Submitted by लोला on 15 June, 2013 - 21:57
१
२
३
४
५
६
७
८
९
१०
११
१२
१३
१४
१५
१६
१७
१८
१९
२०
२१
२२
२३
२४
२५
२६
२७
२८
२९
३०
३१
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
१
२
३
४
५
६
७
८
९
१०
११
१२
१३
१४
१५
१६
१७
१८
१९
२०
२१
२२
२३
२४
२५
२६
२७
२८
२९
३०
३१
भारी आहे पण आयडीया
भारी आहे पण आयडीया
जबरी आयड्या! मस्त खेळ! फक्त
जबरी आयड्या! मस्त खेळ!
फक्त इमॅजिनच करु शकते की प्रत्यक्षात काय धम्माल आली असेल हा खेळ खेळताना
हो, मजा आली खेळताना. आणखीन
हो, मजा आली खेळताना. आणखीन जास्त लोकं असायला हवे होते खेळात.
व्हिडिओ शुटिंग केलय का कुणी
व्हिडिओ शुटिंग केलय का कुणी याचे? इमेल करा की....
नाही, व्हिडिओ शूट नाही.
नाही, व्हिडिओ शूट नाही. नुसतेच फोटो आहेत.
ओके मी इमॅजिन करत्येय... हा
ओके
मी इमॅजिन करत्येय... हा हा... ही ही... हु हु....गोंधळ..आरडा ओरडा.... मस्तच! 
२३ कळले नाही अजून MT च्या
२३ कळले नाही अजून MT च्या clue नंतरही ? न कळलेल्या सगळ्या टीपापांची मेंबरशिप खालसा धरा
23 - chinoox.
23 - chinoox.
चित्रकलेचे बक्षीस वृंदाताई
चित्रकलेचे बक्षीस वृंदाताई आणि अंजलीला. तसेच उत्तम क्लूजचे बक्षीस रुनी आणि नितीन यांना.
धन्यवाद.
२८ कोण
२८ कोण
वृंदाताईंचं चित्र एकदम भारी
वृंदाताईंचं चित्र एकदम भारी आहे. आधी मला जमणार नाही म्हणत एकदमच बाजी मारली
२८ कोण >>> इब्लिस मला आधी हे
२८ कोण >>> इब्लिस मला आधी हे 'बेफिकीर' वाटलं.
मशिद आहे आणि बाहेर दोन फकीर आहेत.
मस्त खेळ !
मस्त खेळ !
>>मशिद आहे आणि बाहेर दोन फकीर
>>मशिद आहे आणि बाहेर दोन फकीर आहेत.
मामी,
चालेल, असं म्हटलं तरी आयडी ओळखता येईल.
जबरदस्त!!
जबरदस्त!!
भन्नाट आहे ही आयडीया. खरी
भन्नाट आहे ही आयडीया.
खरी उत्तरे वाचायला आतुरतेनी वाट बघत आहे
२८ व्ही ताईंच्या मते ते
२८
व्ही ताईंच्या मते ते देऊळ आहे, अन ते दोन फकीर नाहीत ते हात जोडले आहेत. - उत्तर श्रद्धा!! 
हह आणि मृ महाहुशार आहेत. ८
हह आणि मृ महाहुशार आहेत.
८ नं. चित्रात शेपटी माशासारखी वाटू शकते. ब्लेम इट ऑन बाई'ज चित्रकला
२९ चित्रच समजत नाहीये
२९ चित्रच समजत नाहीये
हं. मला २८ अश्विनी_के वाटल्या
हं. मला २८ अश्विनी_के वाटल्या होत्या. देवळा बाहेर पादुका. जोडलेले हात नाही वाटले मला.
र्मद,
तो दगड आहे. रॉक
रच्यकने, मी दिलेलं एकमेव उत्तरः झंपी बरोबर आहे का?
झंपी इज राइट
झंपी इज राइट
माजा पैला नंबर! हे धंदड
माजा पैला नंबर! हे धंदड तत्तड.. तत्तड तत्तड!!
हा खेळ खेळताना खुप मजा आली
हा खेळ खेळताना खुप मजा आली असणार हे नक्की.

३ सायो १४ झक्की रॉबीनहुड.
३ सायो
१४ झक्की रॉबीनहुड.
हं. मला २८ अश्विनी_के वाटल्या
हं. मला २८ अश्विनी_के वाटल्या होत्या. देवळा बाहेर पादुका. जोडलेले हात नाही वाटले मला. >>>
इब्लिस, पण त्या लेडीज पादुका वाटतायत का? 
मस्त खेळ आहे. सॉलिड एन्जॉय केलं असणार
मस्त आहे. १९ माझेच वाटले.
मस्त आहे. १९ माझेच वाटले. कुत्रा( तो बैलासारखा का दिस्तो आहे) आणि फ्रॉक, स्वैपाकाचे चमचे वगैरे. बाकी पण शोधायला मजा आली. खरी उत्तरे कधी रिलीज होतील?
हे मी आत्ताच पाहिलं.
हे मी आत्ताच पाहिलं. चित्राच्या नंबराखाली उत्तर लिहा की लोलाक्का. सारखं वरती स्क्रोल करावं लागतय.
चित्राच्या नंबराखाली उत्तर
चित्राच्या नंबराखाली उत्तर लिहा की लोलाक्का. >>> + १
मस्त आहे हा खेळ
Pages