Submitted by Sangeeta Kulkarni on 3 January, 2013 - 12:22
तु फक्त एकदा हो म्हण...
तु फक्त एकदा हो म्हण
तुझी व्हायला तयार आहे..
तु फक्त एकदा हो म्हण
सगळं जग विसरायला तयार आहे..
तु फक्त एकदा हो म्हण,
सगळं समर्पित करायला तयार आहे..
तु फक्त एकदा हो म्हण
तुझ्यात आकंठ बुडायला तयार आहे..
तु फक्त एकदा हो म्हण
पूर्णपणे तुझ्यात सामावयाला तयार आहे..
तु फक्त एकदा हो म्हण..
आपल्या मैत्रीला सुंदर प्रेमाचं रुप द्यायला तयार आहे..
तु फक्त एकदा हो म्हण.... तु फक्त एकदा हो म्हण.....
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बाप्रे,
बाप्रे,
आशवासक लिखाण..! यातले तू
आशवासक लिखाण..!
यातले तू वेगवेगळे आहेत की एकच आहेत ज्यासाठी या भावना व्यक्त केल्या आहेत..?
हो
हो
@अ.अ.ज़ोशी...आश्वासक लिखाण --
@अ.अ.ज़ोशी...आश्वासक लिखाण -- thanks…आणि हो... कवितेमधील सगळे “तू” एकच आहेत:)
>>यातले तू वेगवेगळे आहेत की
>>यातले तू वेगवेगळे आहेत की एकच आहेत ज्यासाठी या भावना व्यक्त केल्या आहेत..?
कमाल आहे वेगळे कसे असतील ?
एवढे प्रेमाने लिहिलय,तो
एवढे प्रेमाने लिहिलय,तो नक्कीच हो म्हणेल हो ,,,
महेश / बेधुंद --
महेश / बेधुंद --