Submitted by दिनेश. on 18 March, 2013 - 04:13
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
३० मिनिटे
लागणारे जिन्नस:
क्ष
क्रमवार पाककृती:
क्ष
वाढणी/प्रमाण:
चार जणांसाठी
अधिक टिपा:
क्ष
माहितीचा स्रोत:
गोव्यातील माझी शेजारीण.
आहार:
प्रादेशिक:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ओह्ह धन्स लाजो आणि
ओह्ह धन्स लाजो आणि दिनेशदा!
(आता 'गुलाबकळी हा पण मसाल्याचा पदार्थ आहे का' हेही सांगा! )
गुलाबकळी मसाल्याचा पदार्थ
गुलाबकळी मसाल्याचा पदार्थ नाही म्हणता येणार. आपल्याकडे फारसा वापरतही नाहीत. मोगलाई / लखनवी पदार्थात वापरतात. मिठाईवर शिवरण्यासाठी, ठंडाईमधे वगैरे वापरतात.
ओक्के! आधी मला वाटले जशी मोठी
ओक्के! आधी मला वाटले जशी मोठी वेलची तसे मोठे दगड्फूल आहे की काय ?
फोटू एकदम खतरनाक
फोटू एकदम खतरनाक
अय्यो!! ती गुलाबकळी होय आणि
अय्यो!! ती गुलाबकळी होय आणि ती अशी वाळवुन वापरतात पण काय..
दिनेशदा, लक्ष्मणचं एक
दिनेशदा, लक्ष्मणचं एक व्यंगचित्र पाहिलं होतं-
एक अपहरण होऊन सुटलेला सनदी अधिकारी अपराधी चेहर्याने बसलाय,अवतीभवती प्रेसची माणसं,अन त्याची बायको करवादते आहे-''कितीदा सांगाल ते अतिरेकी चांगलं जेवण करायचे म्हणून ?!''ते आठवलं बेफिकीरची पोस्ट वाचताना.(इथे संदर्भ उलटा आहे तरी :))
घटकद्रव्यं खूप वेगळी वाटली रेसिपीची. नक्की करून पाहेन.
आज केले. मस्त होते चवीला.
आज केले. मस्त होते चवीला. फुलक्याबरोबर खाल्ले आणि उरलेले नुसते खाऊन संपवले. कमी मसाला आणि तरी चटपटीत चव.
आता आमच्या घरी हा प्रकार नेहेमी केला जाईल.
आभार भारती / अल्पना !
आभार भारती / अल्पना !
खूपच मस्त करून पाहीन.
खूपच मस्त करून पाहीन.
वॉव ..............चविष्ट!
वॉव ..............चविष्ट! करून बघीन!
बेफिकीर, फक्तं अपहरणाची वेळ
बेफिकीर, फक्तं अपहरणाची वेळ आणि स्थळ सांगा म्हणजे झालं... आम्ही आहोतच.
मदत हवी असल्यास (दिनेशदांना नाही...) जरूर सांगा
अर्र्र्र!!!!!!!!!!!!! हे मी
अर्र्र्र!!!!!!!!!!!!! हे मी कस्काय मिसलं होतं........... मै कोफ्ता बनानेमे बिझी होऊंगी!!!
तुमचे सर्व पदार्थ नजरेलाही
तुमचे सर्व पदार्थ नजरेलाही खुप सुंदर दिसतात...चवीला तर उत्कृष्ट लागतातच....त्यामुळे, 'कधी करतोय आपण हे पदार्थ' असे होऊन जाते....आणि डोक्तात प्लानिंग तयार होऊ लागते
<<<तुमचे सर्व पदार्थ नजरेलाही
<<<तुमचे सर्व पदार्थ नजरेलाही खुप सुंदर दिसतात...चवीला तर उत्कृष्ट लागतातच....त्यामुळे, 'कधी करतोय आपण हे पदार्थ' असे होऊन जाते....आणि डोक्तात प्लानिंग तयार होऊ लागते स्मित>>> +१०००
Pages