जैसलमेरी चटपटे चने - फोटोसह

Submitted by दिनेश. on 18 March, 2013 - 04:13
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
चार जणांसाठी
अधिक टिपा: 

क्ष

माहितीचा स्रोत: 
गोव्यातील माझी शेजारीण.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओह्ह धन्स लाजो आणि दिनेशदा!
(आता 'गुलाबकळी हा पण मसाल्याचा पदार्थ आहे का' हेही सांगा! ) Happy

गुलाबकळी मसाल्याचा पदार्थ नाही म्हणता येणार. आपल्याकडे फारसा वापरतही नाहीत. मोगलाई / लखनवी पदार्थात वापरतात. मिठाईवर शिवरण्यासाठी, ठंडाईमधे वगैरे वापरतात.

दिनेशदा, लक्ष्मणचं एक व्यंगचित्र पाहिलं होतं-
एक अपहरण होऊन सुटलेला सनदी अधिकारी अपराधी चेहर्‍याने बसलाय,अवतीभवती प्रेसची माणसं,अन त्याची बायको करवादते आहे-''कितीदा सांगाल ते अतिरेकी चांगलं जेवण करायचे म्हणून ?!''ते आठवलं बेफिकीरची पोस्ट वाचताना.(इथे संदर्भ उलटा आहे तरी :))

घटकद्रव्यं खूप वेगळी वाटली रेसिपीची. नक्की करून पाहेन.

आज केले. मस्त होते चवीला. फुलक्याबरोबर खाल्ले आणि उरलेले नुसते खाऊन संपवले. कमी मसाला आणि तरी चटपटीत चव.
आता आमच्या घरी हा प्रकार नेहेमी केला जाईल.

बेफिकीर, फक्तं अपहरणाची वेळ आणि स्थळ सांगा म्हणजे झालं... आम्ही आहोतच.
मदत हवी असल्यास (दिनेशदांना नाही...) जरूर सांगा Happy

अर्र्र्र!!!!!!!!!!!!! हे मी कस्काय मिसलं होतं........... मै कोफ्ता बनानेमे बिझी होऊंगी!!! Lol

तुमचे सर्व पदार्थ नजरेलाही खुप सुंदर दिसतात...चवीला तर उत्कृष्ट लागतातच....त्यामुळे, 'कधी करतोय आपण हे पदार्थ' असे होऊन जाते....आणि डोक्तात प्लानिंग तयार होऊ लागते Happy

<<<तुमचे सर्व पदार्थ नजरेलाही खुप सुंदर दिसतात...चवीला तर उत्कृष्ट लागतातच....त्यामुळे, 'कधी करतोय आपण हे पदार्थ' असे होऊन जाते....आणि डोक्तात प्लानिंग तयार होऊ लागते स्मित>>> +१०००

Pages