Submitted by जिप्सी on 8 January, 2013 - 01:29
गेल्या भागात ठरल्याप्रमाणे "सांताक्लॉज" आज तुम्हाला मालवणच्या मासळी बाजारात फेरफटका मारायला नेणार आहे. कोळंबीपासुन सुरमयीपर्यंतच्या सगळ्या माशांचा लिलाव येथे होतो.
प्रचि ०१
प्रचि ०२
प्रचि ०३
प्रचि ०४
प्रचि ०५
प्रचि ०६
प्रचि ०७
प्रचि ०७
प्रचि ०८
प्रचि ०९
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १६
प्रचि १७
प्रचि १८
प्रचि १९
प्रचि २०
प्रचि २१
प्रचि २२
प्रचि २३
प्रचि २४
प्रचि २५
प्रचि २६
प्रचि २७
प्रचि २८
प्रचि २९चोरीचा मामला . . .
प्रचि ३०
प्रचि ३१
प्रचि ३२
प्रचि ३३
पुढच्या भागात "सांताक्लॉज" तुम्हाला "किल्ले निवती"च्या निसर्गरम्य परीसरात नेणार आहे. मासळी बाजारात/लिलावात जाण्यासाठी सकाळी लवकर उठल्याने तो आता थोडावेळ विश्रांती घेतोय.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरे ते सर्व फोटो एकवेळ
अरे ते सर्व फोटो एकवेळ कसेबसे सहन करून घेउ रे. पण तो भाकरीचा फोटो अस्सा मस्त आलाय की माझ्या डोळ्यासमोर फिरयेत ती भाकरी...
आणि भाकरीच्या घेर्यात आहेत रावस, सुर्मई, पापलेट आणि कोळंबी वगैरे वगैरे...
मस्तच
मस्तच !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!थेट ग्लोबल कोकण महोत्सवातुन>>>>>>> तु गेलेलास तर फोटोसहित व्रुतांत येऊ दे कि .
नुसतेच मासे बघून त्याचे काय
नुसतेच मासे बघून त्याचे काय काय करून खाता येईल असे मनातल्या मनात नुसतेच मांडे खात होते. आता कसं आणखी मस्त वाटलं
, थँक्यू जिप्सी 
जबरी...!!!
जबरी...!!!
काय मस्त , ताजे मासे आहेत!
काय मस्त , ताजे मासे आहेत! असा मासळी बाजार कधीच पाहीला नव्हता. आज फोटोत का होईना पण तुमच्यामुळे बघायला मिळाला. तुमच्या नेहमीच्या फोटोंपेक्षा हे वेगळे पण खुप छान फोटो. थँक्यु सो मच!
कुठे आहे हा महोतस्व? पुण्यात
कुठे आहे हा महोतस्व?
पुण्यात का?
जि>>प्स्या>> ,भाकरीबरोबर
जि>>प्स्या>> ,भाकरीबरोबर रावस, सुर्मई, पापलेट आणि कोळंबी..........
लाळेरंच विकत घ्यावं लागणारे डायरेक्ट आता... स्लर्प!!!!!!!!!!!!
सन्ता कोली..............
सन्ता कोली..............
मला फक्त २९ आणि ३४ हे दोनच
मला फक्त २९ आणि ३४ हे दोनच फोटो आवडले.
इंद्रा, रत्नागिरीत कायको? आपण
इंद्रा, रत्नागिरीत कायको? आपण फेरी व्हार्फवरून पण मच्छिमारी करायला जाऊ शकतो की. तेवढी वट आहे तिथे माझी (म्हणजे माझ्या वडलांची!)
अशी मासेमारी पहिल्यांदाच बघते
अशी मासेमारी पहिल्यांदाच बघते आहे. मासे बघुन तोंडाला पाणी सुटले.
cat cha photo chhan ghetla
cat cha photo chhan ghetla
जिप्सी मत्स्यपुराण जिवंत
जिप्सी मत्स्यपुराण जिवंत केलस_/\_
असले त्रासदायक फोटो नका हो
असले त्रासदायक फोटो नका हो काढू?
रच्याकने- तारकर्लीला जायचा विचार चालू आहे, तुमची ही सिरीज खुप उपयोगी होईल.
मस्त मस्त मस्य !
मस्त मस्त मस्य !
Pages