Submitted by समीर चव्हाण on 21 January, 2013 - 02:22
संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादित
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
विश्व घोटाळतेय पायाशी पाय होऊ
विश्व घोटाळतेय पायाशी
पाय होऊ नयेत वा-याचे....
हा शेर फर आवडला.
सर्वच शेरांवर विचार करतो आहे.
नाव काढू नकोस जाण्याचे कोण
नाव काढू नकोस जाण्याचे
कोण पाहील सांग तान्ह्याचे
चालुदे चालले जसे आहे
काय कारण तरी बदलण्याचे
विश्व घोटाळतेय पायाशी
पाय होऊ नयेत वा-याचे
व्वा व्वा!
मतला वेगळा आणि सुंदर! अगदी प्रॅक्टीकल आर्जव रादर!
नाव काढू नकोस जाण्याचे कोण
नाव काढू नकोस जाण्याचे
कोण पाहील सांग तान्ह्याचे
चालुदे चालले जसे आहे
काय कारण तरी बदलण्याचे
गुणगुणावेस तू हवे तेव्हा
हे कशाला निमित्त गाण्याचे
विश्व घोटाळतेय पायाशी
पाय होऊ नयेत वा-याचे
वा वा...हरेक शेर आवडला....:-)
धन्यवाद!
नाव काढू नकोस जाण्याचे कोण
नाव काढू नकोस जाण्याचे
कोण पाहील सांग तान्ह्याचे.. मतला सुंदरच
छान... आवडली
छान...
आवडली
धन्यवाद मित्रांनो. समीर
धन्यवाद मित्रांनो.
समीर
चालुदे चालले जसे आहे काय कारण
चालुदे चालले जसे आहे
काय कारण तरी बदलण्याचे
गुणगुणावेस तू हवे तेव्हा
हे कशाला निमित्त गाण्याचे
आस सांडून मोकळे व्हावे
होत नाही निदान हृदयाचे<<
वा वा, मस्त शेर
तुमची गझल कायम मला ट्रीट
तुमची गझल कायम मला ट्रीट वाटते, समीर..
जितकी आरामात चव घेत वाचत जावी.. तेवढीच चव आवडत जावी... सकाळपसून तीन चारदा वाचली.. दरवेळी आवडत गेली..
मतला उमदा आहे फार.. एखाद्या प्रीयकराचे आर्जव असेल असे समजून पुढची ओळ घ्यावी वाचायला अन् मोड्कळील्या आलेल्या संसारावर.. त्या वास्तवावर हे शब्द आदळावेत... आपल्याही अनुभूतीतून जागे करत.... व्वाह समीर.. सुंदर!
(Typing from mob so pls ignore ma mistakes
)
सगळी गझल सुरेख झाली
सगळी गझल सुरेख झाली आहे..
तुमच्या शेरांमध्ये एक वेगळेपणा जाणवतो..
अभिनंदन..आणि धन्यवाद..
मतल्यामध्येच षट्कार...!
मतल्यामध्येच षट्कार...! तुफान!
मतला खूप आवडला मक्त्यात ..आस
मतला खूप आवडला
मक्त्यात ..आस सांडून मोकळे होणे हे फारच आवडले
बाकी शेरांबाबात विचार करतो आहे
समीर, छान गझल..!
समीर,
छान गझल..!
धन्यवाद.
धन्यवाद.
गझल आवडली! 'कारण' शेर तर फारच
गझल आवडली! 'कारण' शेर तर फारच छान!!