चॅम्पिअन्स ट्रॉफी २०१३ सुरू व्हायला १ तास उरला तरी आपली मायबोली थंड ?
खर तर या स्पर्धेचा Format इतका Short and Crisp आहे की एकही रटाळ मॅच व्हायच कारणच नाही
चला या घाग्यावर गप्पाही मारूया ,आणी आपले आपले अंदाजही बांधूया .
आज आपण तरी भारताच्या बाजूने
वेळापत्रक :
June 6 India v South Africa, Group B, Sophia Gardens, Cardiff 3 pm
June 7 Pakistan v West Indies, Group B, the Oval, London, 3 pm
June 8 England v Australia, Group A, Edgbaston, Birmingham, 3 pm
June 9 New Zealand v Sri Lanka, Group A, Sophia Gardens, 3 pm
June 10 Pakistan v South Africa, Edgbaston, 5:30 pm
June 11 India v West Indies, Group B, the Oval, 3 pm
June 12 Australia v New Zealand, Group A, Edgbaston, 3 pm
June 13 England v Sri Lanka, Group A, the Oval, 5:30 pm
June 14 South Africa v West Indies, Group B, Sophia Gardens, 3 pm
June 15 India v Pakistan, Group B, Edgbaston, 3 pm
June 16 England v New Zealand, Group A, Sophia Gardens, 3 pm
June 17 Australia v Sri Lanka, Group A, the Oval, 5:30 pm
June 19 First semi-final A1 v B2, the Oval, 3 pm
June 20 Second semi-final A2 v B1, Sophia Gardens, 3 pm
June 23 Final, Edgbaston, 3 pm
आयला, द. आफ्रिका म्हणजे
आयला, द. आफ्रिका म्हणजे खेळण्यातला घोडा आहे नुसता!
७५/६
७५/६
तरीही १७५ची मजल गांठली द.
तरीही १७५ची मजल गांठली द. आफ्रिकेने. पण ही धांवसंख्या अपूरीच पडणारसं दिसतंय !
चोकर्स ने आपला रंग
चोकर्स ने आपला रंग दाखवला............
ट्रॉटने सामना इंग्लंडच्या
ट्रॉटने सामना इंग्लंडच्या बाजूने खेंचून आणला ! १४६-३ [३२ षटकं]; ट्रॉट [नाबाद] ६४ !!
<< भारत श्रीलंका मॅच चा
<< भारत श्रीलंका मॅच चा कंटाळा आलाय >> केदारजी, त्यांत आणखी भर घालण्यासाठीं आजच्या सामन्यावर पावसाचं सावट असणारच असं पक्कं भाकीत आहे !
'क्रिकेटइन्फो'वरून आजच्या सामन्याच्या संदर्भात मिळालेली माहिती/ कॉमेंटस -
१] गेल्या ५ वर्षांत भारत वि. श्रीलंका एकंदर ५५ सामने, त्यांतले ४४ एकदिवसीय, खेळले गेले आहेत; बहुधा हा एक विक्रमच असावा [शिवाय, येऊं घातलेल्या वे.इंडीजमधल्या 'ट्राय सिरीज'मधे हे दोन संघ आहेतच !] ;
२] पावसामुळे आजचा सामना रद्द झालाच [ शक्यता आहे ], तर 'ब' गटातील टॉप संघ म्हणून भारत अंतिम फेरीत जाईल [ रद्द सामन्यासाठी जादा दिवस ठेवण्यात आलेला नाही ];
३] २००२च्या चँपियन ट्रॉफी अंतिम फेरीत भारत वि. श्रीलंका सामना पावसामुळें रद्द [वॉशआऊट] झाला होता [जादा दिवसाची तरतूद असूनही ];
४] रोहित शर्मा त्याच्या शून्यावर बाद होण्याच्या ८ पैकी ५ वेळां श्रीलंकेविरुद्ध च्या सामन्यांत बाद झाला आहे !;
५] भारताचा संघ खर्या अर्थाने फॉर्मात असला तरीही युवराज, गंभीर व झहीर सारख्या अनुभवी खेळाडूंचा अभाव अशा अतिमहत्वाच्या सामन्यात जाणवूं शकतो;
६] दिलशान या स्पर्धेतली आपल्या अति साधारण कामगिरीची भरपाई करायला या सामन्यात जिद्दीने उतरण्याची दाट शक्यता आहे.
असो. भारताला शुभेच्छा !
>> पावसाचं सावट असणारच असं
>> पावसाचं सावट असणारच असं पक्कं भाकीत आहे
पाऊस असला तरी मॅच वाहून जाण्याची शक्यता नाही.
भाऊ, तुझा ५ वा मुद्दा पुर्णपणे अमान्य!
वातावरण पावसाळीच असलं तरी
वातावरण पावसाळीच असलं तरी सामना वेळींच सुरूं होण्याची शक्यता वर्तवली आहे 'क्रिकेटइन्फो'वर !
<< भाऊ, तुझा ५ वा ६ मुद्दा पुर्णपणे अमान्य!>> माझे नाही हो ते मुद्दे; वर स्पष्ट म्हटलंय मीं -<< 'क्रिकेटइन्फो'वरून आजच्या सामन्याच्या संदर्भात मिळालेली माहिती/ कॉमेंटस - >> !
(No subject)
चला, टॉस जिंकून धोनीने
चला, टॉस जिंकून धोनीने श्रीलंकेला प्रथम फलंदाजी दिलीय. Advantage India !
Advantage India ! >>>
Advantage India !
>>> Huuuuuuuuge Advantage
>> माझे नाही हो ते मुद्दे बर
>> माझे नाही हो ते मुद्दे
बर ठीके! पण तुला पटलेत असं दिसतंय मला!
सिलोन भारता विरुद्ध चांगला
सिलोन भारता विरुद्ध चांगला खेळ करून वर्ल्डकप अंतिम सामन्याचा बदला घेऊ शकतो!
अर्थात त्यासाठी खूप चांगला खेळ करायला हवा आणि हवामानाची साथ! पावसाने सगळे धुतले तर!!!
पहिलि विकेट पडली रे
पहिलि विकेट पडली रे ...भुवनेश्वर जबर्दस्त फोर्म मधे आहे
TM Dilshan retired hurt
TM Dilshan retired hurt >>>
अजून एक धक्का लंकेला!
लंकेनं ३००च्या वर धावा
लंकेनं ३००च्या वर धावा केल्याशिवाय मजा नाही येणार!
संगा आणी जयवर्धनेला लवकर काढल
संगा आणी जयवर्धनेला लवकर काढल पाहिजे . सरांच मॅजिक त्यांच्यावर चालेल अस वाटत नाही .
संगा आणी जयवर्धनेला लवकर काढल
संगा आणी जयवर्धनेला लवकर काढल पाहिजे . सरांच मॅजिक त्यांच्यावर चालेल अस वाटत नाही .>>>> +१
३६-२ ! ढगाळ वातावरणाचा फायदा
३६-२ ! ढगाळ वातावरणाचा फायदा उठवत भारतीय तेज गोलंदाज अप्रतिम गोलंदाजी करताहेत ! यादवचं खरंच बॅड लक; सुंदर गोलंदाजी केलीय त्याने आज. संगकारा आपल्या अनुभवाचा औचित्यपूर्ण उपयोग करतोय श्रीलंकेसाठी !
भाऊ संगकारा गेला की हो..
भाऊ संगकारा गेला की हो..
संगकारा झेलबाद. ४२-३ ! तिन्ही
संगकारा झेलबाद. ४२-३ ! तिन्ही झेल दुसर्या स्लिपमधे रैनाने टिपले.!! भारत चांगल्या स्थितीत, गुणवत्तेवर !
आता फिरकी केंव्हा सुरु करणार?
आता फिरकी केंव्हा सुरु करणार? नाही तर बोलर नाही रहाणार शिल्लक शेवटी महेला फिरकीचा समाचार घेईल...
एक तर पाऊस धो -धो यायला हवा
एक तर पाऊस धो -धो यायला हवा आता किंवा स्वच्छ आकाश .
आपल्याला Win -Win Situation आहे .
फक्त ढगाळ वातावर्ण राहायला नको
ढोणी ने पॅड सोडून कार्तिकला
ढोणी ने पॅड सोडून कार्तिकला का किपींग करायला लावली?
बोलिंग करणार की काय?
अरेच्चा खरेच बोलिंग करू लागला
अरेच्चा खरेच बोलिंग करू लागला की ढोणी!!!
<< आता फिरकी केंव्हा सुरु
<< आता फिरकी केंव्हा सुरु करणार? >> ढगाळ वातावरणाचा फायदा 'सीम' गोलंदाजीलाच मिळतोय म्हणून पॅड सोडून आतां धोनी 'स्लो- मिडीयम पेस' गोलंदाजी करतोय !
जबरीच बॉलिंग चाललीये आपली..
जबरीच बॉलिंग चाललीये आपली..
१२५-४ [४० षटकं ]. फिरकी पण
१२५-४ [४० षटकं ]. फिरकी पण भेदक ठरतेय !
श्रीलंका -१८१ -८ [ ५०
श्रीलंका -१८१ -८ [ ५० षटकं].
ह्या वातावरणात व विकेटवर १८१ हा स्कोअर पार करायला फार सोपा नसला तरीही सध्याच्या भारतीय फलंदाजीला फार कठीणही नसावा; पावसाची शक्यता असल्याने भारताला सतत ४ची सरासरी ठेवावी लागणार.
अश्विनने कुलसेकराच्या पाठीमागून चेंडू वळवून त्याला त्रिफळाचित केलं ती आजची सर्वांत वैशिष्ठ्यपूर्ण विकेट असावी. आजचं भारताचं क्षेत्ररक्षणही उत्तम.
१८२ जिंकायला ही फारच धोकादायक
१८२ जिंकायला ही फारच धोकादायक धावसंख्या आहे... इंग्लिश कंडीशन मध्ये तर नक्कीच... त्यातून.. समोरून मलिंगा, कुलसेकरा, परेरा आणि मॅथ्यूज..
Pages