Submitted by लोला on 15 June, 2013 - 21:57
१
२
३
४
५
६
७
८
९
१०
११
१२
१३
१४
१५
१६
१७
१८
१९
२०
२१
२२
२३
२४
२५
२६
२७
२८
२९
३०
३१
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
१
२
३
४
५
६
७
८
९
१०
११
१२
१३
१४
१५
१६
१७
१८
१९
२०
२१
२२
२३
२४
२५
२६
२७
२८
२९
३०
३१
जबरी! १. इब्लीस ७. नीधप १३.
जबरी!
१. इब्लीस
७. नीधप
१३. भुमिका
१६ रसप
१७ भाऊ नमसकर
१८ झाशीची राणी
२० दिनेशदा
२१ अनेक आयडी आहेत
२३ बी
२४ आर्च
२५ पेशवा
३१ जागू
आता बाकीची चित्रकारी नीट पाहू दे
२. लिंबुटिंबु ३. पुन्हा बरेच
२. लिंबुटिंबु
३. पुन्हा बरेच आहेत (तरी टण्या
९. साती
११. सिंडरेला
धमाल आहे! ५ - बुवा ( सिक्स
धमाल आहे!
५ - बुवा ( सिक्स प्याक)
६ - आश्चिग? किंवा पौर्णिमा
१० - रिया १२ - स्वाती
१० - रिया
१२ - स्वाती
किर्तन करणारे "बुवा".. हरी
किर्तन करणारे "बुवा".. हरी ओम.. माझा धार्मिक बीबींवरच्या आयडींवर विचार सुरू होता सिक्स पॅककडे लक्ष गेले नाही.
१४ -झक्की - रॉबिनहूड
१४ -झक्की - रॉबिनहूड
६ - आश्चिग? <<< मला वाटलं
६ - आश्चिग?
<<< मला वाटलं चंद्र आणी त्याच्या चांदण्या असं काही असेल.
२२ मधे पेडगावची देवी आहे का?
२२ - साक्षात देवी!
२२ - साक्षात देवी!
२२. देवी
२२. देवी
२६ - मेधा?
२६ - मेधा?
३० यो रॉक्स?
३० यो रॉक्स?
(No subject)
१५ नंबर साठी क्लू द्या हो
१५ नंबर साठी क्लू द्या हो वसंता_आयोजक
१५ - गिर्यारोहक
१५ - गिर्यारोहक
१९ टोणगा
१९ टोणगा
हा खेळ सुरु होताना: ए छे
हा खेळ सुरु होताना:
ए छे आपल्यला नही बॉ चित्रं काढता येत.
मी तर नसतो/ नसतेच माबोवर (काही रोमन्स)
संपताना
ए आण इकड, थांब आधी मला, अर्र्र फळा पडला ना ओढून का घेताय
होस्ट या नात्याने माला आधी...
अरे सगळे चित्रं काढायला लायनीत तर ओळखणार कोण
अरे थांबा चित्र काढण्या आधीच का ओळ्खताय...
अतिशयोक्ती नाहिये
१५ . ट्रिकी आहे , पण नॉन
१५ . ट्रिकी आहे , पण नॉन मायबोलीकरने चित्र काढलंय- फारेन्ड
यो रॉक्स आहे पण तो २९ अनिलभाईंची चित्रकला!!!
३० चा संबंध उडी मारण्याशी आहे पण यो रॉक्स नव्हे. भाषांतर ट्राय करा
२३. पुस्तके => प्रत + अधिक आर असं आहे बुवांचं लॉजिक -ओळखा आता आयडी
धमाल खेळ..
धमाल खेळ..
प्रतिसादातली उत्तरं न वाचता
प्रतिसादातली उत्तरं न वाचता :
१. डॉ कैलास गायकवाड
२. लिंबूटिंबू
३. स्वाती_आंबोळे
४. निंबुडा
५. बुवा
६. पौर्णिमा
७. इथे अॅडमिन लिहायला फारच मोह होतोय.
८. बेफिकीर
९.
१०.
११. सिंडरेला
१२.
१३. भुमिका
१४. झक्की आणि रॉबिनहुड
१५.
१६. रसप
१७. दीपांजली
१८. झाशीची राणी
१९.
२०. दिनेशदा की काय????
२१. पालथा घडा क्लब
२२. देवी ऊर्फ कोण ते सांगू का?
२३.
२४.
२५.
२६. अजय??? (बराच गल्ला दाखवलाय चित्रात म्हणून.)
२७.
२८.
२९.
३०. मायबोलीवरून हाकलण्यात आलेले आयडी की काय?
३१. जागू
हे प्रकरण महान आहे. संबंधितांनी* दंडवत स्विकारावा.
* संबंधित म्हणजे कोड्यातले आयडी नव्हे. ज्यांनी खेळ शोधला ते.
धमाल आहे हे
धमाल आहे हे
२ आणि ४ मध्ये काय फर्क आहे?
२ आणि ४ मध्ये काय फर्क आहे?
२१. रुनी पॉटर ?
२१. रुनी पॉटर ?
माननीय अॅडमीन महोदय, कृपया
माननीय अॅडमीन महोदय,
कृपया या बीबीवर कोणत्याही चित्रासंदर्भात माझा उल्लेख होऊ नये अशी विनंती आपल्याला व आपल्यामार्फत इतर सदस्यांना करतो. विनंती करणे माझ्या हातात आहे.
धन्यवाद!
-'बेफिकीर'!
(लोला - आपल्याबाबत माझ्या मनात कोणताही आकस नाही)
धम्माल काम आहे ३०. कडेलोट
धम्माल काम आहे :d
३०. कडेलोट करणार अॅडमीन आहे का?
सगळ्यात भारी बेफिकीर आहे
सगळ्यात भारी बेफिकीर आहे
धम्माल खेळ आहे.
धम्माल खेळ आहे.
३०. उडी मारणारी भावली =
३०. उडी मारणारी भावली = जंपिंग = झंपी आहे का?
१९. नंदिनी ??? २७. मुंगेरीलाल
१९. नंदिनी ???
२७. मुंगेरीलाल
२२ भारी आहे. पेकाटात चरण!
२२ भारी आहे. पेकाटात चरण! (ओन्ली व्हॉट इज ड्रॉन इज नॉट पेकाट)
२५... चमचे खुपच आहेत इथे....
२५... चमचे
खुपच आहेत इथे.... काही ठराविक लोक(?)प्रिय आयड्यांच्या बीबीवर जाउन बघा..... उत्तर मिळेल
Pages