माझ्या मुलीची चित्रकला..

Submitted by अर्चना पुराणिक on 1 May, 2013 - 13:54

SAM_4764.JPGSAM_4762.JPGSAM_4766.JPG

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुमच्या मुलीला हा एक फार चांगला गुण मिळाला आहे.
तिचे वय काय हे माहिती नाही, पण सगळी चित्रे चांगल्या रीतिने काढली आहेत. प्रत्येक चित्रात अगदी बरोबर ताळमेळ आहे, कुठलेही चित्र तोलाच्या बाहेर ( out of balance or proportion ) नाही.
सगळे अवयव ( हात्-पाय वगैरे ) अगदी दिसावेत ह्या प्रकारच्या चित्रांमध्ये, तसेच आहेत.

रंग रचना सुद्धा छानच आहे.

ही कला तीची जोरात अभ्यासत आणी सरावात राहु द्या, एक दिवस बहुतेक मोठी commercial artist बनु शकेल.

संपादन :
मुख्यतः तिचा हात ह्या वयातच सधलेला आहे, स्ट्रोक्स फार सफाईने दिलेले आहेत.

mastach Happy

मस्त!! ह्या यंग जनरेशनमध्ये अशी अ‍ॅनिमे/मांगा चित्र काढायची ट्रेंड आहे असं दिसतंय. आणखीन ३,४ जणी माहित आहेत ज्या अशी चित्रं काढतात.

सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद Happy परब्रम्ह,आनु ३-माझी लेक १२ वर्षाची आहे आणि ती कुठल्याही चित्रकलेच्या क्लासला जात नाही. मात्र (youtube) च्या मदतीने ती चित्र काढते Happy

छानच आहेत सर्व चित्र Happy

अगोदरची आणि आताची सगळी एकञ टाकावी.म्हणजे तिच्या मध्ये कीती छान प्रगति होते आहे हे लक्शात येईल. Happy

व्वा, मस्तच आहेत सर्व चित्रे.
लिंबूभौंना अनुमोदन.
कला आहे बर तुमच्या मुलीच्या हातात.