Submitted by Sangeeta Kulkarni on 25 January, 2013 - 13:30
...तुझ्या नजरेत शोधताना....
तुझ्या नजरेत शोधताना
तु हसलीस गोड गालात ...
चांदण्यांचे आभाळ हळूच आले खाली
अबोल प्रीत अबोल भाव झंकारले मनात...
अंतरीच्या मनात हळूच झाली पहाट
आणि मिलनाचे स्वप्न साकारले क्षणात...
सुईने विणले रेशमी अतुट धागे
धाग्यात गुंफलेले धागे जागे झाले स्वप्नात...
एकमेकांच्या हृद्यात कोरलेली भाषा
फक्त तुला व मलाच कळली
फक्त तुला व मलाच कळली.....
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एकमेकांच्या हृद्यात कोरलेली
एकमेकांच्या हृद्यात कोरलेली भाषा
फक्त तुला व मलाच कळली
व्वा..!
thanks:)
thanks:)
एकमेकांच्या हृद्यात कोरलेली
एकमेकांच्या हृद्यात कोरलेली भाषा
फक्त तुला व मलाच कळली >>> ...छान.
हृद्यात .... कृपया टायपो दुरुस्त कराल का ?