प्रभो शिवाजी राजा !

Submitted by Yo.Rocks on 19 February, 2013 - 01:18

प्रचि १ : स्थळ : गेटवे ऑफ इंडीया

प्रचि २ : स्थळ : गेटवे ऑफ इंडीया

प्रचि ३: "करमरकर" शिल्पालय, सासवणे.

प्रचि ४:"करमरकर" शिल्पालय, सासवणे.

प्रचि ५:"करमरकर" शिल्पालय, सासवणे.

प्रचि ६:"करमरकर" शिल्पालय, सासवणे.

(एका ऑनलाईन इफेक्ट देण्याचा प्रयत्न केलाय )

प्रचि ७: प्रतापगड

प्रचि ८ : त्र्यंबकेश्वर

आता तुमच्याकडेही प्रचि असतील तर नक्कीच पहायला आवडतील !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

"गंगा, सिंधू, यमुना, गोदा कलशातुन आल्या,
शिवरायांना स्नान घालुनी, धन्य धन्य झाल्या,
धीमी पाऊले टाकित येता, रुद्राचा अवतार
अधीर हृदयातुनी उमटला हर्षे जय जयकार.....
"प्रौढप्रतापपुरंदर, क्षत्रियकुलावतंस
सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज
शिवछ्त्रपती महाराज"

शिवछ्त्रपतींचा जय हो . . .
श्री जगदंबेचा जय हो . . .
या भरतभूमीचा जय हो . . .
जयजयकारातुनी उजळल्या शतकांच्या माला
दहादिशांच्या हृदयामधुनी अरूणोदय झाला.

"हि शांत निजे बारा मावळे थेट, शिवनेरी, जुन्नर पेठ
त्या निजल्या ना तशाच घाटाखाली, कोकणच्या चवदा ताली
ये भिववाया बागुल तो बघ बाळा, किती बाई काळा काळा
इकडे हे सिद्दी जवान, तो तिकडे अफझुलखान, पलिकडे मुलुख मैदान
हे आले रे तुजला बाळ धराया
नीज रे नीज शिवराया
गुणी बाळ असा जागसि का रे वाया...."

हिंदवी स्वराज्याचा सुर्योदय जेथे झाला तो हा किल्ले "शिवनेरी".

povada1.jpg
शिवरायांना अभिवादन!
@यो रॉक्स
अत्यंत योग्य दिवशी एक अत्यंत योग्य थीम घेऊन धागा सुरु केल्याबद्दल अभिनंदन आणि धन्यवाद! त्यामुळे वेगवेगळ्या शिल्प्कृतींमधून शिवरायांचे दर्शन घडेल.
स्थळाप्रमाणेच शिल्पकाराचे नाव देता आले तर पहावे. बंगळुरुमध्ये रस्त्याने जातांना एका ठिकाणी खुप उंच जागेवर शिवरायांचा पुतळा पाहाण्यात आला होता पण फोटो काढण्याचा प्रयत्न म्हणावा तसा यशस्वी झाला नाही.

छानच .

कृपया कोणाकडे महाराष्ट्र बाहेरील किंवा भारत बाहेरील फोटो असतील तर जरूर टाकावे

शिवरायांचा आठवावा प्रताप|

महाड मधिल शिवाजी चौकातील महाराजांचे अश्वारुढ शिल्प

यो... सुंदर थीम Happy

नेसरीजवळी प्रतापराव गुजर स्मारकापाशी असलेले महाराजांचे देखणे शिल्प

आणि हे भैरवगड (सातारा) मधल्या घनदाट जंगलातील

Pages