Submitted by नंद्या on 22 October, 2008 - 20:15
विश्वनाथन आनंद आणि क्रामनिक या दोघात २००८ ची विश्वविजेतेपदाची लढत चालू आहे.
त्यात आनंदने ३ डाव जिंकून ४.५ : १.५ अशी आघाडी घेतली आहे. ते सर्व डाव इथे बघायला मिळतील
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
१) e 4 - c5 २) Nf3- Nc6 ३)c3-
१) e 4 - c5
२) Nf3- Nc6
३)c3- e6
४)d4- c X d4
५)c X d4 - d5
६)e5 - Bb4 +
७)Bd2 - Qb6
८)B X Bb4 - QXB +
९)Q d2 - N (g8) e7
१०) a3 - QxQ
११)N(b1)XQd2 - Nf५
१२) Nb3 - ०-०
१३)Bb5- Bd7
१४) ०-० - R (a) c8
१५) B X Nc6 - RXB
१६) R( a) c1 - R (f) C8
१७)g३ - Rc4.
१८) RXRc4 - RXR
१९)Rc1 - Bb5
२०)RXRc4- d5XR
२१)Nbd2 - Bc6
२२)Kf1 - Bd5
२३) K e2 - b5
२४)g4 - Ne7
२५) Nb1 - Nc6
२६)Nc3 - BXN +
२७) KXBf3 - a६
28)Ke3
१) e 4 - c5 २) Nf3- Nc6 ३)c3-
१) e 4 - c5
२) Nf3- Nc6
३)c3- e6
४)d4- c X d4
५)c X d4 - d5
६)e5 - Bb4 +
७)Bd2 - Qb6
८)B X Bb4 - QXB +
९)Q d2 - N (g8) e7
१०) a3 - QxQ
११)N(b1)XQd2 - Nf५
१२) Nb3 - ०-०
१३)Bb5- Bd7
१४) ०-० - R (a) c8
१५) B X Nc6 - RXB
१६) R( a) c1 - R (f) C8
१७)g३ - Rc4.
१८) RXRc4 - RXR
१९)Rc1 - Bb5
२०)RXRc4- d5XR
२१)Nbd2 - Bc6
२२)Kf1 - Bd5
२३) K e2 - b5
२४)g4 - Ne7
२५) Nb1 - Nc6
२६)Nc3 - BXN +
२७) KXBf3 - a६
28)Ke3 - Kf8
प्रगो..हा डाव बरोबरीत सुटणार
प्रगो..हा डाव बरोबरीत सुटणार असेच वाटत आहे. काय करायचे?
अरे यड्या तुला पॉन
अरे यड्या तुला पॉन अॅडव्हान्टेज आणि टेंपो आहे !!!
....अर्थात मला ड्रॉ चालेल !!
शिवाय नवीन डाव सुरु करता येईल !!! यावेळी ब्लाईन्ड फोल्ड नको !
१) e 4 - c5 २) Nf3- Nc6 ३)c3-
१) e 4 - c5
२) Nf3- Nc6
३)c3- e6
४)d4- c X d4
५)c X d4 - d5
६)e5 - Bb4 +
७)Bd2 - Qb6
८)B X Bb4 - QXB +
९)Q d2 - N (g8) e7
१०) a3 - QxQ
११)N(b1)XQd2 - Nf५
१२) Nb3 - ०-०
१३)Bb5- Bd7
१४) ०-० - R (a) c8
१५) B X Nc6 - RXB
१६) R( a) c1 - R (f) C8
१७)g३ - Rc4.
१८) RXRc4 - RXR
१९)Rc1 - Bb5
२०)RXRc4- d5XR
२१)Nbd2 - Bc6
२२)Kf1 - Bd5
२३) K e2 - b5
२४)g4 - Ne7
२५) Nb1 - Nc6
२६)Nc3 - BXN +
२७) KXBf3 - a६
28)Ke3 - Kf8
२९) f4 draw ?
?????????????
?????????????
विश्वनाथन आनंदचे
विश्वनाथन आनंदचे जगज्जेतेपदाचे सामने डीडी स्पोर्ट्सवर लाइव्ह दाखवले जात आहेत.
भुत... हे नाही जमलं कधी.
भुत... हे नाही जमलं कधी. प्रत्यक्ष खेळण्यापेक्षा कठीण वाटतो.
नवीन धागा उघडण्यापेक्षा इथेच
नवीन धागा उघडण्यापेक्षा इथेच लिहितो आहे. कार्ल्सन विरुद्ध आनंद सामना जबरदस्त चालू आहे. पहिले चार सामने बरोबरीत सुटले. चारही सामन्यात काळ्या सोंगट्यांनी खेळणार्यांची बाजू चढी राहिली आणि पांढर्या सोंगट्या वाल्याला बचाव करावा लागला. पाचव्या आणि सहाव्या सामन्यात मात्र कार्ल्सनने तो जगातला अव्वल क्रमांकाचा खेळाडू का आहे साबित करून दाखवले. दोन्ही सामन्यात हत्ती आणि प्याद्यांचा अंतिमखेळ होता. सर्व संगणक मॉडेल्स सामना बरोबरीत सुटणार हेच भाकीत करत होते. थेरॉटिकली ते खरेही होते. पण कार्ल्सन दबाव टाकत राहिला. साडे चार-पाच तास खेळल्यावर एक छोटीशी चूक सामना निकाली करण्यास पुरेशी होती. दोन्ही सामन्यात आनंदने वेळेच्या दबावाखाली आणि बहुतेक दमल्यामुळे देखील चूक केली. कालच्या सामन्यात त्याने हत्ती a4 वर नेला तेव्हा संगणकालादेखील ती चाल फारशी चुकीची वाटली नाही पण कार्ल्सनचा चेहराच दाखवून गेला की ह्या चालीत काहितरी खोट आहे. आणि ५ तास खेळून झाल्यावरदेखील त्याने ज्या वेगाने ती चूक कॅश केली हे केवळ बघण्यासारखे होते.
टण्या अगदी परफेक्ट...ज्या
टण्या
अगदी परफेक्ट...ज्या सहजतेने कार्लसन खेळत होता, त्याची बॉडी लँग्वेज, चाल करायला घेतलेला वेळ, त्याची बेफिकीरी सगळे काही असेच दर्शवते आहे की आता उरलेले सामने म्हणजे केवळ औपचारिकता राहणार....
विश्वविजेते पण त्याने खिशात घातले आहे....
अर्थात आनंदने पुढच्या काही फेर्यांमध्ये चमक दाखवून आपले पद अढळ राखावे अशी तमाम भारतीयांप्रमाणे माझीही तीव्र इच्छा आहे....पण प्रॅक्टिकली विचार केला तर असे होण्याची शक्यता बरीच धूसर आहे.
एक छोटीशी चूक पण फारच महागात
एक छोटीशी चूक पण फारच महागात पडली आनंदला दोन्ही डावांत... अजून ६ डाव बाकी आहेत.
कदाचित पुढच्या एखादं दुसर्या डावातील कार्लसनची चूक आनंद कॅश करु शकेल.. व्हेरी हाय होप्स.. पण असे होऊ शकते..
कार्ल्सनविरुद्ध आनंद
कार्ल्सनविरुद्ध आनंद जगज्जेतेपदाच्या स्पर्धेत हारल्यावर जवळपास सर्वांनी आनंद आता अत्त्युच्च स्तरावरील स्पर्धेतून कायमचा बाद झाला आहे असे प्रतिपादन केले होते. ह्या वर्षीच्या (२०१४) कँडिडेट्स टुर्नामेंटमध्ये आरोनिअन सर्वात मजबूत स्पर्धक होता आणि तोच जिंकेल असे बहुतेकांना वाटत होते. क्रॅमनिक/टोपालोव्ह वगैरेही स्पर्धेत होतेच. पण आनंदने बहुसंख्यांच्या अपेक्षेविरुद्ध तगडी कामगिरी करत कँडिडेट्स टुर्नामेंट जिंकली ती सुद्धा १ फेरी बाकी असताना.
कार्ल्सन आनंद अशी पुन्हा जगज्जेतेपदाची स्पर्धा आता होणार.
कुणी या वेळची आनंद कार्ल्सन
कुणी या वेळची आनंद कार्ल्सन लढत बघत नाहिये वाटतं! दुसर्या सामन्यात हारल्यावर आनंदने तिसर्या सामन्यात विजय मिळवला. लहानपणी खेळायचो तसा मारामारीचा गेम वाटत होता! अर्थात जाम कॉम्प्लेक्स होता. मला तरी ओपनिंग आणि मिड-गेम काय म्हणजे कायच कळला नाही. त्या दोघांनाच कळला बहुतेक
आजच्या गेममध्ये कार्लसनला
आजच्या गेममध्ये कार्लसनला एकेका खेळेसाठी भरपूर वेळ लागतोय असं बातम्यांत ऐकलं म्हणून http://www.chessdom.com/carlsen-anand-2014-live-games/ इथे पाहायला गेलो तोवर संपला होता.
त्या दोघांनाच कळला बहुतेक :
त्या दोघांनाच कळला बहुतेक : कार्लसनला नसेल कळला. आनंद कळला असेल अशी आशा आहे.
पाचवा सामना पण बरोबरीत सुटला.
पाचवा सामना पण बरोबरीत सुटला. आनंदकडे आज पांढर्या सोंगट्या होत्या. मात्र पुढचे सलग दोन सामने कार्ल्सन पांढर्या सोंगट्यांनी खेळणार - त्यामुळे आनंदवर चांगलाच दबाव असेल. आजच्या सामन्यात जिंकायला पाहिजे होता आनंद.
आनंद आज विजयासाठीच खेळत होता
आनंद आज विजयासाठीच खेळत होता आणि मस्त आक्रमक चाली पण रचल्या होत्या. पण अंतिम टप्प्यात कार्लसनला संधी मिळाली आणि त्याने मोहऱ्यांची अदलाबदली करत बरोबरी साधली.
पुढचे दोन्ही डाव पांढर्या सोंगट्या असल्याने त्याला आज बरोबरी चालणारच होती. आनंदसाठी हे पुढचे दोन डाव खूप निर्णायक ठरतील असा अंदाज आहे.
https://www.msn.com/en-in
https://www.msn.com/en-in/sports/other/meet-d-gukesh-the-youngest-world-...
such surreal feelings. words cannot capture those. An 18 year old world champion in a game of brains and that too from India. winning the last game.
ऑलिंपियाड मध्ये पुरुष आणि महिला संघाचं विजे तेपद अनपेक्षित नव्हतं. त्यांची वाटचालही steady होती. आताचे गेम्स पाहिले नसले तरी बातम्या वाचतानाही त्यातला थरार जाणवायचा.
अभिनंदन गुकेश.
Pages