Submitted by नंद्या on 22 October, 2008 - 20:15
विश्वनाथन आनंद आणि क्रामनिक या दोघात २००८ ची विश्वविजेतेपदाची लढत चालू आहे.
त्यात आनंदने ३ डाव जिंकून ४.५ : १.५ अशी आघाडी घेतली आहे. ते सर्व डाव इथे बघायला मिळतील
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
No6 ?????? वाचण्यात चूक झाली.
No6 ??????
वाचण्यात चूक झाली. N c 6
मी बुद्धीबळाचा पट मांडला. आत्तापर्यंतच्या सर्व खेळी त्यावर मांडल्या!
सर्वांना धन्यवाद.
धन्यवाद तुम्हालाही..
धन्यवाद तुम्हालाही..
मी बुद्धीबळाचा पट मांडला.
मी बुद्धीबळाचा पट मांडला. आत्तापर्यंतच्या सर्व खेळी त्यावर मांडल्या!>>> मग कोण जिंकेल असं वाटंतय ???
आशु मी विचार करतोय बरंका !!!
कर कर आपल्याला काय घाई
कर कर आपल्याला काय घाई नाही.
रच्याकने, आपल्या डावाला प्रेक्षकवर्ग मिळतोय.
रच्याकने, आपल्या डावाला
रच्याकने, आपल्या डावाला प्रेक्षकवर्ग मिळतोय.>>>>
झक्की मी पहिल्या खेळीपासूनच डाव मांडलाय excel मध्ये...
सध्या तरी डाव मध्य स्थितीत आहे. आणि दोघांनी एकमेकांचे वजीर आणि एक एक उंट खाऊन टाकले आहेत. तसेच एका उंटाच्या बदल्यात एक घोडापण मेला आहे. प्याद्यांची परिस्थिती एकूणच बरी आहे. कारण दोघांचेही एकच प्यादे मेले आहे.. पण पटावरची स्थिती बघाता काळ्याची स्थिती जरा बरी वाटते आहे.. पण पांढर्याची मोहरी योग्य स्थितीत बसलेली आहेत. तेव्हा बहुतेक ०.५ - ०.५ होणार असे वाटते आहे. जर कोणी गडबड केली नाही तर..
हिम्स, डावाचे सुरेख विष्लेषण
हिम्स, डावाचे सुरेख विष्लेषण केल्याबद्दल आभारी.
मलाही ड्रॉ होण्याची शक्यता दिसतीये.
कोणी गडबड नाही केली तर. (माझ्याकडूनच जास्त :))
सध्यातरी या महाभारताचा सोळावा
सध्यातरी या महाभारताचा सोळावा दिवस दिसतो आहे. बरेच रथी महारथी मेले, विशेषतः "अश्वत्थामा मेला". ज्या रीतीने दे धमाल, हिंदी सिनेमा श्टाईल फायटिंग चालू आहे, त्या अर्थी शेवटी फक्त दुर्योधन नि पाच पांडव उरतील.
(काल आमच्या येथील रणांगणावर भूकंप होऊन घोड्यासकट राजा पृथ्वीत गडप झाला. आता ते सापडले की परत बघीन.)
मुख्य खेळाडूंच्या खेळात प्रश्न विचारून व्यत्यय आणला नि खेळ लांबवला, एकाग्रतेला बाधा आली, या बद्दल क्षमस्व.
दादा, पुढची खेळी कधी करणार...
दादा, पुढची खेळी कधी करणार...
१) e 4 - c5 २) Nf3- Nc6 ३)c3-
१) e 4 - c5
२) Nf3- Nc6
३)c3- e6
४)d4- c X d4
५)c X d4 - d5
६)e5 - Bb4 +
७)Bd2 - Qb6
८)B X Bb4 - QXB +
९)Q d2 - N (g8) e7
१०) a3 - QxQ
११)N(b1)XQd2 - Nf५
१२) Nb3 - Kg8 (castle)
१३)Bb5- Bd7
१४) ०-० (किन्ग साईड कॅसलीन ) - R (a) c8
१५) B X Nc6 - RXB
१६) R( a) c1 - R (f) C8
१७)g३
गोडबोले खेळी चुकलीये.. g३, g४
गोडबोले खेळी चुकलीये.. g३, g४ होऊ शकेल पांढर्यासाठी g६ नाही..
गोडबोले खेळी चुकलीये.. g३, g४
गोडबोले खेळी चुकलीये.. g३, g४ होऊ शकेल पांढर्यासाठी g६ नाही.>>> चुक दुरुस्त केलीये !!!
मला वाटलं मी ब्ल्यॅक कडुन खेळत आहे .....:फिदी:
प्रगो, असे करू नकोस बाबा.
प्रगो, असे करू नकोस बाबा. आधीच मी गोंधळात पडलोय त्यात तू ब्लॅककडूनपण खेळू लागलास तर मी काय करावे?
१) e 4 - c5 २) Nf3- Nc6 ३)c3-
१) e 4 - c5
२) Nf3- Nc6
३)c3- e6
४)d4- c X d4
५)c X d4 - d5
६)e5 - Bb4 +
७)Bd2 - Qb6
८)B X Bb4 - QXB +
९)Q d2 - N (g8) e7
१०) a3 - QxQ
११)N(b1)XQd2 - Nf५
१२) Nb3 - Kg8 (castle)
१३)Bb5- Bd7
१४) ०-० (किन्ग साईड कॅसलीन ) - R (a) c8
१५) B X Nc6 - RXB
१६) R( a) c1 - R (f) C8
१७)g३ - Rc4
१) e 4 - c5 २) Nf3- Nc6 ३)c3-
१) e 4 - c5
२) Nf3- Nc6
३)c3- e6
४)d4- c X d4
५)c X d4 - d5
६)e5 - Bb4 +
७)Bd2 - Qb6
८)B X Bb4 - QXB +
९)Q d2 - N (g8) e7
१०) a3 - QxQ
११)N(b1)XQd2 - Nf५
१२) Nb3 - Kg8 (castle)
१३)Bb5- Bd7
१४) ०-० (किन्ग साईड कॅसलीन ) - R (a) c8
१५) B X Nc6 - RXB
१६) R( a) c1 - R (f) C8
१७)g३ - Rc4......हा हा हा तुझा नाईट f5 आहे !!!
१८) gXNf5
अरे तु भंजाळला आहेस का. तू
अरे तु भंजाळला आहेस का. तू जी३ नंतर माझा घोडा कसा मारू शकशील.
आयला हो की !!! अरे मला आता
आयला हो की !!!
अरे मला आता बोर्ड क्लीयर दिसत नाहीये ...........मी खरंच गंडलोय .......
१८) रीझाईन ०-१
प्रगो तुला विश्रांतीची गरज
प्रगो तुला विश्रांतीची गरज आहे. एवढ्यात रिझाईन करू नकोस. थोडा वेळ थांब आणि पुन्हा खेळ.
डाव मांडून मांडून मोडू नको, डाव मोडू नको.
(No subject)
प्रसाद, हा सगळा माझा दोष.
प्रसाद, हा सगळा माझा दोष. तुमच्या एकाग्रतेला बाध आणला. क्षमा करा. पण आता नक्की मधे मधे बोलणार नाही.
जोपर्यंत दुर्योधन जिवंत आहे तो पर्यंत युद्ध संपत नाही. तेंव्हा वाटल्यास थोडा वेळ डोहात लपून बसा, पण हार मानू नका.
झक्की....
झक्की....:हहगलो:
मला ईथे एक फिल्मी डायलोग
मला ईथे एक फिल्मी डायलोग आठवला ....
ट्रॉय च्या युध्दाच्या पहिल्याच दिवशी अकीलीज हेक्टरला गाठतो ...ते ही एकटं ...त्या समुद्र किनारच्या सुर्यमंदिरात ...तिथे अकीलीज म्हणतो
" Go prince Go home , drink some wine , make love to your women ....We will have our war tommorrow !!"
आणि नंतर म्हणतो ...." Its too early in a day to kill the prince ! "
ओके . आव्हान स्विकारलंय ...डाव परत चालु .......
ये हुई ना बात. हे असे
ये हुई ना बात.
हे असे जिंकण्यापेक्षा लढून हरलेले आवडेल मला.
हापण फारच फिल्मी डायलॉग झाला.
रच्याकने, मलाही आवडला होता तो डायलॉग. सहीच घेतलाय.
१) e 4 - c5 २) Nf3- Nc6 ३)c3-
१) e 4 - c5
२) Nf3- Nc6
३)c3- e6
४)d4- c X d4
५)c X d4 - d5
६)e5 - Bb4 +
७)Bd2 - Qb6
८)B X Bb4 - QXB +
९)Q d2 - N (g8) e7
१०) a3 - QxQ
११)N(b1)XQd2 - Nf५
१२) Nb3 - Kg8 (castle)
१३)Bb5- Bd7
१४) ०-० (किन्ग साईड कॅसलीन ) - R (a) c8
१५) B X Nc6 - RXB
१६) R( a) c1 - R (f) C8
१७)g३ - Rc4.
१८) RXRc4
१) e 4 - c5 २) Nf3- Nc6 ३)c3-
१) e 4 - c5
२) Nf3- Nc6
३)c3- e6
४)d4- c X d4
५)c X d4 - d5
६)e5 - Bb4 +
७)Bd2 - Qb6
८)B X Bb4 - QXB +
९)Q d2 - N (g8) e7
१०) a3 - QxQ
११)N(b1)XQd2 - Nf५
१२) Nb3 - Kg8 (castle)
१३)Bb5- Bd7
१४) ०-० (किन्ग साईड कॅसलीन ) - R (a) c8
१५) B X Nc6 - RXB
१६) R( a) c1 - R (f) C8
१७)g३ - Rc4.
१८) RXRc4 - RXR
१) e 4 - c5 २) Nf3- Nc6 ३)c3-
१) e 4 - c5
२) Nf3- Nc6
३)c3- e6
४)d4- c X d4
५)c X d4 - d5
६)e5 - Bb4 +
७)Bd2 - Qb6
८)B X Bb4 - QXB +
९)Q d2 - N (g8) e7
१०) a3 - QxQ
११)N(b1)XQd2 - Nf५
१२) Nb3 - Kg8 (castle)
१३)Bb5- Bd7
१४) ०-० - R (a) c8
१५) B X Nc6 - RXB
१६) R( a) c1 - R (f) C8
१७)g३ - Rc4.
१८) RXRc4 - RXR
१९)Rc1
१) e 4 - c5 २) Nf3- Nc6 ३)c3-
१) e 4 - c5
२) Nf3- Nc6
३)c3- e6
४)d4- c X d4
५)c X d4 - d5
६)e5 - Bb4 +
७)Bd2 - Qb6
८)B X Bb4 - QXB +
९)Q d2 - N (g8) e7
१०) a3 - QxQ
११)N(b1)XQd2 - Nf५
१२) Nb3 - ०-०
१३)Bb5- Bd7
१४) ०-० - R (a) c8
१५) B X Nc6 - RXB
१६) R( a) c1 - R (f) C8
१७)g३ - Rc4.
१८) RXRc4 - RXR
१९)Rc1 - Bb5
१) e 4 - c5 २) Nf3- Nc6 ३)c3-
१) e 4 - c5
२) Nf3- Nc6
३)c3- e6
४)d4- c X d4
५)c X d4 - d5
६)e5 - Bb4 +
७)Bd2 - Qb6
८)B X Bb4 - QXB +
९)Q d2 - N (g8) e7
१०) a3 - QxQ
११)N(b1)XQd2 - Nf५
१२) Nb3 - ०-०
१३)Bb5- Bd7
१४) ०-० - R (a) c8
१५) B X Nc6 - RXB
१६) R( a) c1 - R (f) C8
१७)g३ - Rc4.
१८) RXRc4 - RXR
१९)Rc1 - Bb5
२०)RXRc4-
१) e 4 - c5 २) Nf3- Nc6 ३)c3-
१) e 4 - c5
२) Nf3- Nc6
३)c3- e6
४)d4- c X d4
५)c X d4 - d5
६)e5 - Bb4 +
७)Bd2 - Qb6
८)B X Bb4 - QXB +
९)Q d2 - N (g8) e7
१०) a3 - QxQ
११)N(b1)XQd2 - Nf५
१२) Nb3 - ०-०
१३)Bb5- Bd7
१४) ०-० - R (a) c8
१५) B X Nc6 - RXB
१६) R( a) c1 - R (f) C8
१७)g३ - Rc4.
१८) RXRc4 - RXR
१९)Rc1 - Bb5
२०)RXRc4- d5XR
१) e 4 - c5 २) Nf3- Nc6 ३)c3-
१) e 4 - c5
२) Nf3- Nc6
३)c3- e6
४)d4- c X d4
५)c X d4 - d5
६)e5 - Bb4 +
७)Bd2 - Qb6
८)B X Bb4 - QXB +
९)Q d2 - N (g8) e7
१०) a3 - QxQ
११)N(b1)XQd2 - Nf५
१२) Nb3 - ०-०
१३)Bb5- Bd7
१४) ०-० - R (a) c8
१५) B X Nc6 - RXB
१६) R( a) c1 - R (f) C8
१७)g३ - Rc4.
१८) RXRc4 - RXR
१९)Rc1 - Bb5
२०)RXRc4- d5XR
२१)Nbd2
१) e 4 - c5 २) Nf3- Nc6 ३)c3-
१) e 4 - c5
२) Nf3- Nc6
३)c3- e6
४)d4- c X d4
५)c X d4 - d5
६)e5 - Bb4 +
७)Bd2 - Qb6
८)B X Bb4 - QXB +
९)Q d2 - N (g8) e7
१०) a3 - QxQ
११)N(b1)XQd2 - Nf५
१२) Nb3 - ०-०
१३)Bb5- Bd7
१४) ०-० - R (a) c8
१५) B X Nc6 - RXB
१६) R( a) c1 - R (f) C8
१७)g३ - Rc4.
१८) RXRc4 - RXR
१९)Rc1 - Bb5
२०)RXRc4- d5XR
२१)Nbd2 - Bc6
Pages