Submitted by Yo.Rocks on 19 February, 2013 - 01:18
प्रचि १ : स्थळ : गेटवे ऑफ इंडीया
प्रचि २ : स्थळ : गेटवे ऑफ इंडीया
प्रचि ३: "करमरकर" शिल्पालय, सासवणे.
प्रचि ४:"करमरकर" शिल्पालय, सासवणे.
प्रचि ५:"करमरकर" शिल्पालय, सासवणे.
प्रचि ६:"करमरकर" शिल्पालय, सासवणे.
(एका ऑनलाईन इफेक्ट देण्याचा प्रयत्न केलाय )
प्रचि ७: प्रतापगड
प्रचि ८ : त्र्यंबकेश्वर
आता तुमच्याकडेही प्रचि असतील तर नक्कीच पहायला आवडतील !
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
महाराजांना मानाचा मुजरा
महाराजांना मानाचा मुजरा
आज शिवजयंती.. हा
आज शिवजयंती.. हा प्रतापगडावरचा माझा झब्बु..
यो जबरदस्तच प्रचि २ रा
यो जबरदस्तच प्रचि २ रा खासच.
रायगड
![](https://lh5.googleusercontent.com/-9NhNm9yoxQQ/USMa7lBrR6I/AAAAAAAADOY/xtezz2PN0Xc/s640/IMG_9617.jpg)
![](https://lh6.googleusercontent.com/-kzy_agOApgQ/USMa70PH4rI/AAAAAAAADOg/YmNoiKC9FE4/s640/IMG_9635.jpg)
मस्त रे छान थीम आणि फोटोजही
मस्त रे
छान थीम आणि फोटोजही ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
"गंगा, सिंधू, यमुना, गोदा
"गंगा, सिंधू, यमुना, गोदा कलशातुन आल्या,
शिवरायांना स्नान घालुनी, धन्य धन्य झाल्या,
धीमी पाऊले टाकित येता, रुद्राचा अवतार
अधीर हृदयातुनी उमटला हर्षे जय जयकार.....
"प्रौढप्रतापपुरंदर, क्षत्रियकुलावतंस
सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज
शिवछ्त्रपती महाराज"
शिवछ्त्रपतींचा जय हो . . .
श्री जगदंबेचा जय हो . . .
या भरतभूमीचा जय हो . . .
जयजयकारातुनी उजळल्या शतकांच्या माला
दहादिशांच्या हृदयामधुनी अरूणोदय झाला.
"हि शांत निजे बारा मावळे थेट,
"हि शांत निजे बारा मावळे थेट, शिवनेरी, जुन्नर पेठ
त्या निजल्या ना तशाच घाटाखाली, कोकणच्या चवदा ताली
ये भिववाया बागुल तो बघ बाळा, किती बाई काळा काळा
इकडे हे सिद्दी जवान, तो तिकडे अफझुलखान, पलिकडे मुलुख मैदान
हे आले रे तुजला बाळ धराया
नीज रे नीज शिवराया
गुणी बाळ असा जागसि का रे वाया...."
हिंदवी स्वराज्याचा सुर्योदय जेथे झाला तो हा किल्ले "शिवनेरी".
![](http://lh6.ggpht.com/_iWx-_saGVEw/TINhkyMjIvI/AAAAAAAAABA/EUVK0t8Flck/s800/01_Shivneri_01.JPG)
मस्त प्रची जय भवानी जय शिवजी
मस्त प्रची
जय भवानी जय शिवजी
लोणावळा सेलीब्रिटी वॅक्स
लोणावळा सेलीब्रिटी वॅक्स म्युझीयम ( सुनिल कान्डालूर)
![01.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u29148/01.jpg)
![02.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u29148/02.jpg)
मस्तच.......सर्व फोटो
मस्तच.......सर्व फोटो
महारांगोळी, सोमैया मैदान
महारांगोळी, सोमैया मैदान सायन
![03_0.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u29148/03_0.jpg)
![04_0.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u29148/04_0.jpg)
शिवरायांना अभिवादन! @यो
शिवरायांना अभिवादन!
@यो रॉक्स
अत्यंत योग्य दिवशी एक अत्यंत योग्य थीम घेऊन धागा सुरु केल्याबद्दल अभिनंदन आणि धन्यवाद! त्यामुळे वेगवेगळ्या शिल्प्कृतींमधून शिवरायांचे दर्शन घडेल.
स्थळाप्रमाणेच शिल्पकाराचे नाव देता आले तर पहावे. बंगळुरुमध्ये रस्त्याने जातांना एका ठिकाणी खुप उंच जागेवर शिवरायांचा पुतळा पाहाण्यात आला होता पण फोटो काढण्याचा प्रयत्न म्हणावा तसा यशस्वी झाला नाही.
वज्रगड आणि पुरंदरगडाच्या
वज्रगड आणि पुरंदरगडाच्या मधोमध असलेला श्रीमहाराजांचा अर्धपुतळा ....
शिवप्रभुंना मानाचा
शिवप्रभुंना मानाचा मुजरा.
सर्वच प्रचि जबरदस्त!!!
छानच . कृपया कोणाकडे
छानच .
कृपया कोणाकडे महाराष्ट्र बाहेरील किंवा भारत बाहेरील फोटो असतील तर जरूर टाकावे
मस्त थीम नि फोटोज
मस्त थीम नि फोटोज![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शिवाजी महाराजांना मानाचा
शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शिवाजी महाराज की जय!
त्रिवार वंदन !
त्रिवार वंदन !
शिवाजी महाराजांना मानाचा
शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा!, शिवाजी महाराज की जय!
शिवरायांचा आठवावा
शिवरायांचा आठवावा प्रताप|
महाड मधिल शिवाजी चौकातील महाराजांचे अश्वारुढ शिल्प
यो... सुंदर थीम![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सगळेच फोटो मस्त मस्त ! उत्तम
सगळेच फोटो मस्त मस्त ! उत्तम कलाकृती !
निच्छयाचा महामेरु, बहुतजनांसी
निच्छयाचा महामेरु, बहुतजनांसी आधारु, अखंडस्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी ॥
महाराजांचे फोटो पाहून खुप छान
महाराजांचे फोटो पाहून खुप छान वाटले![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शिवाजी महाराज की जय !
आपला
अमोल केळकर
मला इथे भेटा
ही रांगोळी मी काढली आहे.
ही रांगोळी मी काढली आहे. :)![ShivajiMaharaj.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u38634/ShivajiMaharaj.jpg)
'गेटवे ऑफ इंडीया' इथलीच
'गेटवे ऑफ इंडीया' इथलीच प्रतिमा माझ्या कॅमेर्यातून...
अमेलिया खूप सुंदर...सगळेच
अमेलिया खूप सुंदर...सगळेच प्रची छान.
अमेलिया - सुंदर
अमेलिया - सुंदर
नेसरीजवळी प्रतापराव गुजर
नेसरीजवळी प्रतापराव गुजर स्मारकापाशी असलेले महाराजांचे देखणे शिल्प
आणि हे भैरवगड (सातारा) मधल्या घनदाट जंगलातील
अप्रतिम फोटो आहेत.
अप्रतिम फोटो आहेत.
सुंदर मित्रा...
सुंदर मित्रा...
सूंदर
सूंदर
Pages