Submitted by पुरंदरे शशांक on 19 February, 2013 - 23:29
मामा, मामा - हे का ते ???
कान छोटे गोल गोल
लुकलुक मणी दोन दोन
पळतात मामा सुळकन
लपतात कसे झपकन
घरात दिस्ता स्वारी यांची
दाणादाण सगळ्यांची
आधी उडते घाबरगुंडी
मग धावतात यांच्या पाठी
काठी कुंचा येतो हाती
चला व्हा बाहेर म्हणती
कधी होते गमाडी गंमत
याच मामांना बाप्पांची संगत
चंगळ होते इतकी तर
आरती प्रसाद वरचेवर
बाप्पांबरोबर जाता मामा
सग्ळे म्हणती पुन्हा याना ...
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान, गंमतीदार आणि गोड.
छान, गंमतीदार आणि गोड.
खरं तर मोठ्यांनाही पडलेला
खरं तर मोठ्यांनाही पडलेला प्रश्न..
मस्त मस्त!! शशांकजी प्लीज
मस्त मस्त!!
शशांकजी प्लीज तुम्ही पुस्तक काढा आता या बालगीतांचे
चित्ल पाय्जे, तलच वाचनाल !
चित्ल पाय्जे, तलच वाचनाल !
सुरेख !
सुरेख !
सर्व मान्यवर रसिकांचे
सर्व मान्यवर रसिकांचे मनापासून आभार - असाच लोभ असूदे....
मस्त..
मस्त..
कसली मजेदार आहे कविता! सहीच.
कसली मजेदार आहे कविता! सहीच.
मस्त मस्त
मस्त मस्त
मस्तच
मस्तच
छान आहे.
छान आहे.
सर्व मान्यवर, जाणकार रसिकांचे
सर्व मान्यवर, जाणकार रसिकांचे मनापासून आभार - असाच लोभ असूद्या...