बुद्धिबळ

Submitted by नंद्या on 22 October, 2008 - 20:15

विश्वनाथन आनंद आणि क्रामनिक या दोघात २००८ ची विश्वविजेतेपदाची लढत चालू आहे.
त्यात आनंदने ३ डाव जिंकून ४.५ : १.५ अशी आघाडी घेतली आहे. ते सर्व डाव इथे बघायला मिळतील

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१) e 4 - c5
२) Nf3- Nc6
३)c3- e6
४)d4- c X d4
५)c X d4 - d5
६)e5 - Bb4 +
७)Bd2 - Qb6
८)B X Bb4 - QXB +
९)Q d2 - N (g8) e7
१०) a3 - QxQ
११)N(b1)XQd2 - Nf५
१२) Nb3

१) e 4 - c5
२) Nf3- Nc6
३)c3- e6
४)d4- c X d4
५)c X d4 - d5
६)e5 - Bb4 +
७)Bd2 - Qb6
८)B X Bb4 - QXB +
९)Q d2 - N (g8) e7
१०) a3 - QxQ
११)N(b1)XQd2 - Nf५
१२) Nb3 - Kg8 (castle)

१) e 4 - c5
२) Nf3- Nc6
३)c3- e6
४)d4- c X d4
५)c X d4 - d5
६)e5 - Bb4 +
७)Bd2 - Qb6
८)B X Bb4 - QXB +
९)Q d2 - N (g8) e7
१०) a3 - QxQ
११)N(b1)XQd2 - Nf५
१२) Nb3 - Kg8 (castle)
१३)Bb5

१) e 4 - c5
२) Nf3- Nc6
३)c3- e6
४)d4- c X d4
५)c X d4 - d5
६)e5 - Bb4 +
७)Bd2 - Qb6
८)B X Bb4 - QXB +
९)Q d2 - N (g8) e7
१०) a3 - QxQ
११)N(b1)XQd2 - Nf५
१२) Nb3 - Kg8 (castle)
१३)Bb5- Bd7

चार दिवस विचार... प्रगोने ऐकले तर पुढचे खेळणार नाही तो. अरे जमलेच नाही मध्ये..

१) e 4 - c5
२) Nf3- Nc6
३)c3- e6
४)d4- c X d4
५)c X d4 - d5
६)e5 - Bb4 +
७)Bd2 - Qb6
८)B X Bb4 - QXB +
९)Q d2 - N (g8) e7
१०) a3 - QxQ
११)N(b1)XQd2 - Nf५
१२) Nb3 - Kg8 (castle)
१३)Bb5- Bd7
१४) ०-० (किन्ग साईड कॅसलीन ) -

१) e 4 - c5
२) Nf3- Nc6
३)c3- e6
४)d4- c X d4
५)c X d4 - d5
६)e5 - Bb4 +
७)Bd2 - Qb6
८)B X Bb4 - QXB +
९)Q d2 - N (g8) e7
१०) a3 - QxQ
११)N(b1)XQd2 - Nf५
१२) Nb3 - Kg8 (castle)
१३)Bb5- Bd7
१४) ०-० (किन्ग साईड कॅसलीन ) - R (a) c8

१) e 4 - c5
२) Nf3- Nc6
३)c3- e6
४)d4- c X d4
५)c X d4 - d5
६)e5 - Bb4 +
७)Bd2 - Qb6
८)B X Bb4 - QXB +
९)Q d2 - N (g8) e7
१०) a3 - QxQ
११)N(b1)XQd2 - Nf५
१२) Nb3 - Kg8 (castle)
१३)Bb5- Bd7
१४) ०-० (किन्ग साईड कॅसलीन ) - R (a) c8
१५) B X Nc6

१) e 4 - c5
२) Nf3- Nc6
३)c3- e6
४)d4- c X d4
५)c X d4 - d5
६)e5 - Bb4 +
७)Bd2 - Qb6
८)B X Bb4 - QXB +
९)Q d2 - N (g8) e7
१०) a3 - QxQ
११)N(b1)XQd2 - Nf५
१२) Nb3 - Kg8 (castle)
१३)Bb5- Bd7
१४) ०-० (किन्ग साईड कॅसलीन ) - R (a) c8
१५) B X Nc6 - RXB

१) e 4 - c5
२) Nf3- Nc6
३)c3- e6
४)d4- c X d4
५)c X d4 - d5
६)e5 - Bb4 +
७)Bd2 - Qb6
८)B X Bb4 - QXB +
९)Q d2 - N (g8) e7
१०) a3 - QxQ
११)N(b1)XQd2 - Nf५
१२) Nb3 - Kg8 (castle)
१३)Bb5- Bd7
१४) ०-० (किन्ग साईड कॅसलीन ) - R (a) c8
१५) B X Nc6 - RXB

e 4 - c5
२) Nf3- Nc6
३)c3- e6
४)d4- c X d4
५)c X d4 - d5
६)e5 - Bb4 +
७)Bd2 - Qb6
८)B X Bb4 - QXB +
९)Q d2 - N (g8) e7
१०) a3 - QxQ
११)N(b1)XQd2 - Nf4

मला कुणि यांचा अर्थ कळवाल का?

विशेषतः ८, ९ नि ११ या खेळींचे?

Q म्हणजे वजीर, N म्हणजे घोडा, B म्हणजे उंट पण काळा कुठला, पांढरा कुठला? आणि हत्ती व प्यादे यांची चिन्हे काय?
d, c, e +, X, () यांचे अर्थ काय?

शह, कसा दाखवतात?

धन्यवाद.

१) e 4 - c5
२) Nf3- Nc6
३)c3- e6
४)d4- c X d4
५)c X d4 - d5
६)e5 - Bb4 +
७)Bd2 - Qb6
८)B X Bb4 - QXB +
९)Q d2 - N (g8) e7
१०) a3 - QxQ
११)N(b1)XQd2 - Nf५
१२) Nb3 - Kg8 (castle)
१३)Bb5- Bd7
१४) ०-० (किन्ग साईड कॅसलीन ) - R (a) c8
१५) B X Nc6 - RXB
१६) R( a) c1

झक्की...काळा आणि पांढरा असे वेगळे सांगावे लागत नाहीत. कारण ते आपल्या पट्ट्या सोडत नाहीत. त्यामुळे केलेली खेळी काळ्या घरातील असेल तर तो काळाच उंट.
बाकी हत्ती म्हणजे रूक
आणि प्याद्याला वेगळे संबोधले जात नाही. नुसते खेळी लिहीली तर समजून जाते की ही प्याद्याची खेळी आहे.

१) e 4 - c5
२) Nf3- Nc6
३)c3- e6
४)d4- c X d4
५)c X d4 - d5
६)e5 - Bb4 +
७)Bd2 - Qb6
८)B X Bb4 - QXB +
९)Q d2 - N (g8) e7
१०) a3 - QxQ
११)N(b1)XQd2 - Nf५
१२) Nb3 - Kg8 (castle)
१३)Bb5- Bd7
१४) ०-० (किन्ग साईड कॅसलीन ) - R (a) c8
१५) B X Nc6 - RXB
१६) R( a) c1 - R (f) C8

धन्यवाद, धन्यवाद.
आता एक बुद्धिबळाचा पट घेऊन येतो नि तुमचा खेळ खेळून बघतो. एक शंका - दोन्ही बाजूच्या खेळी तुम्ही एकदम का लिहीता? मला वाटले एकजण एक खेळेल नि मग ते लक्षात घेऊन दुसरा त्याप्रमाने खेळी करेल, असे नको का? का तुम्ही आपआपसात खेळून मग इथे इतरांसाठी इथे लिहीता?

वा वा छान खेळ रंगलाय की. माझा मुलगा पण खेळतो ( वय वर्षे १२ ). त्याच्याशी खेळाल का कुणी? म्हणजे मी तुम्ची चाल त्याला सांगणार संध्याकाळी , आणी त्याची सकाळी टाकणार इथे Uhoh

एक शंका - दोन्ही बाजूच्या खेळी तुम्ही एकदम का लिहीता? मला वाटले एकजण एक खेळेल नि मग ते लक्षात घेऊन दुसरा त्याप्रमाने खेळी करेल, असे नको का? का तुम्ही आपआपसात खेळून मग इथे इतरांसाठी इथे लिहीता?

>>> नाही नाही ...आशु त्याच्या खेळी खेळत आहे मी माझ्या ....हे ब्लाईन्ड फोल्ड चालु आहे ....म्हणजे आम्ही दोघेही पट न मांडता खेळत आहोत ...सारापट आमच्या डोळ्यासमोर उभा आहे

>>>वर्षा , चालेल ....खेळुदे त्याला ही !!!

आशु , आता मी जरा विचार करतो ....२ रुख लावलेस होय !!!

काहो, एकदा शह दिल्यावर मग कॅसलिंग करता येत नाही असा काहीसा नियम आहे ना? मग ६ नि ८ इथे शह दिल्यावर १४ मधे कॅसलिंग?

<नाही नाही ...आशु त्याच्या खेळी खेळत आहे मी माझ्या ....हे ब्लाईन्ड फोल्ड चालु आहे ....म्हणजे आम्ही दोघेही पट न मांडता खेळत आहोत ...सारापट आमच्या डोळ्यासमोर उभा आहे >

ते blind fold वगैरे कळले, माझा प्रश्न असा की दोघांच्याहि खेळी एकदम कशा लिहीता? म्हणजे तुम्ही Bd2 खेळल्यावर मग दुसर्‍याने Qb6 केले हे तुम्हाला आधीच कसे कळले, इथे लिहायला?

शह दिल्यावर कॅसलींग करता येते. पण जर राजा किंवा हत्ती एकदाही हलले असतील तर नाही करता येत, किंवा कॅसलिंगच्या मार्गातून जाताना कोणाचा शह बसत असेल तर.
दोन्ही खेळ्या एकदम होत नाहीयेत. प्रगोची पोस्ट पहा, त्याने एक खेळी केलीये, त्याच्या पुढच्या पोस्टमध्ये तेच कॉपी करून त्याच्या पुढची खेळी मी दिलीये.

No6 ??????

दोन्ही खेळ्या एकदम होत नाहीयेत. प्रगोची पोस्ट पहा, त्याने एक खेळी केलीये, त्याच्या पुढच्या पोस्टमध्ये तेच कॉपी करून त्याच्या पुढची खेळी मी दिलीये.

जागा झाल्यावर बघितले असते तर लक्षात आले असते. उद्यापासून जागे होऊन, स्नानसंध्या इ. करून मन शांत झाले की मगच 'बुद्धि' बळाकडे बघीन.
Happy

Pages