन पाहणार्यांना जाम मज्ज आली असणार...
शिवम पिंपळे यांचं उत्तर
शिवम पिंपळे
)
यांचं उत्तर सर्वोत्तम म्हणून वर गेलेलं आहे. (त्यांना दिलेला मुफो जवाब त्यांनी वाचलेला असल्यामुळे संपादीत
(त्यांना दिलेला मुफो
(त्यांना दिलेला मुफो जवाब
त्यांनी वाचलेला असल्यामुळे संपादीत..>> ???
मुफो बोले तो?? (मुस्काटफोड
मुफो बोले तो?? (मुस्काटफोड वगैरे का??)
मुफो बोले तो?? (मुस्काटफोड
मुफो बोले तो?? (मुस्काटफोड वगैरे का??)
नेता हवाच का? कुणी ऐकतात का
नेता हवाच का? कुणी ऐकतात का त्याचे/तिचे?
आपले नावाला कुणीतरी मुख्यमंत्री, पंतप्रधान करायचे नि मग जो पैसे जास्त देईल, किंवा जास्त जोरात मारेल तो/ती म्हणेल तसे करायचे.
(No subject)
दिग्गीराजा :@ (विरोधक)
दिग्गीराजा :@
(विरोधक)
नरेंद्र मोदी
नरेंद्र मोदी