अलिबाग

Submitted by अनिश्का. on 16 March, 2013 - 00:29

मी अनिश्का..... राहते मुंबईत..पण जन्माने आणि मनाने अलिबागकर आहे....चला अलिबागकरांनो नवीन नवीन ओळखी करुया माणसं आणि मनं जोडुया.. Happy

विषय: 
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गूड्मॉर्निंग सगळ्यांना/......कसे आहेत सगळे????? क्रुष्णा,इंद्रा,अवि, प्राची , तुशपी, मेधा???

इन्द्रा, अनिश्का, प्रणाम!

तोच तो वाळवंटनिवासी>>>
क्रुष्णा आलात का राजस्थानातुन????>>>>

परत आलो वाळवंटात काही दिवसांसाठी!

patralekhan-1_neelampari.jpg

मायबोलीकर मित्र-मैत्रिणींनो, तुमच्या छोटुकल्यांना जसं बाप्पाला पत्र लिहायचं आहे, तसंच तुम्हालाही (मात्र वेगळे नियम असलेलं पत्र) लिहायचं आहे.

लिहिताय ना मग? Happy

नियमावलीसाठी येथे पहा. http://www.maayboli.com/node/44947

नमस्कार अलिबागकर, मी राहते पनवेलला पण सासर-माहेर दोन्ही अलिबाग. आणि जन्माने आणि मनाने पण अलिबाग!!! कोणी आहे का ऑनलाईन?

नमस्कार.
कसे आहात.
गणेशोत्सवाची तयारी कुठवर आली?
---
riksha 2.jpg