Submitted by Sangeeta Kulkarni on 3 March, 2013 - 12:00
--आराधना --
गोफ हळव्या भावनांचा
अनुराग आहे..
प्रेम काळजाने छेडलेला
राग आहे..
जीवनाला देई सुर अशी
संवेदना आहे..
बासरीचा सुर सांगे
प्रेम राधा शाम आहे..
मीरेच्या मुखी
मोहनाचे नाम आहे..
प्रेमभक्ती प्रेमशक्ती
प्रेम आहे प्रार्थना..
प्रेम आहे साधना
प्रेम हिच आराधना..
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आवडली. आपण नव्यानेच लिहू
आवडली.
आपण नव्यानेच लिहू लागल्या आहात किंवा नवा प्रयोग करून बघितला असावा असं जाणवलं. आपली भावना कवितेतून पुरेपूर व्यक्त झाली आहे, हे नक्की .
शुभेच्छा !
चांगला प्रयत्न....
चांगला प्रयत्न....
मासरूळकरांशी सहमत पुलेशु
मासरूळकरांशी सहमत
पुलेशु
Thanks a lot everyone....
Thanks a lot everyone....