गाज सागराची — "मालवण मासळी बाजार"

Submitted by जिप्सी on 8 January, 2013 - 01:29

१. गाज सागराची — "मालवणमय"...

गेल्या भागात ठरल्याप्रमाणे "सांताक्लॉज" आज तुम्हाला मालवणच्या मासळी बाजारात फेरफटका मारायला नेणार आहे. कोळंबीपासुन सुरमयीपर्यंतच्या सगळ्या माशांचा लिलाव येथे होतो. Happy

प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५

प्रचि २६

प्रचि २७

प्रचि २८

प्रचि २९
चोरीचा मामला . . .
प्रचि ३०

प्रचि ३१

प्रचि ३२

प्रचि ३३

पुढच्या भागात "सांताक्लॉज" तुम्हाला "किल्ले निवती"च्या निसर्गरम्य परीसरात नेणार आहे. मासळी बाजारात/लिलावात जाण्यासाठी सकाळी लवकर उठल्याने तो आता थोडावेळ विश्रांती घेतोय. Proud

Group content visibility: 
Public - accessible to all site users

योग्या शेपूचे पण फोटो टाक रे एकदा.. मग मी पण स्लर्प स्लर्प ची स्मायली टाकेन>>.

दक्षे +१... तु पण शेपु वाली का ? अरे वा!!!!

मासेमारी बद्दल ऐकीव माहिती...

कोळी बांधवाना मोठी मासेमारी करायची असेल तर खोल समुद्रात जावे लागते. परतायला त्यांना कधी २-३ दिवस लागतात. अश्या वेळी प्रचि २० ते २३ मधे दाखवलेल्या थंडगार बर्फाने त्यांची निगा राखली जाते. किनार्‍यावर आल्यावर त्यांची साफसफाई करुन त्यांना पॅकबंद / सिलबंद करुन निर्यात केली जाते किंवा शहरातील मार्केट मधे पाठवली जाते. त्यात डिजेल, मनुष्यबळ, वेळ आणि दळणवळणच्या वाढिव खर्चा मुळे अशी मच्छी महाग मिळते.

कोलंबी, बोंबिल, मांदेली, छोटे पापलेट आदींची मासेमारी खाडीच्या किंवा किनार्‍या नजिक भरती ओहटीच्या वेळापत्रका नुसार केली जाते. असे ताजे मासे रोज सकाळ, संध्याकाळ किनार्‍यावरील बाजारात उपलब्ध असतात. परिणामी स्वस्त असतात.

वाह......

मासे म्हणजे ........... शब्दात सांगताच येणार नाही.....
बाकि फोटो नेहमीप्रमाणेच ग्रेट.

कसले मस्त... मोठे मोठे मासे... भारी. तुकडी पाडून तळून आणि कालवण करून लै भारी लागेल.

संत्या अरे उठ मेल्या.. निवतीकडे चल पटपट...

इंद्रा, ऐकीव माहिती प्रत्यक्ष अनुभवायची असेल तर सांग. आपण मायबोली मच्छीमारी गटग करू Proud

केश्विनी तर नक्की येइल. हो ना गं?

<< आपण मायबोली मच्छीमारी गटग करू >> जिप्सीजी, बघलास , माझी व्यंचितली भिती खरी ठरली !!!! तरी नशीब, माबोकर फक्त ' मच्छीमारी' म्हणताहेत, 'मच्छीखाऊ' गटग नाही !!!! Wink

मासे' या विषयावर ईतकी कलात्मक फोटोग्राफी मी अजून पाहिली नव्हती.>> जल्ला, टाय तुला मासे म्हणलं की ताटात कसा येइल हेचीच चिंता. Proud

दक्षे Lol
भाउ लयी भारी व्यंगचित्र. Happy

कस्स्सले ताज्ज्ज्जे मासे आहेत :तोपासू:
शेपटी खासच!
कोळंबी तर आता हातात घेऊन सोलावी वाटतेय, सुरमई :लाळ गळणारी बाहुली:
शेवटचा भारी आवडला "बुवा" Wink
- मांजरीचा हेवा करणारी अवल Proud

'मच्छीखाऊ' गटग नाही !!!! > चालेल.
मायबोली मच्छीमारी गटग करू >> रत्नांगिरीत असेल तर... हो :p

हे खास सगळ्या मत्स्यप्रेमींसाठी..... Proud
थेट ग्लोबल कोकण महोत्सवातुन. Happy

जिप्स्या.. तुझा विचार काय... जल्ला बस कर असल्या प्रचिंना... नायतर तुझ्याकडून आता प्रत्यक्षात हे वसूल करायचे म्हणतोय.. Proud

मायबोलीवर कोणाला ब्लॉक करता येते का? Wink तशी सोय करून द्या अ‍ॅडमीन.

ह्या जिप्स्याला ब्लॉकच करून टाकतो... Proud लैच त्रास ह्या फोटोंचा. Proud

जिप्स्या sssssssssssssss काय रे
>>ह्या जिप्स्याला ब्लॉकच करून टाकतो>> हो मी पण केले असते पण मध्ये मध्ये अनब्लॉक करुन जिप्सी काय काय टाकतो हेही पाहिले असतं. Wink

माझा 5 वर्षाचा जम्मू मधे राहणारा भाचा आत्ता पुण्यात आलाय आणि रोज एकदा तरी हे फोटो पाहतोच ,
'ते बडीवाली मछली चा फोटो दाखव ना' म्हणून!

>>>मायबोलीवर कोणाला ब्लॉक करता येते का? Wink तशी सोय करून द्या अ‍ॅडमीन.
ह्या जिप्स्याला ब्लॉकच करून टाकतो... Proud लैच त्रास ह्या फोटोंचा. <<< +१०००००००००००००००००००००० Proud

Pages