तुमच्या मुलीला हा एक फार चांगला गुण मिळाला आहे.
तिचे वय काय हे माहिती नाही, पण सगळी चित्रे चांगल्या रीतिने काढली आहेत. प्रत्येक चित्रात अगदी बरोबर ताळमेळ आहे, कुठलेही चित्र तोलाच्या बाहेर ( out of balance or proportion ) नाही.
सगळे अवयव ( हात्-पाय वगैरे ) अगदी दिसावेत ह्या प्रकारच्या चित्रांमध्ये, तसेच आहेत.
रंग रचना सुद्धा छानच आहे.
ही कला तीची जोरात अभ्यासत आणी सरावात राहु द्या, एक दिवस बहुतेक मोठी commercial artist बनु शकेल.
संपादन :
मुख्यतः तिचा हात ह्या वयातच सधलेला आहे, स्ट्रोक्स फार सफाईने दिलेले आहेत.
सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद परब्रम्ह,आनु ३-माझी लेक १२ वर्षाची आहे आणि ती कुठल्याही चित्रकलेच्या क्लासला जात नाही. मात्र (youtube) च्या मदतीने ती चित्र काढते
Submitted by अर्चना पुराणिक on 1 May, 2013 - 23:28
सगळीच चित्रं सुंदर आहेत.
सगळीच चित्रं सुंदर आहेत. तुमच्या मुलीला शाब्बासकी.
तुमच्या मुलीला हा एक फार
तुमच्या मुलीला हा एक फार चांगला गुण मिळाला आहे.
तिचे वय काय हे माहिती नाही, पण सगळी चित्रे चांगल्या रीतिने काढली आहेत. प्रत्येक चित्रात अगदी बरोबर ताळमेळ आहे, कुठलेही चित्र तोलाच्या बाहेर ( out of balance or proportion ) नाही.
सगळे अवयव ( हात्-पाय वगैरे ) अगदी दिसावेत ह्या प्रकारच्या चित्रांमध्ये, तसेच आहेत.
रंग रचना सुद्धा छानच आहे.
ही कला तीची जोरात अभ्यासत आणी सरावात राहु द्या, एक दिवस बहुतेक मोठी commercial artist बनु शकेल.
संपादन :
मुख्यतः तिचा हात ह्या वयातच सधलेला आहे, स्ट्रोक्स फार सफाईने दिलेले आहेत.
फार सुंदर आणि सफाईदार अॅनिमे
फार सुंदर आणि सफाईदार अॅनिमे काढलंय.
mastach
mastach![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वा खुप छान चित्रे काढली आहेत
वा खुप छान चित्रे काढली आहेत शिवाय रंगसंगतीही आकर्षक आहेत.
छान आहेत चित्र.
छान आहेत चित्र.
छान काढली आहेत सगळीच चित्र.
छान काढली आहेत सगळीच चित्र.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
केवढी आहे तुमची लेक? तिला अनेक शुभेच्छा.
मस्त. सगळी चित्र आवडली.
मस्त. सगळी चित्र आवडली.
मस्त!! ह्या यंग जनरेशनमध्ये
मस्त!! ह्या यंग जनरेशनमध्ये अशी अॅनिमे/मांगा चित्र काढायची ट्रेंड आहे असं दिसतंय. आणखीन ३,४ जणी माहित आहेत ज्या अशी चित्रं काढतात.
सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद
सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद
परब्रम्ह,आनु ३-माझी लेक १२ वर्षाची आहे आणि ती कुठल्याही चित्रकलेच्या क्लासला जात नाही. मात्र (youtube) च्या मदतीने ती चित्र काढते ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
लाईक मदर लाईक डॉटर दोनो
लाईक मदर लाईक डॉटर![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
दोनो आर्टिस्टिक..
मस्त्..मुलीला आणि आईला
मस्त्..मुलीला आणि आईला शाब्बासकी.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छानच आहेत सर्व चित्र अगोदरची
छानच आहेत सर्व चित्र![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अगोदरची आणि आताची सगळी एकञ टाकावी.म्हणजे तिच्या मध्ये कीती छान प्रगति होते आहे हे लक्शात येईल.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तच !
मस्तच !
शेवटच्या चित्राचा १ला नंबर.
शेवटच्या चित्राचा १ला नंबर.
परब्रह्मना अनुमोदन मस्त तिला
परब्रह्मना अनुमोदन![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त
तिला भरपुर कागद अन पेन्सिली अन रन्ग आणून द्या
झकास! सर्व चित्रं आवडली.
झकास! सर्व चित्रं आवडली.
सर्व चित्रं मस्त एकदम! तिला
सर्व चित्रं मस्त एकदम!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तिला भरपुर कागद अन पेन्सिली अन रन्ग आणून द्या >>>> +१
हं............कलाकार आईची
हं............कलाकार आईची कलाकार लेक! मस्त!
व्वा, मस्तच आहेत सर्व
व्वा, मस्तच आहेत सर्व चित्रे.
लिंबूभौंना अनुमोदन.
कला आहे बर तुमच्या मुलीच्या हातात.
सुंदर जमलीत
सुंदर जमलीत
सुंदर रंग आणि रेषांचं उत्तम
सुंदर
रंग आणि रेषांचं उत्तम ज्ञान आहे तिला.
छानच आहेत चित्रं!!
छानच आहेत चित्रं!!
सही. आता पुढच्या चित्रांची
सही.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आता पुढच्या चित्रांची वाट बघायला भाग पाडते आहेस अबोली तू