Submitted by Sangeeta Kulkarni on 30 January, 2013 - 13:00
....रेशीमगाठी....
प्रेमात असतो विश्वास
असतं अतुट बंधन ..
सहवास असतो हसता खेळता
त्याच्यासाठी नही व्याख्या..
असतात त्या रेशीमगाठी
थंडगार स्पर्श करणारी..
पहाटेच्या दवासारखी
तनामनात सुगंध पसरवणारी.. केवड्यासारखी
मनाला नवचैतन्य देणारी.. सुर्योदयासारखी
तावुन सुलाखून चमचमणा-या.. सोन्यासारखी
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मायबोलीने कविता पोस्ट करायला
मायबोलीने कविता पोस्ट करायला पैसे आकारायला हवेत आता.
आणि पोस्ट केलेली गोष्ट कविता नसेल तर दंड!