Submitted by NANDALE ART on 30 May, 2013 - 02:28
साहित्य - थर्माकोल,चमकी,फ्लोरोसंट कलर, फेव्हीकोल ई.
क्रुति - प्रथम थर्माकोल वर पेन्सीलने गोल आखुन मधे पिवळा फ्लोरोसंट कलर दिला.
नंतर थर्माकोल वर गणपतीचे स्केच करुन फेव्हीकोल मध्ये थोडे पाणी व रंग टाकून गणपतीला कलर दिला.
नंतर वरुन चमकी टाकून गणपतीचे पेंटींग पुर्ण केले.
गणपतीचे पेंटींग आवडल्यास तुमच्या प्रतिक्रिया कळवा..
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान आहे. ते फ्लोरोसंट कलर
छान आहे.
ते फ्लोरोसंट कलर साठी स्केचपेन वापरले आहे का?
छान आहे.
छान आहे.
छान दिसतय
छान दिसतय
सुंदर!
सुंदर!
सुंदर. << ते फ्लोरोसंट कलर
सुंदर.
<< ते फ्लोरोसंट कलर साठी स्केचपेन वापरले आहे का? >> एवढा छान ,'स्मूथ' रंग आलाय म्हणून मलाही हा प्रश्न पडलाय. मीं पूर्वीं घरच्या गणपति मखरासाठीं थर्मोकोलवर 'पोस्टर कलर' बसेना म्हणून 'ऑईल' वापरला होता पण तोही इतका छान नव्हता बसला.
नमस्कार मित्रांनो, ते
नमस्कार मित्रांनो, ते फ्लोरोसंट कलर साठी स्केचपेन वापरले नाही.
फ्लोरोसंट कलरची पावडर मिळते. पिवळा, नारंगी, हिरवा,गुलाबी अशा वेगवेग्ळ्या रंगांची पावडर मिळते.
पावडर मध्ये थोडे फेव्हीकोल व पाणी टाकून रंग दिला. धन्यवाद
मस्त !
मस्त !
छान.
छान.
छान आहे.
छान आहे.
छानच आहे.
छानच आहे.
अगदी सुंदर …………।
अगदी सुंदर …………।