Submitted by सुलेखा on 28 January, 2013 - 04:04
चाकडा [वॉलपीस] हे गुजरात मधील भरवाड [गवळी] जमातीच्या लो़कांचे भरतकाम आहे.याला चोकडी असेही म्हणतात.भौमितीक आकृति असते.त्यामुळे डिझाईन मधे सारखेपणा जाणवतो.सहा पदरी दोर्याची वेगवेगळी रंगसंगती वापरुन हे भरतकाम करतात.यात मुख्यत्वे काश्मिरी टाका,चेन/साखळी टाका ,उलटी टिप हे टाके घातले जातात.काळ्या किंवा गडद कापडावर,पांढरी खडी वापरुन केलेले छापील डिझाईन तयार मिळते.तीन पदरी दोरा वापरतात. टाका जरी साधा ,सोपा असला तरी एकुण काम "वेळखाऊ" आहे.मला अडीच महिने लागले आहेत.त्यामुळे आपल्या आवडीच्या इतर कामाबरोबर हे भरकाम चालु ठेवावे...अर्थात विविध रंगसंगतीमुळे प्रत्येक वेळी नवा रंग वापरला जातो त्यामुळे हे काम करण्याची गोडी टिकुन रहाते.वरुन सजावटीसाठी लहान कवड्या,आरसे,रंगित लोकरीचे किंवा दोर्यांचे गोंडे तयार करुन वापरतात.
१]/.
२]
३]
४]
५]
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छानच आहे......खुप आवडले :)
छानच आहे......खुप आवडले :):)
व्वॉव!!!! अप्रतिम आहे अश्या
व्वॉव!!!!
अप्रतिम आहे
अश्या प्रकारचे भरत्काम असलेले २ ड्रेस्सेस आणि पिलो कव्हर्स आहेत माझ्याकडे. आईने अहमदाबादहून आणले होते.
Pages