Submitted by मुक्तेश्वर कुळकर्णी on 20 April, 2013 - 06:03
साथ लाभता तुझ्याच फार कह्यात मी
सावली तुला दिली नि राहिलो उन्हात मी
येतसे नवा सुगंध मोगर्यास अंगणी
शोध तू तरी मला, कशात ना कशात मी
आठवायला हव्यात त्या तुला गुप्त कला
ठेवले जपून ते कसे पत्र धड्यात मी
भेटतात शासनाकडून खूप सवलती
कागदोपत्रीच शासना नको हयात मी
भेटतो तत्पर हा विठू भल्याभल्यास रे
आळवू तरी किती तुला सख्या मळ्यात मी
(मार्गदर्शन अपेक्षित आहे)
- मु़क्तेश्वर
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मला आवडली
मला आवडली
छान !
छान !
mala awdalee re kalawe aplee
mala awdalee re
kalawe
aplee namra
आभार मंडली !
आभार मंडली !
शुभेच्छा.
शुभेच्छा.
चांगली आहे. पुलेशू.
चांगली आहे.
पुलेशू.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान
छान
मस्त,आवडली
मस्त,आवडली
साथ लाभता तुझ्याच फार कह्यात
साथ लाभता तुझ्याच फार कह्यात मी
सावली तुला दिली नि राहिलो उन्हात मी >>>>>> मुक्तेश्वर, अशा मुलीन्ना सावली देउ नका. नाहितर तुम्हाला उन्हातच रहावे लागेल आयुष्यभर
शोध तू तरी मला, कशात ना कशात
शोध तू तरी मला, कशात ना कशात मी<<< मस्त