लॅपटॉप कुठला घ्यावा ?

Submitted by धनंजय वैद्य on 19 April, 2013 - 02:07

मला व माझ्या मित्राला साधारण 30-35 हजार पर्यँत बजेट असणारा लॅपटॉप घ्यायचा आहे. पण याविषयी आम्हाला कुठलिच माहिती नाही , त्यासाठी हा धागा .( किँमत ,कुठे मिळेल , सुविधा , आपले अनुभव अपेक्षित ! ) मी एक भावी शिक्षक आहे, त्याद्रुष्टीने पण, तसेच फोटो/व्हिडीओ इडिटीँग , इंटरनेट वापरासाठी . पिक्चर क्वॉलिटी पण सर्वोत्तम हवी !

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बिंग नावाचे सर्च इंजिन आहे.
गूगलची स्वतःची ऑपरेटिंग सिस्टीम, ब्राऊजर, जीपीएस नॅव्हिगेशन मॅप्स इ. इ. असल्याने मायक्रोसॉफ्टवाल्यांच्या प्रॉडकटसोबत गूगल सर्विसेस मिळणार नाहीत. विंडोज ८ सोबत मॅपचे अ‍ॅपही बिंगचे असते. इ.

मला सुमारे अडिच वर्ष जुना डेल inspirion (Core I5 - Windows 7) लॅपटॉप डेलच्याच u241४h मॉनिटरला जोडायचा आहे. माझ्या लॅपटॉपला १९ पिन HDMI port आहे.
मदत मिळेल का?

वैजयन्ती, HDMI to VGA OR HDMI to DVI (depending upon port on monitor) बघा.

अक्षय_AB :Vostro is built for Office Use, Inspiron is made for Home Segment.

माझ्या आईला लॅपटॉप घ्यायचा आहे, जनरल सर्फिंग, युट्युब , कधी कधी स्काईप एवढाचं वापर.

माझा लेनोव्हो आहे. डेलचा अनुभव कसा आहे ?

ऑनलाईन ऑर्डर केला तरी सर्व्हीस मिळते ना ?

@प्राजक्ता_शिरीन : ऑनलाईन ऑर्डर केला तरी सर्व्हीस मिळते ना ? >> नेहमीच नाही. काही ऑनलाईन साईटस वरुन खरेदी केलेल्या प्रॉडक्टसना काही कंपन्या सपोर्ट करत नाहीत. उदा. amazon.in कडुन खरेदी केलेल्या डेलच्या लॅपटॉपसाठी कंपनीच्या स्कीम्स लागु होत नाहीत अथवा Netgear च्या प्रॉडक्टना वॉरंटी मिळत नाही. कंपनीच्या साईटवर ही माहिती दिलेली असते.

धन्यवाद भ्रमर, नीट चौकशी करून घेईन Happy

मला खरतरं दुकानात जाऊनचं बरं वाटतयं, ऑफीसमधे ऐकलं की ऑनलाईन डील्स असतात म्हणून बघत होते.

नेट्वरुन लॅपटॉप सारखी ( २०-३० हजाराची ) वस्तू घ्यावी का थोडे जास्त पैसे पडले तरी दुकानातुन घ्यावी.
कोणाला जालावरुन २०-३० हजाराची वस्तू घेउन मनस्ताप झाला आहे का?

bhramar mala laptop ghycha ahe
flipkart varti dell Vostro14 V3346 ani
dell inspiron 3542345002S1 he laptop
baghitle specification same ahe but
price difference ahe kuthla gheu ??

Jase tumhi mhanalat vostro office use sathi ahe pan mi var sangitlele laptops tyache specification jawaljaval same ahet.

@ अक्षय : तुमचा वापर कआहेअसणार आहे?? १-२ तासांकरता वापरणार असाल (रोज) तर इन्स्पिरॉन घ्या. जर ऑफिसप्रमाणे ८ तास ताबडायचा असेल तर वोस्ट्रो बघा. वोस्ट्रोमधे शक्यतो लायसेन्स्ड ओएस येत नाही.

Vostro ubuntu देतेय. तर Inspiron windows8.1
मी Engg. Student ahe. Mala autocad, robotc इ. Softwares ची गरज असते. gaming पण मस्ट... so.., vostro लेलू क्या??? Vostro मधे काही अडचण येतात/येईल का? again suggest plz

काल परवाच लॅपटॉप घेतला.
दोन तीन दुकानात फिरुन एक्सुझिव्ह शोरुम मध्ये.

डेल इन्स्पिरॉन ३५४२
आय ३ प्रोसेसर ४ जीबी रॅम आणि ५०० जीबी हार्ड डिस्क.
भ्रमर मास्तरांनी सांगितल्यामुळे प्रिइन्स्टॉल्ड ओएस घेतली.

भ्रमर, इब्लिस आणि इतर माबोकर ह्यांनी केलेल्या सुचनांमुळे कन्फ्युजड स्टेट मधुन बाहेर यायला मदत झाली.
त्याबद्दल त्यांचे आभार. Happy

मी त्यांच्या ऑथोराइज्ड शोरुम मधुन घेतला.
३४५०० /
त्यात इन्स्युरन्स, बॅग, आणि सर्कल कंपनीच हजार रुपयाच कीट मिळालं. (त्याची एक वर्षाची वॉरन्टी आहे.) त्यानेच रजिस्ट्रेशन करुन दिलं.
शिवाय पार्टिशन करणे, छोटे मोठे बेसिक सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशन ही कामं त्याने करुन दिली.

त्यांच्या (दुकानवाल्याच्या) ऑफर होत्या.
त्यात एका स्क्रॅच कार्ड वर १०० रु डिस्काउन्ट मिळाला.
एक कुपन्सच व्हाउचर होतं (एक घ्या एक मोफत टाइप. ते ही राजधानी हॉटेल, चोखी दाणी टाइप रिसॉर्ट्स्चे) ते आम्ही नाकारलं म्हणुन त्याने ५०० रु कमी केले. (तो ३४९०० म्हणत होता)

कंपनीची ऑफर आहे.
त्यात १५०० रुपयात २ वर्षे अ‍ॅडिशनल वॉरन्टी मिळेल.
शिवाय ३००० रुपयाच गिफ्ट कार्ड. (जॅबोन्ग / अ‍ॅलन सोली / वर्ल्ड ऑफ टायटन मध्ये वापरता येणारं)
ही ऑफर मी अ‍ॅडिशनल हार्डवेअर वॉरन्टी साठी नकी घेत आहे.

मागच्या आठ्वड्यात डेल इन्स्पिरॉन ५५३७ लॅपटॉप घेतला.

डेल इन्स्पिरॉन ५५३७
आय ५ प्रोसेसर १६ जीबी रॅम आणि १ टीबी हार्ड डिस्क.,विन्डोज ८.१ तो ट्च स्क्रीन
सुपर्ब स्पीड अँड परफॉरमंस

संदिप एस झक्कास configuration आहे एकदम...

मी पण ५ सप्टे. ला डेल इन्स्पिरॉन 3542 i5 , 1TB HDD, 4Gb ram , 2 Gb nvidia, DOS घेतला.
४१०००/- ला....
मस्त आहे हा पण....

झकासराव , भ्रमर यांच नाव मी सुचवले होते ना Happy . सो आता पार्टी Lol Proud

बट सिरियसली bhramar has tremendous knowledge about Computer.त्यांच्या टिप्स पण उपयुक्त असतात Happy

@ अक्षय , त्यात ऑन बोर्ड ग्राफिक्स कार्ड आहे. १७०० मेगाहर्टज.
माझ्या नॉर्मल युज साठी ते ठिक आहे.

मॉनिटर तुम्ही सांगितल्याप्रमाणे HDMI cable वापरून चालू झाला. वेळात वेळ काढून लगेच उत्तर दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

मॉनिटर तुम्ही सांगितल्याप्रमाणे >> हे मलाच उद्देशुन असावं असं मानुन घेतो आणि आपल्याला कसचं कसचं अस विनयाने म्हणतो. Happy

जाई., तू मला पार्टी दे आणि मग झकासकडुन घे. Happy

Pages