Submitted by भुंगा on 21 February, 2013 - 05:24
अचानक मूळ गझल वाचताना सुचलेली "पर्यायी विडंगझल" चु भू द्या घ्या.
मी न उलगडली तुझ्या पहिल्याच साडीची घडी!
थांब! पाहू दे मला अपुल्याच लग्नाची सीडी
मीच होतो बिनफुक्या अन एकटा बहुधा तिथे.....
घेवुनी होता उभा जो तो फुकायाला बीडी!
थेंब वीर्याचा नको सांडूस येथे एकही;
रोज नेमाने भृणांची होतसे खटियाखडी
ठेव सांभळून तू वाटीमधे कवळ्या तुझ्या
बोल झाले बोबडे पण जीभ होती बडबडी
कोणत्या शब्दात वर्णावे तुझे "पर्याय" मी ?
कल्पना सा-या थिट्या, प्रत्येक उपमा तोकडी!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बिडी जलैले.............
बिडी जलैले.............
कोणत्या शब्दात वर्णावे तुझे
कोणत्या शब्दात वर्णावे तुझे "पर्याय" मी ?
कल्पना सा-या थिट्या, प्रत्येक उपमा तोकडी!<<<
(No subject)
(No subject)
मीच होतो बिनफुक्या अन एकटा
मीच होतो बिनफुक्या अन एकटा बहुधा तिथे.....
घेवुनी होता उभा जो तो फुकायाला बीडी!
> विडंबनात सुद्धा आपलंच घोडं पुढे ना?
मी बिड्या पित नाही हे सांगायचा प्रयत्न.
थेंब वीर्याचा नको सांडूस येथे एकही;
रोज नेमाने भृणांची होतसे खटियाखडी >> हा शेर चांगला आहे पण खटियाखडी या शब्दामुळे जरा सिरियसनेस गेलाय.
बाकी आवडली.
(No subject)
(No subject)
दक्षे....... लिहिलेले शेर काय
दक्षे....... लिहिलेले शेर काय फक्त स्वतःला समोर धरून लिहिलेले असतात का????
हे निव्वळ विडंबन आहे मूळ गझल वाचताना एक एक सुचत गेलेलं.... अर्ध्याहून जास्त शब्द तर जसेच्या तसे आहेत फक्त नव्या शब्दांनी अर्थ बदललेत
>>अर्ध्याहून जास्त शब्द तर
>>अर्ध्याहून जास्त शब्द तर जसेच्या तसे आहेत फक्त नव्या शब्दांनी अर्थ बदललेत
लगे रहो..
तरिही मूळ गझलेत सापडले नाही ईतके अर्थ यात सापडलेत...
>>कोणत्या शब्दात वर्णावे तुझे "पर्याय" मी ?
कल्पना सा-या थिट्या, प्रत्येक उपमा तोकडी!<<<
कमळाला एसेमेस करू काय भाऊ..?
योग ईथला पर्याय वेगळा आहे.
योग
ईथला पर्याय वेगळा आहे.
बाकी आज भारतात 'प्रोफेसरांचा'
बाकी आज भारतात 'प्रोफेसरांचा' पण संप आहे का..? बरे आहे, शांत आहे!
वा! छान! भुंगा....... द्यायला
वा! छान!
भुंगा.......
द्यायला पर्याय बुद्धी काय थोडी लागते?
ते न त्याचे काम जात्या, ज्यास बुद्धी तोकडी!
अरे देवा
अरे देवा
योग, आलो आहोत
योग,
आलो आहोत आम्ही..............
योग ..........ला
योग ..........ला ..........काळ्या पाण्याची शिक्षा फर्मावा कोणीतरी अथवा फतवा काढा त्याच्या नावाने
सस्मित!
सस्मित!
उदयन!
उदयन!
(No subject)
>>ईथला पर्याय वेगळा
>>ईथला पर्याय वेगळा आहे.
बरं.. पर्याय नही पण झब्बू दिलायः
http://www.maayboli.com/node/41321
योग...... अर्ध्याहून जास्त
योग......
अर्ध्याहून जास्त शब्द तर जसेच्या तसे आहेत फक्त नव्या शब्दांनी अर्थ बदललेत
तरिही मूळ गझलेत सापडले नाही ईतके अर्थ यात सापडलेत... स्मित लगे रहो..
शोधतो आहेस का तू अर्थ ते सारे निरर्थक?
धन्य ही बुद्धी तुझी अन् धन्य ही आवड तुझी!...........इति प्रोफेसर!
या प्रोफेसर... तुम्ही कायम
या प्रोफेसर...

तुम्ही कायम असे t20 मूड मध्ये का असता बरे? ''कसोटी'' झेपत नाही वाटते..
आता वय आहे का तुमचे व्यायाम
आता वय आहे का तुमचे व्यायाम करायचे........फार फार तर बैठा योगा करा ..
योग...... माणूस मठ्ठ सुद्धा
योग......
माणूस मठ्ठ सुद्धा नाही पिणार मठ्ठा!
ही मात्र हद्दद झाली, असला पितोस मठ्ठा!!
मजेदार आहे भुंग्या. तिसरा
मजेदार आहे भुंग्या.
तिसरा शेर काहीसा गंभीर असल्याने अस्थानी वाटला.
दुसरा शेर (दुसरा मिसरा) मात्र जिव्हाळ्याचा वाटला……...
अजून काही कवाफी बाकी आहेत :

लाकडी, बाकडी, खोकडी, वाकडी, काकडी, बाराखडी………..
तसंच, "...... आतली लावा कडी" असंही बरंच काही ......
योग, तुम्ही कायम असे t20 मूड
योग,
तुम्ही कायम असे t20 मूड मध्ये का असता बरे? ''कसोटी'' झेपत नाही वाटते..<<<<
सचोटीच जर नसेल तर मग अर्थ कसोटीला तो कुठला?
झेपायाचे म्हटले तर रे, काहीही झेपते अम्हाला!
मला फक्त शेवटच्या शेराला
मला फक्त शेवटच्या शेराला हसायला आलं
बाकी गझल आवडली
माणूस मठ्ठ सुद्धा नाही पिणार
माणूस मठ्ठ सुद्धा नाही पिणार मठ्ठा!

ही मात्र हद्दद झाली, असला पितोस मठ्ठा!!
>>>
ईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईई
चक्क उगाच जोडायचं म्हणून काहीही जोडावं का????
आवरा यांना कोणी तरी
रिया, मला फक्त शेवटच्या
रिया,
मला फक्त शेवटच्या शेराला हसायला आलं<<<<<<<<<<<<
शेवटच्या शेराचा पर्यायी वाचा म्हणजे हसू नाही यायचे!
ईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईई
ईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईई
चक्क उगाच जोडायचं म्हणून काहीही जोडावं का????
आवरा यांना कोणी तरी <<<
मला जरा उशीरच झाला पोस्ट
मला जरा उशीरच झाला पोस्ट टाकायला.
माझ्या इक्कूश्या हसर्या स्मायलीचा इथे काय निभाव लागेल...
भुंग्या विपुत हसते.. पर्याय हीट्ट!!
Pages