झाकोळ
Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago
10
लख्ख लख्ख ऊन पडेल गवताचे
लख्ख लख्ख ऊन पडेल
गवताचे पोपटी पात वारा कापेल
वाटेवर गारशी सावली खेळेल
निळ्या निळ्या आकाशासारख
मनावरच मळभ दुर पळेल!
.. जरा अवकाशाने!>>> मस्तच!!!
बी, कविता आवडली.
बी, कविता आवडली.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बी, कविता आवडली पण जरा
बी, कविता आवडली![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पण जरा शुद्धलेखन बघणार का?
<<फुलांच्या रसांनी>>
<<....मळभ दूर पळेल>> असं हवंय
वरदा, केले नीट. धन्यवाद. माझे
वरदा, केले नीट. धन्यवाद. माझे शुद्धलेखन भन्नाट कच्चे आहे![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
सर्वांचे आभार कविता आवडल्याबद्दल.
वा, छान आहे कविता.
वा, छान आहे कविता.
धन्यवाद अन्जूताई.
धन्यवाद अन्जूताई.
मस्त!
मस्त!
That's more like it! Well
That's more like it! Well said! (Sorry for English, typing from kindle)
धन्यवाद सर्वांचे.
धन्यवाद सर्वांचे.
कविता आवडली.
कविता आवडली.