Submitted by भुंगा on 21 February, 2013 - 05:24
अचानक मूळ गझल वाचताना सुचलेली "पर्यायी विडंगझल" चु भू द्या घ्या.
मी न उलगडली तुझ्या पहिल्याच साडीची घडी!
थांब! पाहू दे मला अपुल्याच लग्नाची सीडी
मीच होतो बिनफुक्या अन एकटा बहुधा तिथे.....
घेवुनी होता उभा जो तो फुकायाला बीडी!
थेंब वीर्याचा नको सांडूस येथे एकही;
रोज नेमाने भृणांची होतसे खटियाखडी
ठेव सांभळून तू वाटीमधे कवळ्या तुझ्या
बोल झाले बोबडे पण जीभ होती बडबडी
कोणत्या शब्दात वर्णावे तुझे "पर्याय" मी ?
कल्पना सा-या थिट्या, प्रत्येक उपमा तोकडी!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईई
ईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईई>>>
हे जम भारीये
प्रतिसादांचे महाभयंकर थैमान!
प्रतिसादांचे महाभयंकर थैमान! स्मायलींचा त्सुनामी! पर्यायी शेरांचे धरण फुटले. ३१ ठार!
रिया, ईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईई
रिया,
ईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईई
चक्क उगाच जोडायचं म्हणून काहीही जोडावं का???? राग
आवरा यांना कोणी तरी अरेरे<<<<<<<<<<<<,
आहो नुसते विजोड जोडलेले पाहून इतके लांबलचक ईईईईईईई......करताय, पण अख्ख्या गझलेतील आशयविषयांचे जोड पाहून तर सर्व बाराखडीच उच्चारायला हवी होती.............लांबलचक सुरात!
आता कुणी कुणाला आवरायचे? सगळ्यांचेच घोडे वेगात दौडत आहेत इथे!
मूळ गझलकाराला आवरायचे, की, वडंबना/विटंबनकारांना आवरायचे, की आम्लशौकीनांना आवरायचे, की दुतोंड्यांना आवरायचे, की गंभीर विनोदी समीक्षकांना आवरायचे?.............गहन प्रश्नच आहे!
वैभ्या माणूस बघून अनुमोदने
वैभ्या माणूस बघून अनुमोदने देतोस काय ?
वैभ्या माणूस बघून अनुमोदने
वैभ्या माणूस बघून अनुमोदने देतोस काय ?>>> कृ गै न पण रिया काय माणुस आहे का?????..............................ती बाईमाणुस आहे !!!
पुनश्च गै न रियाच्या बाबतीत किंवा माझ्याबाबतही
!!!
वैवकु आपला कंपु आहे की काय?
वैवकु


आपला कंपु आहे की काय?
साध्या ईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईई वर पण यांच्याकडे उत्तर आहे




उल्हासकाकांची पोस्ट
उल्हासकाकांची पोस्ट

मजाच मजा
मजाच मजा
बापरे.... इतके प्रतिसाद
बापरे.... इतके प्रतिसाद
रिया झुरळ पाहिल्यासारखं काय
रिया झुरळ पाहिल्यासारखं काय करतेस असं
आपला कंपु आहे की काय?
आपला कंपु आहे की काय? >>>>
दोघांचा कंपू असतो की नाही माहीत नाही आपण आपली 'गट्टी' आहे असे म्हणूया हवे तर चालेल ना??
वैवकु, तुमची जम्माडी जम्मत
वैवकु, तुमची जम्माडी जम्मत आहे असं म्हणा हवं तर
ओ भुंगोजीराव तस्लं कै नैयय
ओ भुंगोजीराव तस्लं कै नैयय ओ........:फिदी:
माणुस काय? माणूस लिही
माणुस काय? माणूस लिही आधी.
गझला लिहितोस ना तू म्हणे! वैभू!
रिया झुरळ पाहिल्यासारखं काय
रिया झुरळ पाहिल्यासारखं काय करतेस असं
नुसती झुरळे नाहीत, पिसाळलेली/उडणारी झुरळे, जी कधीही अंगावर येवू शकतात!
देवपुरकर सर तुम्ही मराठी गझल
देवपुरकर सर तुम्ही मराठी गझल सोडुन इतर काहीच लिहीत नाहित का? इतर काही वाचत पण नाहित का?
भुंग्या आवर सोडू का झुरळ
भुंग्या

आवर
सोडू का झुरळ अंगावर नाही तर?
सुशांत! देवपुरकर सर तुम्ही
सुशांत!
देवपुरकर सर तुम्ही मराठी गझल सोडुन इतर काहीच लिहीत नाहित का? इतर काही वाचत पण नाहित का?<<<<<<<<<<<,
हा प्रश्न आपणास का पडला ठाऊक नाही!
पण गेले ३६वर्षे आम्ही भूशास्त्राचे व २५ वर्षे खनिजतेलतंत्रज्ञानाचे अध्यापन करत आहोत!
इतर अनेक पैलू आहेत! प्रत्यक्ष भेटा मग बोलूच! तसे आम्ही कुठलेही काही दडवत नाही!
जे पाहिजे तुला ते तू वाच पान माझे....
पुस्तक तुझ्याचसाठी उघडे सताड आहे!
त्यांचा प्रश्न होता की मराठी
त्यांचा प्रश्न होता की
)
मराठी गझल सोडून कविता, लेख , कथा इत्यादी इत्यादी लिहित नाही का
(हो ना सुशांत दादा
बाय द वे तुला हा प्रश्न पडलाच कसा?
ते गझलांबरोबर मोठाले प्रतिसाद लिहितात की
>>>तसे आम्ही कुठलेही काही
>>>तसे आम्ही कुठलेही काही दडवत नाही!
जे पाहिजे तुला ते तू वाच पान माझे....
पुस्तक तुझ्याचसाठी उघडे सताड आहे<<<
तोच तर रोना आहे. कृपा करून सर्वकाही दडवा. आधी तुमची पाने, पुस्तके, गझलांच्या वह्या आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ताबडतोब कंप्यूटर दडवा.
तोच तर रोना आहे. कृपा करून
तोच तर रोना आहे. कृपा करून सर्वकाही दडवा. आधी तुमची पाने, पुस्तके, गझलांच्या वह्या आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ताबडतोब कंप्यूटर दडवा.<<<<<<<
सताड उघडा व पारदर्शक असणा-याला अवघड आहे............
मला तर आता कोणते प्रतिसाद
मला तर आता कोणते प्रतिसाद कोणत्या धाग्याखाली आहेत हेही वाचायची गरज उरलेली नाहीये.
मला तर आता कोणते प्रतिसाद
मला तर आता कोणते प्रतिसाद कोणत्या धाग्याखाली आहेत हेही वाचायची गरज उरलेली नाहीये.
आम्हालाही (अम्ही= मी व्सर्व मायबोलीकर उगाच गै न ;))
कोण्कोणालाकायकधीम्हणाले तरही सुरू करूयात का आपण

सगळे मायबोलीकर भाग घेतील बघा बेफीजी
त्यापेक्षा 'गझल प्रतिसाद' असे
त्यापेक्षा 'गझल प्रतिसाद' असे एक सदर काढून निवडक प्रतिसाद तेथे पेस्ट करावेत. अजरामर विनोदी लेखन असे उपटायटल द्यावे त्याला.
हेही चलेल
हेही चलेल
त्यापेक्षा 'गझल प्रतिसाद' असे
त्यापेक्षा 'गझल प्रतिसाद' असे एक सदर काढून निवडक प्रतिसाद तेथे पेस्ट करावेत. अजरामर विनोदी लेखन असे उपटायटल द्यावे त्याला.<<<<<<<<<<<<
गझलांमधे काय कमी अजरामर विनोद आहेत काय? टायटल न देताच ओळखू येतात ते!
शिवाय तिथेही अनेक हांजीबाबा येतीलच घोंघावत, इथल्यासारखे!
त्यापेक्षा चालले ते ठीक आहे! छान आहे!
हांजीबाबांना हेही चालेल, तेही
हांजीबाबांना हेही चालेल, तेही चालेल, काहीही चालेल............त्यांच्यात काय फरक पडणार आहे?
Pages