चॅम्पिअन्स ट्रॉफी २०१३ सुरू व्हायला १ तास उरला तरी आपली मायबोली थंड ?
खर तर या स्पर्धेचा Format इतका Short and Crisp आहे की एकही रटाळ मॅच व्हायच कारणच नाही
चला या घाग्यावर गप्पाही मारूया ,आणी आपले आपले अंदाजही बांधूया .
आज आपण तरी भारताच्या बाजूने
वेळापत्रक :
June 6 India v South Africa, Group B, Sophia Gardens, Cardiff 3 pm
June 7 Pakistan v West Indies, Group B, the Oval, London, 3 pm
June 8 England v Australia, Group A, Edgbaston, Birmingham, 3 pm
June 9 New Zealand v Sri Lanka, Group A, Sophia Gardens, 3 pm
June 10 Pakistan v South Africa, Edgbaston, 5:30 pm
June 11 India v West Indies, Group B, the Oval, 3 pm
June 12 Australia v New Zealand, Group A, Edgbaston, 3 pm
June 13 England v Sri Lanka, Group A, the Oval, 5:30 pm
June 14 South Africa v West Indies, Group B, Sophia Gardens, 3 pm
June 15 India v Pakistan, Group B, Edgbaston, 3 pm
June 16 England v New Zealand, Group A, Sophia Gardens, 3 pm
June 17 Australia v Sri Lanka, Group A, the Oval, 5:30 pm
June 19 First semi-final A1 v B2, the Oval, 3 pm
June 20 Second semi-final A2 v B1, Sophia Gardens, 3 pm
June 23 Final, Edgbaston, 3 pm
सर्व जण मॅच मध्ये फारच गुंग
सर्व जण मॅच मध्ये फारच गुंग झालात की काय???? पोलार्ड धुणार की लवकर आऊट होणार..
१६४ - ६ पोलार्ड आणि सामी
१६४ - ६ पोलार्ड आणि सामी आहे
१० ओव्हर मधे बघु काय होते
शेवटाच्या २ ओव्हर मधे ३५ रन्स
शेवटाच्या २ ओव्हर मधे ३५ रन्स निघाले........
तिथेच मॅच थोडीफार फिरली आहे.......
इशांत ने ९ ओव्हर मधे २२ दिलेले आणि शेवटाच्या ओव्हर मधे २१ दिले
जाडेजा ने ९ ओव्हर मधे २२ दिलेले आणि शेवटच्या ओव्हर मधे १४ रन्स दिले.....
सामीने आशा जागवली वेस्ट इंडिज ची![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सॅमी आणि रोचची ५१ ची भागीदारी
सॅमी आणि रोचची ५१ ची भागीदारी त्यात सगळ्या ५१ धावा सॅमीच्याच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
भारताची सुरवात तर चांगलीच !
भारताची सुरवात तर चांगलीच ! ६५-० !
भारत- १०१-० [१५ षटकं] ! ग्रेट
भारत- १०१-० [१५ षटकं] ! ग्रेट !!!!
जियो धवन. सलग तीन शतकं.
जियो धवन. सलग तीन शतकं. ग्रेट.
आता मुरलीला नका आणू. रोहित आणि धवन सिम्स टू बी वर्किंग
सलग दोन १००
जिंकले... धवन चे शतक... दिनेश
जिंकले...
धवन चे शतक... दिनेश चे अर्ध शतक... 8 विकेट ने जिंकलो... हुर्रे...
सिंप्ली ग्रेट ! अभिमान वाटावा
सिंप्ली ग्रेट ! अभिमान वाटावा अशीच कामगिरी !
मॅच जिंकली! पाक
मॅच जिंकली! पाक बाहेर!!
ऱोहितला खेळवले नसते तर मुंबई संघातला एकही खेळाडू नाही असे झाले असते!
अशी ४० वेळा रणजी जिंकणार्या संघावर नामुश्की नको म्हणून!
पण अर्थात रोहित ने संधीचा सदुपयोग केला दोन्ही सामन्यांत!
काही मजेदार ट्विट्स. 30
काही मजेदार ट्विट्स.
30 years back, when the two sides met in England, Sir Viv Richards played. Today, the two sides meet in England, and Sir jadeja plays
I really have no clue how we managed to beat West Indies in 1983, without Jadeja.
This 51run partnership was actually between Darren and Sammy
Shastri. Kumble. Dhawan. Jadeja. So apparently growing a moustache in India gives you miraculous cricketing powers...
"Whatever, let's see this
"Whatever, let's see this Indian team do it outside the subco...oh wait."
डेल स्टीन तंदुरूस्त होऊन
डेल स्टीन तंदुरूस्त होऊन द.आफ्रिकेच्या संघात दाखल होण्याची दाट शक्यता आजच्या त्याच्या नेट प्रॅक्टीसनंतर वर्तवण्यात येत आहे. वे. इंडीजला व बाद फेरीत द.आफ्रिका आलीच तर इतरानाही हा धोक्याचा बावटाच !!
ऑस्टेलिया वि. न्यूझीलंड सामना
ऑस्टेलिया वि. न्यूझीलंड सामना पावसामुळें अर्ध्यावरच सोडून द्यावा लागला व गुण दोन्ही संघाना विभागून देण्यात आले. त्या ग्रूपमधे आतां गोचीच होऊन बसलीय !
हो भाऊ , पण त्यामुळे त्या
हो भाऊ ,![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पण त्यामुळे त्या ग्रुपमधे शेवटच्या सामन्यापर्यंत उत्सुकता राहणार आहे .
काल न्यूझिलंड आणी आज इंग्लंड जिंकले असते तर शेवटचे २ सामने "डेड रबर" झाले असते .
आता आपल आणी पाक च ही डेड रबरच आहे म्हणा , पण ते किती जिवंत आहे ते सगळ्यानाच माहित आहे
<<..पण ते किती जिवंत आहे ते
<<..पण ते किती जिवंत आहे ते सगळ्यानाच माहित आहे ,>> खरंय. स्पर्धा कोणतीही असो, स्पर्धा जिंकण्या/हरण्याची शक्यता कांहीही असो, भारत वि. पाक सामना हा 'डेडली'च'होणार, 'डेड रबर' होणं निव्वळ अशक्यच !![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
आपण हरणार पाक विरुद्ध
आपण हरणार पाक विरुद्ध
खुद्द पकिस्तानचे तज्ञ समालोचक
खुद्द पकिस्तानचे तज्ञ समालोचक पाकिस्तानी खेळाडूना भारतीय तरूण खेळाडूंचे आदर्श गिरवायला सांगत असताना << आपण हरणार पाक विरुद्ध >> असं छातीठोकपणें भाकीत कसं काय करतां येईल ? शिवाय, या द्वंद्वात अपरिहार्य असलेला दबाव हाताळण्यातही सध्यां तरी आपलेच खेळाडू अधिक सक्षम वाटताहेत.
ज्या मैदानावर आतांपर्यंत २७२
ज्या मैदानावर आतांपर्यंत २७२ च्या वर स्कोअर कधींच झाला नाही तिथें इंग्लंडने २९३ चं लक्ष्य उभं केलं; त्याला उत्तर - श्रीलंका - २३२ -३ [४१ षटकं] संगकारा १०९ !!!! धमाल रंगतदार होतोय सामना .
श्रीलंका विजयी ! ६विकेट्स व
श्रीलंका विजयी ! ६विकेट्स व १७ चेंडू राखून . कुलसेकरा ३०चेंडूत ५० व ६४ चेंडूत संगकाराबरोबर १०० ची भागीदारी !! ग्रेट मॅच !
कुलसेकरा ! ह्या इनिंगसाठी
कुलसेकरा ! ह्या इनिंगसाठी ग्रेट.
श्रीलंका / अफ्रिका
भारत / इंग्लंड
भारत / श्रीलंका
अर्थात भारत विजयी.
कुलसेकरा सुटला. poms probably
कुलसेकरा सुटला. poms probably did not realize what hit them![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
sensible chase by lankan
sensible chase by lankan tigers...
<< sensible chase by lankan
<< sensible chase by lankan tigers...>> खरंय. मधेच पावसाची शक्यता निर्माण झाली होती तेंव्हा डग्लस-लुईस गणित लक्षांत ठेवून तसाही स्कोअर करणं संगकाराने सावधपणे सुरूं केलं !!
]
[ <<कुलसेकरा सुटला. >> त्याने लेगला मारलेल्या तीन सिक्सर्स बघून त्याला 'पुलसिक्सरा' म्हणण्याचा मोह झाला होता पण माझ्या वयाला असले 'पीजे' शोभणार नाहीत म्हणून तो टाळला
काल इंग्लंड हारले ते फार बर
काल इंग्लंड हारले ते फार बर झाल . पीच २५०-३५० कशीही असो , सुरूवातीला कुक , बेल आणी ट्रॉट कसोटी खेळणार आणी शेवटी मॉर्गन , रूट , बटलर , बोपारा २०-२० खेळणार हा त्यांचा ठराविक साचा आहे .
You can not be so rigid , you have to change depending uopn wicket and conditions .
<< You can not be so rigid
<< You can not be so rigid >> May be, this rigidity is in their DNA; they boast of it as their "tradition" !
But , jokes apart, what Root & Kulasekara did yesterday was amazing - more credit to Root as Kulasekara has 135 ODIs to his credit as against just 13 on Root's name and shots played by Root were far more daring & innovative than those by Kulasekara !
आता उरलेल्या मॅचेस ( भारत
आता उरलेल्या मॅचेस ( भारत वि. पाक सामना सोडून) Quarter final आसणार आहेत. मात्र पावसामुळें या नन्तर चा सामना अर्ध्यावरच सोडून द्यावा लागला तर गोची होणार आहे.
But this has been one of the
But this has been one of the best tournaments in last few years .
No dull / irrelevant matches at all .
<< the best tournaments in
<< the best tournaments in last few years .>> I agree. There is happy blending of old & new players, fast &spin bowlers are equally sharing the honours and even low scoring matches are keenly contested. Besides, there is hardly any sledging or show of tempers and, barring very few exceptions, the fielding has been all along at its best !
the best tournaments in last
the best tournaments in last few years >> +११. including last IPL barring spot fixing scandal.
Aakash Chopra has commented upon on changed nature of English pitches so that England to get used to subcontinental ODI tempo as per ECB directives. Considering ODI is on the way out, it's little too late. Kedar, what cook, trott and bell do in top order is how England plays (or used to play) ODI till now. Thankfully for last few years they had Peterson coming in middle order to up the tempo. With him out with injuries, they are struggling till late overs charge by Bopara, Root. Morgan's lack of form is not helping at all. They still managed to cross 250 in both matches and that's still commendable.
Pages