Submitted by दिनेश. on 18 March, 2013 - 04:13
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
३० मिनिटे
लागणारे जिन्नस:
क्ष
क्रमवार पाककृती:
क्ष
वाढणी/प्रमाण:
चार जणांसाठी
अधिक टिपा:
क्ष
माहितीचा स्रोत:
गोव्यातील माझी शेजारीण.
आहार:
प्रादेशिक:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्तच, करुन पाहीन.
मस्तच, करुन पाहीन.
khup chhan pakkruti... nakki
khup chhan pakkruti... nakki Karun baghen
हा प्रकार तुमच्या कृतीने
हा प्रकार तुमच्या कृतीने एकदाच करून पाहिलाय... अप्रतिम झाला होता. दुसर्या दिवशी मसाला मुरल्यावर हे चने अजूनच मस्त लागतात.
याच पद्धतीने "मसालेवाले सुखे
याच पद्धतीने "मसालेवाले सुखे चने "बनवतात.वेलची,लवंग,दालचिनी ,धनेपुड आमचुर या मोजक्या मसाल्याचा वापर.देशी किंवा हिरवे चणेच वापरतात.रस चण्यातच जिरवतात.त्यामुळे सुखे चने. जैन लोकांत नेहमी करतात.माझ्या अत्यंत आवडीचे.पण पोळी-जिरेभात शिवाय नुसतेच खायला आवडतात.
वाह. सही आहेत चणे.. - पिंगू
वाह. सही आहेत चणे..
- पिंगू
आहाहा... तोंपासु एकदम!! फोटो
आहाहा... तोंपासु एकदम!! फोटो तर खतरा!!!!
नक्की करुन बघणार...
फोटो पाहुन मोह झाला
फोटो पाहुन मोह झाला खाण्याचा....
दिनेश: जरा माझ कन्फ्यूजन दूर
दिनेश:
जरा माझ कन्फ्यूजन दूर करता का? वेलची वापरायची ती जाडी (मसालेदार) का वेलदोडे (त्याची पूड आपण शिर्यात घालतो ती)? मसाला वेलचीत पण दाणे असतात? अज्ञान माफ करा.
रेसिपी आणि फोटू दोन्ही जबरा आहेत त्यामुळे तात्काळ करायचा विचार आहे. तेव्हा प्लीज लवकर उत्तर द्या
अरे वा, छान वाटतेय. करुन बघेन
अरे वा, छान वाटतेय. करुन बघेन
माझ्याकडे फ्रोझन हिरवे चणे
माझ्याकडे फ्रोझन हिरवे चणे आहेत (ओले, कडधान्य नाही), ते वापरले तर चालतील का दिनेशदा? अर्थात कुकरला शिजवावे लागणार नाहीत. रेस्पी मस्त!
इंटरेस्टींग ..
इंटरेस्टींग ..
मस्तच.
मस्तच.
चवदार लागतात. २-३ वेळा
चवदार लागतात. २-३ वेळा केल्यावर विस्मरणात गेले होते. पुन्हा करायला हवेत.
दिनेश्दा, मस्त तोंपासु
दिनेश्दा, मस्त तोंपासु रेसीपी. नक्की करुन पाहणार.
अनियन रिंगस्चे डेकोरेशन छान दिसतेय.
@ कल्पु, रेस्पीमध्ये त्यांनी लिहीले आहे ना " २ मसाला वेलचीचे दाणे". म्हणजे ती मसाल्याची वेलची, शिर्यात घालायची नसणार. मसाला वेलचीत पण चांगले मोठे दाणे असतात.
मसाला वेलची / बडी वेलची
मसाला वेलची / बडी वेलची वापरायची. ( तपकिरी रंगाची असते ती ) त्यात टप्पोरे दाणे असतात. साखरफुटाणे करायला तेच दाणे वापरतात.
फ्रोझन नक्कीच चालतील. मला सोलाणे वापरायला आवडले असते, पण इथे मिळणार नाहीत.
दिनेशदा, नेहेमी प्रमाणेच
दिनेशदा, नेहेमी प्रमाणेच चवदार रेसिपी आहे. मी काळे, हिरवे, आणि सोलाणे ह्यांची एकेकदा ही रेसिपी वापरुन पाक्रू करणार आहे. रेसिपी लिहुन ठेवली आहे.
फोटो तर म स्त च.....
फोटो तर म स्त च.....
अनायसे रात्री काळे चणे भिजवून
अनायसे रात्री काळे चणे भिजवून ठेवलेत. आज संध्याकाळी नेहेमीच्या चण्यांऐवजी जैसलमेरी चणे बनवणार.
एकदम मस्त.
एकदम मस्त.
दिनेश छान दिसतेय रेसिपी
दिनेश छान दिसतेय रेसिपी नेहमीप्रमाणेच. संध्याकाळच्या खाण्याला मस्त मेनू आहे.
आम्ही नुसतं बघून कौतुक करणार. करण्याचा भयंकर आळस.
तुम्ही भारतात पुन्हा याल
तुम्ही भारतात पुन्हा याल तेव्हा तुमचे अपहरण करण्यात येईल व तुमच्या सर्व पाककृती करून आम्हास खायला घातल्यानंतर सुटका होईल.
आभार दोस्तांनो, सर्वांना
आभार दोस्तांनो, सर्वांना नक्कीच आवडेल हा प्रकार.
बेफि.... मला आवडेल नक्कीच !
वॉव दिनेशदा! सही आहे
वॉव दिनेशदा! सही आहे रेसिपी!
पण मसाला वेलची ही वेगळ्या प्रकारची वेलची असते का? मलाही माहित नाही
सॉल्लिड टेंम्टिग आहे हे.....
सॉल्लिड टेंम्टिग आहे हे.....
हो माधवी, याच नावाने
हो माधवी, याच नावाने मागितल्यावर मिळेल. रंगाने मातकट तपकिरी आणि आकाराने साधारण २ सेमी असते.
( सिक्कीम मधे तिचे उत्पादन होते.)
मस्त ...... हेच सर्व मी
मस्त ...... हेच सर्व मी मटार दाणे घालुन केले .... मस्त झाले .....
यात हिरव्या वेलचीच्या शेजारी
यात हिरव्या वेलचीच्या शेजारी आहे ती काळपट तपकिरी रंगाची 'मसाला वेलची'.
धन्स लाजो, गुलाबकळी पण आहे
धन्स लाजो, गुलाबकळी पण आहे कि !
ते जिर्याच्या आणि
ते जिर्याच्या आणि बडीशेपेच्या मध्ये आहे ते काय आहे? गुलाबपाकळ्या सारखे दिसत आहे ते.
फोटो नेट वरुन साभार. दिनेशदा
फोटो नेट वरुन साभार.
दिनेशदा
Pages