पेड न्युज आणि वर्तमानपत्रे.
Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago
2
आजच सकाळी हिंदूमधली ही बातमी वाचली. बातमी मधे तसं बघायला गेलं तर काही नविन नाही. हे असं होतंय हे आपल्याला आधीपासून माहित होतंच. गाव-तालुकापातळीवरील वर्तमानपत्रे पेड न्युज आणि जाहिरातींवर तगतात. हेही काही नविन नाही.
http://www.thehindu.com/news/national/yes-we-spent-money-on-paid-news-ad...
प्रकार:
शब्दखुणा:
शेअर करा
नंदिनी जरा डिटेल लिही ना.
नंदिनी जरा डिटेल लिही ना. हिंदुची साइट ओपन होत नाही लवकर. तसेच तुझे व्ह्यूज पण लिही.
गाव-तालुकापातळीवरील
गाव-तालुकापातळीवरील वर्तमानपत्रे पेड न्युज आणि जाहिरातींवर तगतात>> हम्म.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मागच्या निवडणुकांपुर्वी काहि महिने आधी, आठवडाभर कोल्हापुरात होतो. निवडणुका जवळ आलेल्या. आचारसंहिता सुरु झालेली नव्हती.
तेव्हा तत्कालीन आमदार साहेब निवडणुक पुर्व नांगरणी करत फिरत असायचे गावोगावी.
आणि त्यांचे फोटु असायचे. कधी एखाद्या आज्जीबाइने दिलेला आशीर्वाद, कधी तरुणाइचा प्रतिसाद.
न चुकता रोज फोटो विथ बातमी.
नेहमी लोकसत्ता वाचत असल्याने तिकडील लोकल पेपर वाचताना हे झटकन लक्षात आलेलं प्रकरण.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)